हिरवी मिरची चटणी (green mirchi chutney recipe in marathi)

Minu Vaze
Minu Vaze @minu_7700

हिरवी मिरची चटणी (green mirchi chutney recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. ३० हिरवी मिरची
  2. 30-35लसूण पाकळ्या
  3. 8-9पुदीना पाने
  4. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

15 मि
  1. 1

    हिरवी मिरची, पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावी,लसुण सोलून घ्यावा.

  2. 2

    मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, पुदिना, लसूण, चवीनुसार मीठ घालून चटणी फिरवून घ्यावी

  3. 3

    चटणी मध्ये थोडे पाणी घालून चटणी थोडी जाडसरच ठेवावी ही चटणी सँडवीच बरोबर खुप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minu Vaze
Minu Vaze @minu_7700
रोजी

Similar Recipes