व्हेजिटेबल कॉर्न सॅन्डविच (vegetable corn sandwich recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133

#GA4 #Week3
# सँडविच

व्हेजिटेबल कॉर्न सॅन्डविच (vegetable corn sandwich recipe in marathi)

#GA4 #Week3
# सँडविच

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट्स
2 सर्विंग
  1. 6ब्रेड स्लाईस
  2. 1शिमला मिरची
  3. 1गाजर
  4. 2 टेबलस्पूनबटर
  5. 1 टेबलस्पूनमेयॉनीज
  6. 1चीज क्यूब
  7. 1 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  8. 5हिरवी मिरची
  9. 50 ग्रॅमकॉर्न
  10. 3 ते 4 पाकळ्या लसुन
  11. 1 छोटातुकडा अद्रक

कुकिंग सूचना

20 मिनिट्स
  1. 1

    प्रथम हिरवी चटणी बनवण्यासाठी मिक्सर च्या भांड्यात हिरवी मिरची, आले लसूण, थोडे जिरे आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावे आवश्यकतेनुसार पाणी मिसळावे

  2. 2

    आता सॅंडविच बनविण्यासाठी सर्वात आधी बॅटर तयार करावे. त्यासाठी प्रथम कढईमध्ये थोडे बटर घालावे. त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची, गाजर आणि कॉर्न टाकावे. त्यामध्ये तयार केलेली हिरवी चटणी टाकावी आणि आवडीनुसार ब्लॅक पेपर व थोडे मीठ घालावे. हे मिश्रण दोन ते तीन मिनिटे गॅस वर परतून घ्यावे.

  3. 3

    नंतर एका बाऊलमध्ये मेयॉनीज व फ्रेश क्रीम घालून ते व्यवस्थित मिक्स करावे व त्यात तयार केलेले मिश्रण टाकावे अशाप्रकारे सँडविच बनविण्यासाठी बॅटर तयार.

  4. 4

    सँडविच बनविण्यासाठी दोन ब्रेड घ्याव्या एका ब्रेडला हिरव्या मिरचीची चटणी लावावी व दुसऱ्या ब्रेडला तयार केलेले बॅटर लावावे व ते ब्रेड एकावर एक ठेवून दोन्ही वरच्या बाजूला बटर लावावे व सँडविच मेकर मध्ये ग्रिल करून घ्यावे जर तुमच्याकडे सॅंडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा त्या सोप्या पद्धतीने सॅंडविच बनवू शकता

  5. 5

    अशाप्रकारे गरमागरम सॅंडविच खाण्यास तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes