शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411

शिमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 4शिमला मिरची
  2. 4 टेबलस्पूनबेसन
  3. 3कांदा उभा चिरलेला
  4. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1 टेबलस्पूनआल लसूण पेस्ट
  6. 1 टेबलस्पूनजिर मोहरी
  7. 5 टेबलस्पूनतेल
  8. 5-6कडीपत्ता
  9. 2 टेबलस्पूनतिखट
  10. 1 टेबलस्पूनधनेपूड
  11. 1 टीस्पूनजिरेपूड
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  14. 1/2 कपपाणी
  15. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम फोटोत दाखवल्याप्रमाणे कांदे व शिमला मिरची कापून घ्या, त्यानंतर एका कढईत 2 टेबलस्पून तेल घालून बेसन थोडे लालसर भाजून घ्या व बाजूला थंड करायला काढून घ्या.

  2. 2

    त्याच कढईत 5 टेबलस्पून तेल घालून जिर मोहरी घाला, त्यानंतर कडीपत्ता व कांदे घाला 2-3 मिनिट शिजवून घ्या, त्यानंतर आल लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून 5 मिनिट झाकून शिजवा.

  3. 3

    आता त्यात भाजलेले बेसन, तिखट, हळद, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला व मीठ घालून 3 मिनिट शिजवा, त्यानंतर पाणी घालून 5-10 मिनिट झाकून शिजवा. पोळी आणि भाताबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Maudekar Parate
Pallavi Maudekar Parate @cook_24746411
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes