पंचपानाचे पकोडे (panchapan pakoda recipe in marathi)

Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
मुंबई

पंचपानाचे पकोडे (panchapan pakoda recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
6-7 सर्विंग
  1. 100 ग्रॅमचिरलेला राजगिरा पाने
  2. 100 ग्रॅमचिरलेला पालक
  3. 50 ग्रॅमचिरलेली कोथंबीर
  4. 50 ग्रॅमचिरलेली मेथी पाने
  5. 50 ग्रॅमचिरलेला पुदीना
  6. 50 ग्रॅमचिरलेली कांद्याची पात
  7. 4 टीस्पूनबारीक चिरलेली हिरवी मिरची
  8. 2 टीस्पूनआले लसुण पेस्ट
  9. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनहळद पावडर
  11. 1 टेबलस्पूनकोर्न्फ्लोअर
  12. 4 टेबलस्पूनतांदुळाचे पिठ
  13. 5 टेबलस्पूनबेसन
  14. चविनूसार मीठ
  15. आवश्यक्तेनुसार पाणी
  16. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात चिरलेली राजगिरा पाने, मेथी, पालक, कांद्याची पात, कोथंबीर, पुदीना घेऊन त्यात बरीक चिरलेली हिरवी मिरची, आले लसुण पेस्ट,हळद पावडर, लाल तिखट आणि मीठ घालावे

  2. 2

    नंतर त्यात कोर्न्फ्लोअर, तांदूळाचे पीठ, बेसन आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे

  3. 3

    तयार मिश्रणाची भजी/ पकोडे गरम तेलात डिप फ्राय करुन घ्यावे

  4. 4

    सोनेरी रंगावर तळून गरमा गरम पंचपानाचे पकोडे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priyanka Karanje
Priyanka Karanje @cook_19596271
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes