चना चाट कटोरी (chikpeas chat katori recipe in marathi)

Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937

चना चाट कटोरी (chikpeas chat katori recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमैदा
  2. 1/2 टिस्पुनओवा
  3. 1/2 टिस्पुनमीठ
  4. 1 टिस्पुनतेल मोहनसाठी
  5. स्टफीगसाठी साहित्य
  6. 1 वाटीकाबुली चने
  7. 1कांदा बारीक चिरलेला
  8. 1टमाटर बारीक चिरलेला
  9. 1/2 टिस्पुनतिखट
  10. 1/2 टिस्पुनमीठ
  11. 1/2 टिस्पुनचाट मसाला
  12. 1 वाटी दही
  13. 1 वाटी शेव
  14. 1/2 वाटीईमली चटनी

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    मैदात,तेल, ओवा, मीठ घालून गोळा तयार करने.

  2. 2

    पाती लाटून घेणे. वाटीला तेल लाऊन पाती चिपकवने. तळुन घेणे.

  3. 3

    वाटीत चने थोडे बारीक करणे. त्यात कांदा, आलु, नमक, तिखट, चाट मसाला साहित्य मिक्स करने.

  4. 4

    आता चाट वाटीला ईमली चटणी लाऊन स्टफीग करने.

  5. 5

    तयार झाले चना चाट.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shailaja Kumbhare
Shailaja Kumbhare @cook_25977937
रोजी

Similar Recipes