चटपटीत् पनीर चीझ पॉकेट (paneer cheese packet recipe in marathi)

Annu Solse Rodge @cook_26658019
चटपटीत् पनीर चीझ पॉकेट (paneer cheese packet recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून सारण बनून घेणे नंतर मैदा पाणी लागेल तेवढे घालून मळून घेणे
- 2
मैदाचा छोटा गोळा घेऊन एक पुरी लाटणे व् त्यात सारण भरून पॉकेट बंद करून घेणे
- 3
गॅस वर कढई ठेऊन तेल गरम करायला ठेवणे व् तेल गरम झाले कि त्यात पनीर् पॉकेट तळून घेणे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर मखनी (paneer makhani recipe in marathi)
#GA4 #week6 #post2गोल्डन एप्रन 4 - Week 6 , Crossword Puzzle 6 मध्ये कीवर्ड पनीर व बटर शोधून काढले आणि पनीर मखनी केली. Pranjal Kotkar -
-
बटर पनीर (butter paneer recipe in marathi)
#GA4 #week #6 पनीर व बटर गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
वेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA 4 #week 5 # उपमागोल्डन अप्रोन् 4 puzzle मध्ये * उपमा * हा क्लू मी ओळखलं आणि बनवले वेजिटेबल उपमा Annu Solse Rodge -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#GA4 #Week6# पनीर गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 वीक 6 मध्ये पनीर कीवर्ड सिलेक्ट करून मी पनीर कोफ्ता करी बनवली पण कोफ्ते न तळता बनवून बघीतले मस्त झाले. Deepali dake Kulkarni -
चीझ ओनियन पराठा (cheese onion paratha recipe in marathi)
#GA4 #week 1 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये पराठा हा की वर्ड आला आहे. मी स्टफ चीझ ओनियन पराठा पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ बॉल (cheese ball recipe in marathi)
#GA4#week17#cheese ह्या week मधली चीझ की वर्ड वरून चीझ बॉल केले आहे. Sonali Shah -
-
शाही पालक पनीर रेसिपी (palak paneer recipe in marathi)
#GA4#week 6 शाही पालक पनीर रेसपी पालक भाजी मध्ये लोह भरपूर प्रमाणात असते Prabha Shambharkar -
पनीर झिंगर बर्गर (paneer burger recipe in marathi)
#GA4 #week6मधे पनीर हा क्लू ओळखला.पनीर हा veg मधला प्रथिने युक्त पदार्थ आहे.पनीर चि भाजी व स्नैक्स खूप छान चव देतात.आपण immmunity वाढविन्यासाठी जसे विटामिन आणि मिनेरलस आवश्यक आहेत , तसेच प्रथिनेसुधा आवश्यक असतात. नवरात्रि मधे नानवेज ला पर्याय म्हनूण खूप फ़ायदेमंद आहे.आजचि रेसिपी हि KFC स्टाइल पनीर झिंगर बर्गर चि आहे. KFC ने हि डिश discontinue केल्या मूळे मी खूप miss क़रायचि पण खुप प्रयत्न करुन मला हि recepe मिळाली आहे . चला तर मग बनवूया Dr.HimaniKodape -
-
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4#,Week 6,:-पनीरपनीर भुर्जी पनीर थीम नुसार पनीर भुर्जी घरी बनविलेल्या पनीर पासून बनवीत आहे. घरी बनवलेले पनीर खूपच छान लागते. मी अर्धा लिटर दूध उकळले आणि गरम असतानाच त्यात एका लिंबाचा रस व एक चमचा व्हिनेगर घालून मिक्स करुन सतत ढवळले. पाच मिनिटं मध्ये नंतर पाणी आणि पनीर वेगळे दिसले की मग गाळून चाळणी मध्ये पाणी निठालयाला ठेवले. पनीर रुमाला मध्ये चौकोनी आकारातबांधून ठेवले व त्यावर ताट झाकून ठेवले. छानच पांढरे शुभ्र पनीर तयार होते.. पनीर तयार झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले.पनीर फ्रिजमधे ४ दिवस रहाते, पनीर पासून खूप पदार्थ बनवता येतात.पनीर हे भारतीय शाकाहारी प्रथिने युक्त आहार आहे. पनीर मध्ये प्रोटीन आणि ऊर्जा मिळते. धाब्या वरील पनीर ही एक लोकप्रिय डिश आहे.मी आज घरी पनीर बनवून पनीर भुर्जी बनवली आहे. rucha dachewar -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
पनीर बुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पनीर हा कीवर्ड ओळखून मी आज घरी बनवलेल्या पनीर पासून पनीर भुर्जी केली आहे. झटपट होणारी अशी हि भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week20#चीझ गार्लिक ब्रेड गोल्डन ऍप्रॉन मध्ये गार्लिक ब्रेड हा कीवर्ड ओळखून झटपट आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ केला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्रेड कोन सँडविच (bread cone sandwich recipe in marathi)
Bread cone sandwitche#GA4 #Week3गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *sandwitche* हा Clue ओळखला आणि बनवले "bread cone sandwitche"... Annu Solse Rodge -
बटाटा पनीर पराठा (batata paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन अेप्रन वीक६ मधला पनीर हा क्ल्यु ओळखून आज मी बटाटा पनीर पराठा केला आहे. Prachi Phadke Puranik -
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande -
चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा (Cheese paneer mix veg paratha recipe in marathi)
#SFR"चीझ पनीर- मिक्स व्हेज पराठा" पराठा हा दिल्ली च्या रस्त्या रस्त्यावर अगदी आवर्जून भेटतो, तेथील स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध आहे.…..👌आणि सध्या खूपच ट्रेंडिंग आहे, एक पौष्टिक आणि पोटभरीचा असा मेनू असल्याने सर्वांचा आवडता पराठा, निरनिराळ्या स्टफिंग मध्ये बनवून मिळतो....!! Shital Siddhesh Raut -
व्हेज चीझ पराठा (veg cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week17#व्हेज चीझ पराठा रेसिपी गोल्डन ऍप्रॉन मध्ये चीझ हा कीवर्ड ओळखून व्हेज चीझ पराठा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
हर्बेड चीज स्लाईस रोल्स (Herbed cheese slice rolls)
#GA4 #Week17गोल्डन एप्रन 4 -आठवडा 17 चे कीवर्ड- चीज असल्याने Google search करून मी हर्बेड चीज स्लाईस रोल्स बनवले. Pranjal Kotkar -
पनीर चिल्ली (paneer chili recipe in marathi)
#GA4#week6# पनीरचिल्ली# पनीर म्हटलं की लहान मुलां ना खूप आवडती डिश आहे पनीर हे कशाही पद्धतीने बनवले असतात पनीर हे टेस्ट लागतो स्पेशल पनीर चिल्ली मुलांची खूपच फेवरेट असते आणि मी सारखी पनीर बनवत असते माझ्या मुलांसाठी आणि आज मी पुन्हा पनीर बनवलं पनीर पासून मी पनीर चिल्ली बनवली आहे. Gital Haria -
पालक पनीर नूडल्स फ्राय (palak paneer noodle fry recipe in marathi)
#GA4 #Week2 पालक,मेथी आणि नूडल्स या हिंटनुसार मी ही रेसिपी केली आहे यात मी पनीर मॅरीनेशन मध्ये कसुरी मेथी वापरली आहे त्यामुळे त्याचा वास आणि चव मस्त आली आहे आणि पनीर डीप फ्राय केल्यावर देखील मसालेदार,मऊ राहिले आहे याच बरोबर कुरकुरीत न्युडल्स टेस्ट ,पालकाच्या पानाची क्रिस्पी टेस्टची ही रेसिपी आहे तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटली. Rajashri Deodhar -
शेंगदाणा खोबऱ्याची चटणी (shengdana khobre chutney recipe in marathi)
#GA #week4गोल्डन अॅप्रन ४ च्या puzzle मधे... *चटणी* हा Clue ओळखला आणि बनवले "शेंगदाणा खोबऱ्याची चटणी" Annu Solse Rodge -
पनीर कोफ्ता (paneer kofta recipe in marathi)
#cooksnap रोल सन्डविच करताना थोडे सारण & ब्रेड चे चुरा शिल्लक राहिले. उद्या करू म्हणून ठेऊन दिले . Cookpad वर रेसिपी बघत असताना आपली मैत्रीण दिप्ती पेडियार यांची " पनीर कोफ्ता " रेसिपी दिसली & शिल्लक सारण वापरून हि रेसिपी केली आहे. Shubhangee Kumbhar -
चपाती पनीर रोल (paneer roll recipe in marathi)
#GA4 #Week21 #Rollगोल्डन एप्रन 4 -आठवडा 21 चे कीवर्ड- रोल Pranjal Kotkar -
पोटॅटो चीझ सँडविच (potato cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #week17 चीझ हा कीवर्ड ओळखून मी बटाटा आणि चीझ वापरूनहे सँडविच केलं आहे. Prachi Phadke Puranik -
-
एग चीझ सँडविच (egg cheese sandwich recipe in marathi)
#Worldeggchallenge- आज मी येथे एग चीझ सँडविच बनवले आहे. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13838422
टिप्पण्या