पापलेट फिश फ्राय (paplet fish fry recipe in marathi)

Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033

#GA4
#फिश
#week5
GA4 मधल्या फिश हया वर्ड ला डिकोड करून मी आज माझ्या आवडते पापलेट फिश फ़्रेंच घेऊन आले आहे.

पापलेट फिश फ्राय (paplet fish fry recipe in marathi)

#GA4
#फिश
#week5
GA4 मधल्या फिश हया वर्ड ला डिकोड करून मी आज माझ्या आवडते पापलेट फिश फ़्रेंच घेऊन आले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
  1. 1मोठा पापलेट
  2. 5लसूण पाकळ्या
  3. 1 चमचाथोडी कोथिंबीर
  4. 1/2 चमचातिखट
  5. 1/2 चमचामीठ
  6. 1/2 चमचाहळद
  7. लिंबू

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    पापलेट आधी स्वच्छ धुवून आतली घान काढून घ्या.

  2. 2

    आता कोथिंबीर, लसुण मिक्सरमधून फिरवून घ्या व त्यात लाल तिखट, मीठ, हळद व गरम मसाला घालावा व मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    पापलेट ला आधी लिंबू पिळून चोळून १० मिनिटे ठेवावे मिक्समधून काढलेला मसाला आता त्या पापलेटवर १/२ ते १ तास लावून ठेवावे म्हणजे मसाला नीट आत जातो व पापलेट ची चव वाढते.

  4. 4

    फिश तळताना त्या मॅरिनेट केलेल्या फिश ला बारीक रवा किंवा तांदळाच्या पीठात घोळवून मग शाॅलो फ्राय करुन घ्यावे.

  5. 5

    तयार आहे आपले पापलेट फ्राय.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sneha Barapatre
Sneha Barapatre @cook_25713033
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes