होममेड  नूडल्स (noodle recipe in marathi)

Arati Wani
Arati Wani @cook_24234333
Aurangabad

#GA4#week2 अगदी सोपी रेसिपी आहे .

होममेड  नूडल्स (noodle recipe in marathi)

#GA4#week2 अगदी सोपी रेसिपी आहे .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
४/५
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1/2 कपतांदूळाचे पीठ
  3. 1/4 कपबारीक रवा
  4. चवीनुसार मीठ
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1सिमला मिरची
  7. 1कांदा
  8. 1/2 कपपत्ताकोबी
  9. 1/2 कपगाजर
  10. 1 टीस्पूनआलं लसूण हिरवी मिरची पेस्ट
  11. 1/4 कपटोमॅटो साँस
  12. 1 टेबलस्पूनसोया साँस
  13. 1 टीस्पूनचिली साँस
  14. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्वपीठ एकत्र करून त्यात मीठ आणि तेल टाकणे.

  2. 2

    पाणी टाकून गोळा घट्टसर भिजविणे.सर्वभाज्या उभे पातळ चिरुन घेणे.शेवयाच्या सोर्यात पीठाचा गोळा टाकून नूडल्स ५/७ मिनीटे वाफवून घेणे.वाफवून झाल्यावर तेल लावून ठेवावे.नूडल्स चांगले मोकळे राहतात. कढईत तेलात आलं लसूण मिरची पेस्ट टाकणे.

  3. 3

    सर्वभाज्या टाकावे. पाच मिनीटे परतून घेणे.नंतर त्यात सोया साँस टोमॅटो साँस चिली साँस टाकून नूडल्स टाकणे. गरम नूडल्स सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arati Wani
Arati Wani @cook_24234333
रोजी
Aurangabad

टिप्पण्या

Similar Recipes