कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरील सर्व सामग्री एका डिश मध्ये काढुन घेतली, जेणे करून पीठ कालवताना एकत्र करायला सोपे जाईल.
- 2
आता मेथी ची पाने काढुन स्वच्छ धून घेतली.
- 3
आता एका पातेल्यात बेसन, ज्वारीचे पीठ, लाल तिखट, मीठ, काळी मिरी पावडर, हळद, हिंग, वाटलेली हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, आणि ओवा जिरे पूड टाकून एकत्र कालवून घेतले.
- 4
आता गॅस वर कढई मध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले व एक एक करून पकोडे तळून घेतले आणि गरम गरम सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
पकोडे
#lockdownउरलेल्या भाता पासून केलेले पकोडे.Lockdown मुळे सध्याची आणि पुढच्या काही महिन्यांची स्तिती फारच कठीण राहणार आहे, त्यामुळे जीवन आवश्यक वस्तूंचा साठा करणे आणि तो टिकवून ठेवणे ही खूप मोठी परीक्षा आपल्या सर्वान पुढे आहे.त्यासाठीच मी आज शिल्लक राहिलेला भात टाकून न देता, त्या पासून पकोडे बनवले आहे. नुतन -
-
-
ड़ाय बेसन मेथी झुणका (dry besan methi jhunka recipe in marathi)
#GA4 #week12#besan -नेहमी होणारी सर्र्वाना आवडणारी रेसिपी म्हणजे झुणका भाकर चला करू या...... Shital Patil -
झुणका मेथीचा (zhunka methicha recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल रेसिपी Manisha Shete - Vispute -
कोबीचे मल्टीग्रेन पकोडे (Kobiche Multigrain Pakode Recipe In Marathi)
#BPR बेसना पासून बनवणारे पदार्थ अनेक आहेत भाजी किंवा पकोडे हा सर्व लोकप्रिय पदार्थ आहे मग त्यात आपण तर्हे तर्हेचे भजी पकोडे बनवतो आज आपण बनवणार आहोत कोबीचे मल्टीग्रेन पकोडे Supriya Devkar -
-
मेथी मुठिया
मेथी मुठिया हा प्रकार नाश्त्यासाठी किंवासंध्याकाळी चहा सोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा. आशा मानोजी -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
फ्रँकी (Frankie recipe in marathi)
#EB5#W5#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजफ्रँकी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी आहे तसेच झटपट होते Sapna Sawaji -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
-
मेथी बाजरा पराठा (methi bajra paratha recipe in marathi)
#EB1 #W1विंटर स्पेशल रेसिपीज E book challenge Shama Mangale -
पानकोबीचे पकोडे (pankobiche pakode recipe in marathi)
#GA4 #week14# cabbage#Cabbage म्हणजे पानकोबी हा क्लु ओळखला आणि बनवले आहेत पानकोबी पकोडे किंवा कॅबेज पकोडे.घरी पानकोबीचे भाजी सहसा कोणी खायला बघत नाही . त्यामुळे पान कोबी चे वेगवेगळे प्रकार करावे लागतात. आज पानकोबीचे पकोडे करत आहे rucha dachewar -
मेथी पालक दुधी मुठिया (methi palak dudhi muthiya recipe in marathi)
#GA4 #Week2मेथी,पालक या मिळालेल्या नुसार हिंट प्रमाणे मी बनवले आहेत मुठिया तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी... Rajashri Deodhar -
-
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी सायली सावंत -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
-
-
मेथी पराठा (meethi paratha recipe in marathi)
परिचय:मेथी पराठा ही एक अतिशय सोपी आणि सोपी रेसिपी आहे. हा चांगला ब्रेकफास्ट किंवा लंच बॉक्स पर्याय असू शकतो.खुप पोष्टिक आहे. Amrapali Yerekar -
-
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी मेथी खाकराWeek-14 Sushma pedgaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11360219
टिप्पण्या