बीट टिक्की (beet tikki recipe in marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीट- गाजर भजी (beet gajar bhaji recipe in marathi)
#GA4 #week5Beetroot and Cashew या क्लूनुसार मी ही भजी केली आहे. बीटमध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटामिन( B12 ) मॅगनेशियम, पोटेशियम,कॅल्शियम ,फोलिक ॲसिड,आयर्न असते गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि मेंदूसाठी काजू आणि गाजर उपयुक्त आहे. Rajashri Deodhar -
बिटाची दह्यातील कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5या आठवड्यातील बीट हा key word वापरून मी रोजच्या जेवणातील बिटाची कोशिंबीर केली आहे.झटपट होणारी अतिशय पौष्टिक असलेली ही डिश जेवणाची रंगत वाढवते. Pallavi Apte-Gore -
बीटरूट मिनी उत्तप्पा (beetroot mini uttapam recipe in marathi)
#GA4 #week5 #beetroot ह्या की वर्ड साठी बीट रूट चे मिनी उत्तप्पे केले. Preeti V. Salvi -
-
बीट टीक्की (beet tikki recipe in marathi)
#gur# गणेशोत्सव स्पेशल रेसिपीजही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
कॅरेट-बीटरूट सॅलड (carrot beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #Beetroot #Saladक्रॉसवर्ड पझल मधील Beetroot आणि Salad ह्या दोन कीवर्ड्स पासून तयार केलेले सॅलड. सरिता बुरडे -
चणे टिक्की (chickpea tikki recipe in marathi)
#GA4#week6 chickpea हा key word निवडून मी ही टिक्की ची रेसिपी केली आहे Pallavi Apte-Gore -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5की word उपमा, उपमा मध्ये पण किती प्रकार असतं. रवा उपमा ची रेसिपी शरे करत आहे. Sonali Shah -
आर्वी डबल स्टफ व्हेेज कोफ्ता (veg kofta recipe in marathi)
#कोफ्ताशेवगा :- याची पाणी फुले शेंगा यात खूप मिनरल्स आहेत व आपल्या ते शरीरासाठी खूप उपयोगी पडतात त्यात कॅल्शियम,मॅग्नेशियम, फॉस्फरस,कार्बोदके आहेत. आपल्या शरीरातील हाडांची बळकटी टिकवण्यासाठी व कॅल्शियम मिळण्यासाठी शेवग्याची शेंगा पाने खूप उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यामुळे आपल्या आहारात शक्य असेल तसे उपयोगात आणावे. जसे थालिपीठ पॅटीस कोफ्ता भाजी हयात समावेश करावा.आर्वी मध्येही बरीच खनिज असल्यामुळे विटामिन्स "A"असल्यामुळे बाळंतीनीसाठी खूप उपयुक्त आहे बाळाला दूध येण्यासाठी याचा खूप फायदा होतो. आपल्यालाही नजरेसाठी उपयुक्त आहे.म्हणून सर्व भाज्या पोटात जातील,लहान मुले काही भाज्या खाण्यास नखरे करतात तेही आवडीने खातील म्हणून मी कोफ्ता ही रेसिपी तयार केली.तुम्हीही ही हेल्दी रेसिपी नक्कीच करून बघा, सर्वच आवडीने खातात.आवळा गुणधर्मांमध्ये सर्व फळांमध्ये श्रेष्ठ आहे तो दीर्घायुष्य व आरोग्यासाठी उपयुक्त आहे त्यात क जीवनसत्त्व अधिक असते. Kalpana Pawar -
Healthy beetroot idli (beeetroot idli recipe in marathi)
#GA4 #week5# beetrootबीटरुट इडली मुलांच्या टिफीनसाठी,घरात नाश्त्यासाठी, त्याचबरोबर कलरफूल इडली, आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक पदार्थ आहे.बीट सहसा आपण आवडीने खात नाही त्यामूळे अश्या रेसिपी करून सगळ्यांच्या म्हणजे लहान आणि मोठेच्या पोटात जात. nilam jadhav -
-
बीट रूट पचडी (beetroot pachadi recipe in marathi)
#GA4 #week5बीट रूट पच डी दाक्षिणात्य (केरळ) पद्धतीची, ओणम या सणा दिवशी आवर्जून करतात. Kalpana D.Chavan -
आलू टिक्की चाट (aloo tikki chat recipe in marathi)
मला दोन्ही मुलच त्यामुळे मुलीची आवड राहिली पण मुलं छान त्यांच्या आवडीनुसार मला एकेक रेसिपी सांगत असतात आणि नीती आवडीने त्यांना करून पण देते आज एकदम फटाफट बनवायचं होतं विचार केला काय करू घरी चिंचेची चटणी हिरवी चटणी आणि शेव तर होतेच म्हणून फटाफट काय बनेल आणि वेगळं काहीतरी चटपटीत म्हणून आलू टिक्की बनवली घरच्या सामान्यांमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागत लवकर अशिहि आलू टिक्की विथ दही मस्त एकदम अल्टिमेट बनते Maya Bawane Damai -
बीट गाजर पोह्याचे अप्पे (Beet Carrot Poha Appe)
#पहिलीरेसिपीपोस्ट चौथीबीट गाजर पोह्याचे अप्पे हे सकाळच्या नाष्ट्या साठी किंवा लहान मुलांना डब्यात, संध्या कालच्या छोट्या भुके साठी एक उत्तम पर्याय आहे, खायला ही छान होतात ही झटपट, आणि त्यामुळे बीट,गाजर ,हव्या त्या भाज्या ही मुलांना खायला देऊ शकतो,हवंच तर चीझ ही भरू शकता, हे अप्पे नुसतेच किंवा केचप,चटणी सोबत ही खाऊ शकता. Shilpa Wani -
बीट ची बर्फी (beet chi barfi recipe in marathi)
#GA4 #week 5 #बीट गोल्डन एप्रणच्या-- कीवर्ड मध्ये असलेला शब्द.... Geeta Barve -
आलू टिक्की चाट (Aloo tikki chaat recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड रेसिपीबनवायला सोपी आणि सगळ्यांच्या आवडीची. घरी एकदा प्रयत्न केला. Sushma Sachin Sharma -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
आलू टिक्की (aloo tikki recipe in marathi)
#cooksnap मी आज प्राजक्ता पाटील यांची रेसिपी केली आहे ...लहान मुलांना खरंच आवडते...म्हणून आज केले थोडासा बदल आहे जास्त नाही...खूप आवडले सगळ्यांना...चला मग करूया...pp Kavita basutkar -
-
-
बीट हलवा (beet halwa recipe in marathi)
बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. nilam jadhav -
बीट रूट कोशिंबीर (beet root koshimbir recipe in marathi)
#बीट रूटदिपाली ताईंनी दाखवलेली बीट रूट छास ही रेसिपी अगदी दिलं को छा गयी... आमच्या कडे बीट हे सगळ्यांनाच आवडते नेहमी बिटाची कोशिंबीर केली जाते.... पण बिटाचे छास ही बनू शकते हे त्यादिवशी समजले.... आणि ते करण्यासाठी माझे हात शिवशिवत होते.... दुसऱ्याच दिवशी बीट मिळाले आणि लगेचच या रेसिपी कडे वळले.... छास चा रंग च एवढा गुलाबी गुलाबी मस्त रोमँटिक वाटला... या रेसिपी साठी परत एकदा दिपाली ताईंचे मनःपूर्वक आभार 😍 Aparna Nilesh -
-
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#cooksnap#photography @Aparna Nilesh Hire mam नी केलेल्या बीट कोशिंबीरी ला थोडं modify करुन केलेली कोशिंबीर।नहमी बीट वाफवून करायचे पण हा प्रयोग कच्या बीट चा। Tejal Jangjod -
-
हेल्दी बर्गर टिक्की... लॉकडाऊन स्पेेशल (burger tikki recipe in marathi)
मुलांना बर्गर खूप आवडतो.मग त्याची टिक्की बनवताना बटाट्या सोबत काही तरी घालून ती हेल्दी कशी बनेल यासाठी दरवेळी वेगवेगळे प्रयोग करते.आज गाजर आणि बीट याचा वापर केला.बर्गर बन्स लॉकडाऊन मुळे बाहेर मिळाले नाहीत.जे मिळाले ते आणले. मुलीला ब्राऊन ब्रेड आवडतो .मग त्यालाच गोलाकार कापून त्यामध्ये टिक्की घालून बर्गर केला.माझ्यासाठी व्हाईट ब्रेड वापरला. Preeti V. Salvi -
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०जय लोक डायट फॉलो करता त्यांच्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा. Shilpa Limbkar -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
गाजर- बीट- मका सूप (gajar beet maka soup recipe in marathi)
#GA4 #week10 #सूपथंडी पडत चालली आहे, अशा वातावरणात गरम गरम सूप प्यायची मजा वेगळीच असते. अशाच एका सोप्या हेल्दी सूप ची रेसिपी मी आज दाखवणार आहे..Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13872415
टिप्पण्या