पनीर झिंगर बर्गर (paneer burger recipe in marathi)

Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
Montreal , Canada

#GA4 #week6

मधे पनीर हा क्लू ओळखला.
पनीर हा veg मधला प्रथिने युक्त पदार्थ आहे.
पनीर चि भाजी व स्नैक्स खूप छान चव देतात.
आपण immmunity वाढविन्यासाठी जसे विटामिन आणि मिनेरलस आवश्यक आहेत , तसेच प्रथिनेसुधा आवश्यक असतात. नवरात्रि मधे नानवेज ला पर्याय म्हनूण खूप फ़ायदेमंद आहे.
आजचि रेसिपी हि KFC स्टाइल पनीर झिंगर बर्गर चि आहे. KFC ने हि डिश discontinue केल्या मूळे मी खूप miss क़रायचि पण खुप प्रयत्न करुन मला हि recepe मिळाली आहे . चला तर मग बनवूया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनट
२ लोक
  1. १०० ग्रॅम पनीर
  2. 4 टेबल्स्पूनसेजवाँन सॉस
  3. 4 टेबलस्पूनमैदा
  4. 2 टेबल्स्पूनकॉर्नफ़्लोर
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनमिरेपुड
  7. 4पाव
  8. 4-5लेटुस
  9. 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस
  10. 2 टेबलस्पूनहनी- मस्टर्ड सॉस
  11. 4-5 टेबलस्पूनतेल
  12. 2 टेबलस्पूनब्रेड क्रम्ज़

कुकिंग सूचना

३० मिनट
  1. 1

    सर्वात आधी आपण पनीर चे चौकोन कापुन घेवुया.

  2. 2

    पनीर वर सेजवॉन सॉस लावुन दूसरा टुकड़ा त्यावर ठेवुन अलगद दाबा.

  3. 3

    एका बोल मधे मैदा, कॉर्नफ़्लौर, मीठ, मिरेपुड व सेजवॉन सॉस घेवून पाणी टाका व सैल बैटर बनवुया. दुसरया प्लेट मधे ब्रेड क्रम्ज़ घ्या.

  4. 4

    आता पनीर च्या पट्टिस ला बैटर मधे बुडवून नंतर ब्रेड क्रम्ज़ मधे टाकुन सर्व बाजुने चिपकवून घ्या आणि तेलात तळून घ्या.

  5. 5

    आता बर्गर बनवायला घ्या. त्यासाठी पाव च्या एका बाजुला हनी musterd सॉस लावुन घ्या.त्यावर पनीर ठेवा. आता टोमाटो सॉस लावून घ्यावे. लेटुस ठेवुन दूसरा पाव चा भाग ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dr.HimaniKodape
Dr.HimaniKodape @drhimanikodape2017
रोजी
Montreal , Canada

टिप्पण्या

Similar Recipes