चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)

Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029

#GA4 #week5

#SALAD
मी पाणीपुरी केली होती। त्या साठी चणे भिजवले पण माझ्या कडंन चुकुन चणे जरा जास्त च भिजले... म आता करायचं यरी काय! म्हणून म्हंटलं की चला सलाड करू ।

चणा,फ्रुट,व्हेजि सलाड (mix salad recipe in marathi)

#GA4 #week5

#SALAD
मी पाणीपुरी केली होती। त्या साठी चणे भिजवले पण माझ्या कडंन चुकुन चणे जरा जास्त च भिजले... म आता करायचं यरी काय! म्हणून म्हंटलं की चला सलाड करू ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 बाउलभरन वाफवलेले चणे
  2. 1 लहानकांदा
  3. 1गाजर
  4. 1बिट
  5. 1/2अननस
  6. 1/2डाळिंब
  7. 1 टीस्पून काळ मीठ
  8. 1/2अर्ध्या लिंबा चा रस
  9. 1 टीस्पून मीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    बिट वाफवून त्याचे तुकडे करा। गाजर, कांदा, अननस बारीक चिरून घ्या। दाडीम्ब सोलून घ्या।

  2. 2

    एका बाउल मध्ये वाफवलेले चणे घ्या। त्याचे सर्व भाज्या आणि फळे मिक्स करा।

  3. 3

    ह्याय काळ मीठ, मीठ आणि लिंबा चा रस घालून छान कालवून घ्या

  4. 4

    आपल चणा फ्रुट व्हेजि सलाड आता सर्व करण्या साठी तैयार आहे।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sarita Harpale
Sarita Harpale @cook_19064029
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes