ब्रेड कोन सँडविच (bread cone sandwich recipe in marathi)

Annu Solse Rodge
Annu Solse Rodge @cook_26658019

Bread cone sandwitche

#GA4 #Week3
गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *sandwitche* हा Clue ओळखला आणि बनवले "bread cone sandwitche"...

ब्रेड कोन सँडविच (bread cone sandwich recipe in marathi)

Bread cone sandwitche

#GA4 #Week3
गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *sandwitche* हा Clue ओळखला आणि बनवले "bread cone sandwitche"...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
2 सॅन्डविच
  1. 1 वाटीमक्का
  2. 1 वाटीगाजराचा किस
  3. 1शिमला मिरची बारीक चिरलेली
  4. 2 चमचेअमूल लोणी
  5. 2अमूल चीझ क्युब्
  6. १/२ चमचामिक्स हेर्ब्
  7. १/२ चमचामिरपूड
  8. चवीनुसार मीठ
  9. 4ब्रेड

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    गाजर+मक्का+सिमला मिरची+लोणी

  2. 2

    ५ मिनिट परतून घेणे

  3. 3

    त्याच्यात मिक्स हर्ब्ज आणि चावी पुरते मीठ घालणे आणि अमूल चीज़ घालून मिक्स करणे

  4. 4

    ब्रेडच्या कडा कापून घेणे आणि ब्रेडला लाटण्याचा सह्यने लाटून घने आणि त्याचा कोण बनविणे आणि सारण कोण मध्ये भरणे

  5. 5

    सॅन्डविच प्यान मध्ये खरपूस भाजून घ्याचे लोणी टाकून

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Annu Solse Rodge
Annu Solse Rodge @cook_26658019
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes