सलाड (salad recipe in marathi)

#GA4 ,, #week5
जेवताना सलाड असले की जेवण व्यवस्थित होतं,,,
आमचा कडे सलाड हे अस्तच,
पण त्याला थोडेसे तडका देऊन तिखट हळद घालून झणझणीत बनवलेले की अजून चवीला चांगलं लागतं,
नेहमी नेहमी साधं सलाड खाण्यापेक्षा अधून-मधून असलं चमचमीत-झणझणीत खाल्ले तर छान वाटतं,,,
जेवणात थोडे वेरिएशन असली की जेवणाची मजाच दुप्पट होते....
सलाड (salad recipe in marathi)
#GA4 ,, #week5
जेवताना सलाड असले की जेवण व्यवस्थित होतं,,,
आमचा कडे सलाड हे अस्तच,
पण त्याला थोडेसे तडका देऊन तिखट हळद घालून झणझणीत बनवलेले की अजून चवीला चांगलं लागतं,
नेहमी नेहमी साधं सलाड खाण्यापेक्षा अधून-मधून असलं चमचमीत-झणझणीत खाल्ले तर छान वाटतं,,,
जेवणात थोडे वेरिएशन असली की जेवणाची मजाच दुप्पट होते....
कुकिंग सूचना
- 1
सर्व भाज्या धुवून स्वच्छ घ्यावे.
- 2
त्या व्यवस्थित बारीक चिरून घ्या...
- 3
तडका देण्यासाठी चांगलं तापलेलं तेलामध्ये मोहरी, जिरे,हिरवी मिरची घालून खमंग तडका तयार करायचा,,, चिरलेल्या भाज्या वर तिखट हळद घालावे आणि त्यावर हा गरम तडका घालवा,,
- 4
गरम तडका कोरड्या तिखट आणि हळद हळदी वर टाकलं की तो छान मिक्स होतो,, आता या पूर्ण सॅलड ला चांगले मिक्स करून घ्यावं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालून मिक्स करावे,,,
- 5
आता छान आपले मिक्स सलाड थोडेसे झणझणीत तयार आहे, जेवताना हा सलाड अतिशय सुंदर टेस्टी लागतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दह्याची कोशिंबीर (koshimbir recipe in marathi)
रोज जेवणात काहीतरी आंबट, चटपटीत , आणि पौष्टिक असावं असं वाटतं,,,मलाही कोशिंबीर खूप आवडते...कोशिंबीर ने जेवणाची रंगत वाढते....उन्हाळ्या मध्ये जेवणात आंबटचिंबट असलेलं बरं वाटतं...कोशिंबीर, टाक, कढी, लोणचे असं काहीतरी असलं की छान जेवणाची मजा वाढते.. Sonal Isal Kolhe -
मिक्स व्हेज़िटेबल सलाड (mix vegetable salad recipe in marathi)
मिक्स व्हेज़िटेबल सलाड#GA4#5या आठवड्यातील चँलैंज़ मधून मी सलाड हा क्लू घेऊन आज़ मिक्स व्हेज़िटेबल सलाड बनवले. चवीला छान आणि पौष्टिक. Nanda Shelke Bodekar -
वेज सलाड विथ एग (egg vegetable salad recipe in marathi)
जेव्हा #one-dish-meal खावंसं वाटतं आणि तेही त्यात सर्व आवश्यक घटक असलेलं, तेव्हा नक्की #वेज #सलाड विथ #एग बनवून बघा.पोटभरीचं आणि आरोग्यपूर्ण सुध्दा. Rohini Kelapure -
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
खमंग डाळ तडका
#डाळदाल तडका फार कमी होतो आमच्याकडे,,कारण मला ऍसिडिटी चा प्रॉब्लेम आहे,, आणि मुलांना शक्यतो वर खुप झणझणीत डाळ तडका फार कमी देते,कारण माझ्या मुलाला पण आता पासून ऍसिडिटी चा प्रॉब्लेम सुरू झालेला,आणि तसेही तुरीची डाळ ही खूप ऍसिटिक असते,, त्या कारणाने मी मी पातळ फोडणीचे वरण जास्त करते,,पण झणझणीत डाळ तडका फार कमी करते,,आणि नेमकं माझ्या मुलांना डाळ तडका जास्त आवडतो...पण ठीक आहे, नेहमी नेहमी मी करत नाही त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढतं नाही,,पण अधून मधून छान जीरा राईस मी केला की की त्याच्यासोबत हा डाळ तडका पराठा सोबत करते,,प्रत्येकाच्या घरची जेवणाची आपली आपली आवड, पद्धत असते,,,आधी मी बरेचदा वरण फोडणी चं करायची डाळ तडका यासारखी च ,,, पण पण माझ्या मुलांना ते आवडत नसेल,,तो नेहमी म्हणायचा, आई हॉटेलमध्ये जसा दाळ तडका असतो,, तसा कर ना....म्हणजे नेमकं काय मला कळत नव्हतं,,मग त्यांनीच मला डिटेल रेसिपी सांगितली...तो म्हणाला आई ई हे फोडणीचं वरण हे खूप घट्ट असते आणि त्याच्यावरून झणझणीत लाल मिरची आणि तिखट याचा तडका दिलेला असतो....मग मला कळले....आता मी तसा दाल तडका अधून मधून बरेचदा करते...आणि तो मुलांना आवडतो हि खूप...बघा आपल्याला आपलेच मुलं बरोबर शिकवतात..कधीकधी आणि बरेचदा ते आपले गुरु बनतात...आणि चांगलं मार्गदर्शन आपले मुलं आपल्याला करतात..आपल्या मुलांन कडून मी तर खूप काही शिकली आहे.... Sonal Isal Kolhe -
हेल्दी बीट रूट सलाड (healthy beetroot salad recipe in marathi)
#sp#साप्ताहिक सॅलड प्लॅनरसोमवार - बीट रूट सलाडआज मी वर्षा बेले ताईची बीट रूट सलाड रेसिपी कुकस्नॅप केली आहे .फारच अप्रतिम चविष्ट झालं आहे सलाड . घरी सर्वांना खूप आवडलं..😊Thank you so much tai this delicious & Helathy recipe ..😊🌹बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. Deepti Padiyar -
रॉ पपया लेमन सलाड (raw papaya lemon salad recipe in marathi)
#sp#पपया लेमन सलाडकच्ची पपई ही अतिशय गुणकारी आहे त्यात लिंबू पण असले की दुधात साखर.कच्च्या पपई चा क्रनचीनेस याची गोडी आणखीनच वाढली आहे. Rohini Deshkar -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#spचना सलाड .. हाय protein सलाड... परफेक्ट फॉर व्हेजीटेरियन... Megha Jamadade -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnap " मिक्स सलाड" ही रेसिपी "स्वरा चव्हाण" मॅडमची बघून केलेली आहे,,,,अतिशय टेस्टी आणि हेल्दी अशी ही सलाद ची रेसिपी स्वरा मॅडमची आहे...आणि तसेही जेवणामध्ये सलाड असले की जेवणाची रंगत वाढते,,,आज माझ्याकडे काकडी नसल्यामुळे मी ह्याच्या मध्ये काकडीच्या ऐवजी लौकी ऍड केली....आणि जेवणात सॅलड हे असायलाच हवं....थँक यू सो मच "स्वरा मॅडम " अशी सुंदर टेस्टी आणि हेल्थ ने भरपूर असलेली तुमची रेसिपी मला करायला मिळाली... Sonal Isal Kolhe -
मिक्स स्प्राउटस सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp सर्वप्रथम मी suggest केलेल्या डाएट recipe प्लॅनर दिल्याबद्दल cookpad टीम चे खूप खूप आभार...😊😊🙏🙏.. authors chya मतांची तुम्ही नोंद घेता हे बघून खूप बरे वाटले..😊☺️ अतिशय पौष्टिक आणि माझा आवडीचा पदार्थ आहे हा... हाय protein युक्त असलेला हा पदार्थ..कोणतेही सलाड शक्यतो दुपारच्या वेळेस आणि कमी मीठ वापरून खावे तरच सलाड चा उपयोग वजन कमी करण्यास होतो असे म्हणतात😜😜 असे मी नाही dieticians म्हणतात..असो वजन को मारो गोली आणि होईल तेव्हा होईल कमी...आपण सलाड च्या टेस्टी recipe पाहणार आहोत...अशीच ही सलाड प्लॅनर मधली माझी पाहिली recipe आज पोस्ट करत आहे... Megha Jamadade -
व्हेज योगर्ट सलाड (veg yogurt salad recipe in marathi)
#spमंगळवार साठी खास व्हेज योगर्ट सलाड ,सलाड आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत हे कसे विसरून चालेल म्हणून मी मिक्स व्हेज आणि योगर्ट (दही) यांचे सलाड आज बनवले . उन्हाळा असल्याने दही ,ताक यांचा समावेश आहारात असने अत्यंत आवश्यक आहे.तर मग बघू प्रथिने युक्त आपल्या सर्व भाज्या आणि त्वचा तजेलदार बनवणारे दही चे सलाड कसे करायचे ... Pooja Katake Vyas -
उपवासाच सलाड (Upvasache Salad Recipe In Marathi)
खास नवरात्रि स्पेशल पोटभरीच चटपटित सलाड SONALI SURYAWANSHI -
हेल्दी बिटरूट दलिया (beetroot daliya recipe in marathi)
#HLR सणवार असले की गोड-धोड हे होतेच अशावेळी आपल्याला काहीतरी साधं आणि झटपट होणारा खावसं वाटतं अशावेळी दलिया हा एक उत्तम हेल्दी ऑप्शन आहे चला तर मग आपण बनवूयात बीटरूट दलिया Supriya Devkar -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
पास्ता सलाड (pasta salad recipe in marathi)
#GA4 #Week5 कीवर्ड #salad #Italian#cooksnap... Dipali Kathare यांची पास्ता सलाड ही रेसिपी #cooksnap केलीये.. खूप खूप धन्यवाद दिपाली..ही रेसिपी खूप झटपट, चवदार चविष्ट अशी आहे.. सगळयांना आवडली...तो हुआ युं..नवरात्राआ दोन दिवस साफसफाई करायला घेतली होती.. तर आवरता आवरता ड्रॉवरमध्ये सर्वात मागे गेलेले पास्त्याचे पॅकेट सापडले ...अरे देवा..हे कसं मागे गेलं..उगाचच स्वतःची बाजू घेऊ लागले..काय करावं आता ..परवा पासून नवरात्र सुरू..कांदा लसूण नाही..म्हणून सरळ मेंदूला ताण न देताCookpad वर गेले..आणि पास्ता रेसिपी बघितल्या तर समोरच दिपालीची पास्ता सलाड ही रेसिपी दिसली..हीच cooksnap करायची...फायनल..फायनल..हेच करायचं असं ठरवून मुलांना declare केलं..उद्या dinner ला पास्ता सलाड..जणू काही अरबणातून आल्या सारखे त्यांचे चेहरे चमकले ते नांव ऐकून...Hmmm...वक्त वक्त की बात है..आम्ही नाही का चकली,शंकरपाळीचं नाव निघालं की अस्सचं करायचो..असं मनाला समजावून पुढची साफसफाई करायला घेतली... मी काय म्हणते ही सर्वात सोपी रेसिपी तुम्ही पण एकदा डोळ्याखालून घाला.. Bhagyashree Lele -
मिक्स व्हेज ब्रोकोली सलाड (mix veg broccoli salad recipe in marathi)
#sp#सलाड प्लॅनर#मिक्स व्हेज ब्रोकोली सलाडसॅलड हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे .आजकाल हेल्दी सलाड छा ट्रेण्ड आहे . ब्रोकोली टोमॅटो कांदा मिरची कोथिंबिर चा समावेश या सलाड मध्ये केला आहे. Rohini Deshkar -
बिटरूट सलाड (beetroot salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये सोमवारी बीटरूट सलाड आहे.बिटरूट हे पौष्टिक असते. ते सर्व मौसमात मिळते. त्यात A, C,व्हिटॅमिन असतात. ह्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.त्वचा चमकदार होते. ब्लडप्रेशर काबूत राहते.केस वाढीसाठी याचा फायदा होतो. बीटरुटचे अनेक फायदे आहेत. Shama Mangale -
खमंग तडका ताक (khaamang tadka taak recipe in marathi)
मला हा तडका आता खूप आवडतो,हल्ली रोजच काहीतरी जेवणामध्ये आंबट हव असतं,,जेवताना हे ताप छान मजेशीर वाटते,आणि जेवण केल्याचा आनंद येतो... Sonal Isal Kolhe -
चना सलाड (chana salad recipe in marathi)
#sp# सलाड प्लॅनर#चना सलाडचना हा स्वादिष्ट तर आहेच पण पौष्टिकही ,सलाड पण अप्रतिम लागते. Rohini Deshkar -
मसाला रस्सा उसळ
#फोटोग्राफीमसाला रस्सा उसळआज मुल म्हणत होती की ,"आई आज काही तरी रस्सा ची भाजी बनाव, पण रस्सा भाजी बनवण्या साठी भाज्या नवत्या, अंडा करी बनाऊ म्हंटले तर अंड नवते, तर मग फ्रीज मधे बघितले तर मोड आलेले मूग होते, मूग दिसले मुलांना तर त्यांनी वाकडे तिकडे तोंड बनविले, मी मग विचार केला आणि झणझणीत रस्सा उसळ बनविते असे ठरविले, आणि केली मस्त झणझणीत उसळ, पण जेव्हा जेवली मुल तर एकदम खुश ,,म्हणतात कसे आई आता उसळ अशीच बनवीत जा आणि नेहमी बनव...... Sonal Isal Kolhe -
कॉर्न सलाड (corn salad recipe in marathi)
#spसाप्ताहिक सलाड प्लॅनर मधली ६ वी रेसिपी...चला तर रेसिपी पाहू Megha Jamadade -
*कलरफूल व्हेजी सलाड* (colorful veggie salad recipe in marathi)
#sp # मंगळवार #व्हेजी सलाड ह्या थीम खाली मी हे मिक्स कलरफूल सलाड बनवले आहे. थोडे क्रँची, हेल्दी, टेस्टी लागते हे सलाड. Sanhita Kand -
एग पोटॅटो ग्रेव्ही (egg potato gravy recipe in marathi)
#peनेहमी नेहमी वेगळे पदार्थ बनवले की खाण्याचा कंटाळा येत नाही मग तो नाश्ता असो वा जेवण. बटाटा भाजी आपण खातोच पण तीच थोडी चटपटीत असेल तर खायला मजा येते. Supriya Devkar -
रशियन सलाड (russian salad recipe in marathi)
#sp#रशियन सलाडमी हे सलाड आज पहिल्यांदाच बनवले हे इतके सुंदर आणि स्वादिष्ट आहे की घरातील सर्व मदली खुश .आता पुन्हा केव्हा करणार आणि भरपूर कर असा प्रेमळ आग्रह. Rohini Deshkar -
बर्न कॉर्न सलाड (burn corn salad recipe in marathi)
#sp# साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये गुरुवारची रेसिपि कॉर्न सलाड आहे. बर्न म्हणजे भाजलेले. मी कॉर्न भाजून ही रेसिपी बनवली आहे. Shama Mangale -
स्टिमड कॅरेट स्प्राऊट सलाड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week8 स्टीमची थीम घेतली - स्टिमड स्वीट कॉर्न , कॅरेट सलाड तयार केले.यात भरपूर प्रमाणात A व्हिटॅमिन, प्रोटिन्स, कॅल्शिअम आहेत.आरोग्यदायी तर आहेच.शिवाय यात तेल व तूप नाही .चला पाहूयात कशी बनवली ती ... Mangal Shah -
मिक्स स्प्राऊट सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#SR#मंगळवार मिक्स स्प्राऊट सलाड नंदिनी अभ्यंकर -
*चणा-दाणा सलाड (chana dana salad recipe in marathi)
#sp #शनिवार #चणा सलाड साठी मी ग्रीन चणा सलाड बनवले आहे. *चणा-दाणा सलाड* बनवले आहे. अतिशय हेल्दी प्रोटीन, फायबर युक्त आहे हे. Sanhita Kand -
मिक्स सलाड (mix salad recipe in marathi)
#cooksnapआज मी आपल्या ऑर्थर स्वरा मॅडम ची रेसिपी रेक्रियेट केली आहे. सलाड हे अत्यंत हेल्थी तसेच आपल्या शरीरात गारवा निर्माण करते. आमच्या इथे आता खूपच गर्मी चालू झाली आहे त्यामुळे साईड डिश म्हणून आज मी हे झटपट आणि सोपे हेल्थी सलाड बनवले. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
* हेल्दी रशियन सलाड (healthy russian salad recipe in marathi)
#sp #रविवार #रशियन सलाड साठी मी हे * हेल्दी रशियन सलाड * बनवले आहे. बऱ्याच व्हेजी व फ्रूटचा समावेश ह्या सलाड पद्धतीत असल्याने टेस्टी लागते. तसे हेवी पण आहे. Sanhita Kand
More Recipes
टिप्पण्या