पनीर चीज सॅन्डविच (paneer cheese sandwich recipe in marathi)

पनीर चीज सॅन्डविच (paneer cheese sandwich recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात आधी सॅन्डविच चा मसाला बनवण्यासाठी 150 ग्रॅम पनीर हाताने क्रॅश करून घ्यायचे, पॅन मधे 2 चमचे तूप घालून त्यात जिरे तडतडू द्यायचे नंतर त्यात कापलेला कांदा, ढोबळी मिरची 2 मिनिट मिडीयम फ्लेम वर थोडा परतून घ्यायचा त्यात कापलेले टोमॅटो घालायचे, नंतर 1/2 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1/4 चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचे. नंतर त्यात क्रॅश केलेले पनीर मिक्स करून मसाला बानाऊन घ्यायचा. बनलेल्या मसाला मध्ये 1/2 लिंबू चा रस सोडायचा आणि नीट मिक्स करून घ्यायचे आणि वरून कोथिंबीर घालायची.
- 2
ब्रेड ला 1 साईड नी बटर लावून घ्यायचे, त्यात बनलेला मसाला लाऊन त्यावर चीज क्रॅश करून घ्यायचे, नंतर दुसरी ब्रेड त्यावर लाऊन घ्यायची आणि थोड प्रेस करून घ्यायची, पॅन मधे थोड बटर लाऊन मसाला टाकून तयार केलेले ब्रेड दोन्ही साईड ला सोनेरी होपर्यंत परतून घ्यायचे. नंतर प्लेट मध्ये काढून पूर्ण किंवा आवडी नुसार तिरपे कट करून टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करायचे..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेयोनेज-चिज सॅन्डविच (mayonnaise cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week 3#Post 1#Sandwich तेजश्री गणेश -
-
मिक्स मसाला सँडविच (mix masala sandwich recipe in marathi)
#GA4 #week3सँडविच या हिंट नुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पनीर-चीज सैंडविच (Paneer Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BRR#ब्रेकफास्ट रेसिपीहैल्दी एडं न्यूट्रीशियस Sushma Sachin Sharma -
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak -
पनीर सॅन्डविच (paneer sandwich recipe in marathi)
#पनीर# लहान मुलांना आवडणार पनीर सॅन्डविच ..... Rajashree Yele -
चीज सॅन्डविच (Cheese Sandwich Recipe In Marathi)
#व्हेज चींच सॅन्डविच आज Valentine day आहे व अहोंना आवडणारे चीज सॅन्डविच केले. Shobha Deshmukh -
-
-
-
ऑम्लेट चीज ब्रेड (omelette cheese bread recipe in marathi)
#GA4 #week2 #ऑम्लेट ही रेसिपी मी cooksanp केली आहे माया ताईची बघुन त्या मध्ये थोडे बदल केले आहेत छान झाली ही रेसिपी नेहमी तेच तेच खातो आता ही रेसिपी करुन बघितली Tina Vartak -
चीज, पनीर भुर्जी टोस्ट सँडविच (cheese paneer bhurji toast sandwich recipe in marathi)
सँडविच आवडत नसणारे लोक कमीच असतील..वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मी बनवते.खास मुलीने आग्रह केला आई पनीर चे आणि चीज चे वेगवेगळे सँडविच नेहमी करतेस आज दोन्ही वापरून कर...मग काय केले....मस्तच झाले.पनीर भुर्जी ची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे म्हणून पुन्हा नाही लिहिली. Preeti V. Salvi -
व्हेजिटेबल कॉर्न सॅन्डविच (vegetable corn sandwich recipe in marathi)
#GA4 #Week3# सँडविच Snehal Bhoyar Vihire -
गाजर, चीज, पनीर सँडविच (gajar cheese paneer sandwich recipe in marathi)
#CDY भाज्या आणि पनीर हे आरोग्यासाठी चांगले आणि जीवनसत्त्वे आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. Sushma Sachin Sharma -
पनीर पोटॅटो चीज सैंडविच (Paneer Potato Cheese Sandwich Recipe In Marathi)
# Healthy diet#Breakfastझटपट नाश्ता.प्रत्येकाला ते आवडते. Sushma Sachin Sharma -
स्मोक्ड पनीर सँडविच (paneer sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #Recipe3 #सँन्डविचविकेंड म्हटल की रोजचेच ते पोहे,उप्पीट, पराठा कोणालाही नको असतो नाश्त्याला मग वेगवेगळे प्रयोग करावे लागतात तसाच हा जरा हटके सँन्डविच चा प्रकार. Anjali Muley Panse -
क्रीम चीज व्हेज रोल (creamy cheese veg roll recipe in marathi)
#GA4 # Week12Roll या क्लूनुसार मी क्रीम चीज आणि भाज्या वापरुन कलरफुल ब्रेड रोल्स केले आहेत. Rajashri Deodhar -
ग्रील चीज सँडविच (grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week15#GrillGrill हा कीवर्ड वापरून मी ग्रील चीज सँडविच बनवले आहे.Asha Ronghe
-
पनीर चीज व्हेजी सँडविच (PANEER VEG CHILLI SANDWICH RECIPE IN MARATHI)
सँडविच तर आम्हाला सगळ्यांना खूपच आवडते.त्यात थोडेफार बदल करायचा मी नेहमी प्रयत्न करते.ह्या सँडविच मध्ये तीन रंगाच्या खूप सुंदर लेयर दिसतात.बटर,पनीर,चीज,टोमॅटो सॉस हे मुलांच्या आवडीचे घटक वापरलेत.तसेच कांदा,बटाटा,काकडी,गाजर,शिमला मिरची,टोमॅटो यासोबत चटणीत पालकाची पाने वापरली आहेत. व्हाइट ब्रेड ऐवजी ब्राऊन ब्रेड वापरला तर पौष्टिकता अजून वाढेल. Preeti V. Salvi -
पनीर भुर्जी (paneer bhurgi recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी काही विशेष चमचमीत बनवायचं असेल तर सगळ्यात आधी येते ते पनीर. शिवाय पनीर हा प्रोटीन चा एक चांगला सोर्स ही आहे. पनीर भुर्जी हा पनीर चा झटपट होणारा पण चमचमीत पदार्थ आहे. टिफिन साठी किंवा मुलांना द्यायला हा खूप छान आहे. Shital shete -
सॅन्डविच (sandwich recipe in marathi)
#GA4#week3नेहमी प्रमाणे नाश्त्याला काय करावे हा मोठाच प्रश्न असतो . सॅन्डविच हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांना आवडतो. Archana bangare -
-
-
मिक्स व्हेज चीज मेयोनेज सॅन्डविच (Mix veg cheese mayonnaise sandwich recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड मधे हमखास मिळणारे निरनिराळ्या चवीचे सॅन्डविच खाण्याची मजाच वेगळी! स्ट्रीट फूड मधील माझं आवडीचा चीज मेयोनेजसॅन्डवीच मला खूप आवडते...😋😋पाहूयात झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
-
क्रिस्पी आलू मसाला डोसा (aloo masala dosa recipe in marathi)
#GA4 #Week3#Dosa Roshni Moundekar Khapre -
-
-
चीज सँडविच (Cheese Sandwich Recipe In Marathi)
#BkRब्रेक फास्ट रेसिपी#हैल्दी रेसिपी Sushma Sachin Sharma -
सुरत स्पेशल वेज ग्रील्ड चीज सॅन्डविच (veg grill cheese sandwich recipe in marathi)
#GA4#week15कीवर्ड- Grilledसुरत मध्ये, महालक्ष्मी कॅफे मधील हे फेमस ग्रील्ड सॅन्डविच आहे. यातील दोन लेकरं मधील वेगवेगळ्या भाज्यांची स्टफिंग फारच भन्नाट लागते. घरी देखील बनवून या सॅन्डवीच चा आनंद घेऊ शकतो.चला तर पाहुयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (3)