रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

वीस मिनिटे
3सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीरवा
  2. 1मोठा कांदा
  3. 3हिरवी मिरची
  4. 1टोमॅटो
  5. 9-10कढीपत्त्याची पाने
  6. 6-7 लसणाच्या पाकळ्या
  7. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  8. 1 टिस्पून तिखट
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1/2 टेबलस्पूनमीठ
  11. 1 टेबलस्पून कोथिंबीर
  12. 3 टेबलस्पूनतेल
  13. 2 कपगरम पाणी

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम तेलामध्ये मोहरी, जिरं,कांदे,मिरची, कडीपत्ता, शेंगदाणे टाकून होऊ द्यावेत. नंतर तिखट, मीठ, हळद टाकावे.

  2. 2

    नंतर रवा टाकून तो खरपूस भाजून घ्यावा. मग त्यामध्ये गरम पाणी टाकून झाकण झाकून दोन-तीन मिनिटं शिजू द्यावा.

  3. 3

    मग त्यावर कोथिंबीर टाकून गरमागरम उपमा खायला घ्यावा.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes