नूडल्स (noodle recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week3
#चायनीज गोल्डन ऍप्रन 4 मधून मी चायनीज कीवर्ड सिलेक्ट केले आहे. त्यामध्ये मी नूडल्स बनवत आहे.

नूडल्स (noodle recipe in marathi)

#GA4 #week3
#चायनीज गोल्डन ऍप्रन 4 मधून मी चायनीज कीवर्ड सिलेक्ट केले आहे. त्यामध्ये मी नूडल्स बनवत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 व्यक्तीसाठी
20मिनिट
  1. 250 ग्रॅमनुडल्स
  2. 100 ग्रॅमपत्ता कोबी
  3. 1सिमला मिरची
  4. 1गाजर
  5. 2हिरवी मिरची
  6. 1टमाटर
  7. 1कांदा
  8. 7/8लसणाच्या कळ्या
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1 टेबलस्पूनसोयासॉस
  11. 2 टेबलस्पूनचिली सॉस
  12. 1/2 टेबलस्पूनविनेगर
  13. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

4 व्यक्तीसाठी
  1. 1

    एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळले की त्यामध्ये नूडल्स घाला वरून अर्धा टेबल्स स्पून मीठ घाला. आणि दोन मिनिटे उकळून घ्या. उकळल्यानंतर चाळणीमध्ये टाकून पाणी निथळून घ्यायचं वरून थंड पाणी घाला.

  2. 2

    उकडलेल्या नूडल्स मध्ये एक टेबलस्पून तेल घालून मिक्स करून घ्यायचे. खाली दिल्याप्रमाणे व्हेजिटेबल लांब चिरून घ्या.

  3. 3

    कढईमरम एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवा तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा, लसन, मिरची घालून 30सेकंद परतून घ्या. नंतर त्यामध्ये गाजर घाला 30 सेकंद परतून घ्यायचे.

  4. 4

    शिमला मिरची घालून 30 सेकंद परतून घ्या. नंतर पत्ताकोबी. नंतर टमाटर झालं 30second परतून घ्या. सगळे व्हेजिटेबल घालतानी तीस तीस सेकंदाचा फरक ठेवायचं कारण शिजायला वेळ लागतो. नंतर नूडल्स घाला.

  5. 5

    आता आपण खाली दिल्याप्रमाणे चिली सॉस, सोया सॉस, व्हिनेगर घालायचं आणि मिक्स करून घ्या. मीठ घालायचं नाही किंवा तुम्ही घालू शकता नूडल्स उकळताना मीठ घातलं होतं आणि सगळ्या सॉस मध्ये पण मीठ असते.

  6. 6

    सगळे सॉस मिक्स करून घ्या आणि दोन मिनिट शिजवून घ्यायचे चायनीज नूडल्स तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes