मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिरच्या चांगल्या धुऊन, मध्ये कापून, त्यातील बी काढून घ्यावे. त्यामध्ये मीठ भरून घ्यावे. बेसन पीठ मध्ये हळद, कोथिंबीर, मीठ टाकून बॅटर चांगले मिक्स करून घ्यावे.
- 2
कढईत तेल गरम करून घ्यावे व मिडीयम फ्लेमवर पकोडे तळून घ्यावेत. (सोडा टाकला की पकोडे सॉफ्ट होतात म्हणून मी सोडा घालत नाही)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-

-

मिरची भजी/ मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
#cooksnap @Bharti R Sonawaneपावसाळा स्पेशल Suvarna Potdar
-

-

कॅरट पकोडा (carrot pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #carrot #pakoda कॅरट आणि पकोडा ह्या दोन की वर्ड साठी कॅरट पकोडे बनवले. Preeti V. Salvi
-

-

-

कॉर्न आणि कांदा भजी / पकोडा (corn kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3पकोडा या मिळालेल्या क्लूनुसार Rajashri Deodhar
-

-

-

-

-

-

मिर्च पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
पकोडा आवडत नाही अशी चुकून एखादी व्यक्ती मिळेल.असाच हा सर्वांचा आवडता पकोडा मी आज करणार आहे,मिर्च पकोडा#GA #week3 Anjali Tendulkar
-

-

-

चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite
-

फ्लॉवर पकोडा (flower pakoda recipe in marathi)
#GA4 #week3पकोडा हा क्लू घेऊन आज तयार केलेत फ्लॉवर पकोडे. Supriya Devkar
-

-

मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
पकोडे भजे या शिवाय आपले जेवणाचे पान पूर्ण होत नाही. आता यात भरपूर variety.त्यात थोडा आज नेहमी पेक्षा वेगळा पको डा की केला बघा .. :-) Anjita Mahajan
-

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3#PAKODAगोल्ड आयफ्रॉन WEEK3 मध्ये पकोडा हे puzzle निवडून ब्रेड पकोडा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre
-

-

-

-

सिमला मिरची पकोडा (shimla mirchi pakoda recipe in marathi)
रोजच्या जेवणात पकोडा, भजी असेल तर जेवणाला वेगळीच चव येते. पावसाळ्यामध्ये गरमागरम पाकोडा खायची मजाच काही और असते... आज मी सिमला मिरची चे पकोडे केले. मस्त क्रिस्पी झालेले. Sanskruti Gaonkar
-

-

मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande
-

ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure
-

कांदा पकोडा (kanda pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#pakodaपकोडा म्हंटले की एवढ्या प्रकारचे पकोडे समोर येतात की विचारूच नका, आणि छान रिमझिम पावसामध्ये तर पकोडे हवेच... म्हणून आज माझी आवडती कांदा पकोडा रेसिपी शेअर करते आहे...
Ragini Ronghe -

ब्रेड पालक पकोडा (bread palak pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मधील पकोडा या थीम नुसार ब्रेड पालक पकोडा ही रेसिपी बनवीत आहे. कोणत्याही प्रकारच्या पकोडे किंवा भाज्या मध्ये बेसनाचा वापर केल्यावर पचायला जड जाते. त्यामुळे बेसना मध्ये पालकाचा वापर केल्यामुळे पचायला पाचक असते.लहान मुले पालेभाजी खायला कंटाळा करतात.त्यामुळे पालक मिक्स केली तर प्रथिने ,व्हिटॅमिन सुद्धा मिळतात. rucha dachewar
-

पडवळ पकोडा (padval pakoda recipe in marathi)
#GA4 #week3मी #pakoda हा कीवर्ड घेऊन तयार केली ही रेसिईपी.पकोडे म्हटलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतच. पकोडे अनेक प्रकारचे असतात. तर म्हटलं आज थोडे हटके आणि सोप्पे पडवळ चे पकोडे करूयात. तसही पडवळ म्हटलं की आपली तोंड वाकडी होतातच कारण ते खूप जणांना अजिबात आवडत नाही. म्हणून म्हटलं आज ह्याचे पकोडे करूयात. आणि खरंच एकदा तरी खाऊन बघाच.... खूपच टेस्टी लागतात.... तर चला करूयात पडवळाचे पकोडे..... Minal Naik
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13772730




















टिप्पण्या