कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य घ्यावे
- 2
एका कढईत तेल घ्यावे त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण व किसलेले आले परतून घ्यावे तिखट मीठ धने पूड चाट मसाला सर्व टाकून घ्यावे.
- 3
त्यानंतर शिजवलेले चणे या मसाल्यात परतून घ्यावे एका भांड्यात परतलेले चणे घ्यावे त्यामध्ये शिजवलेला बटाटा, शेव व लिंबू पिळून घ्यावे
- 4
बारीक चिरलेला कांदा,शेव,चाट मसाला घालून चना चाट सर्व्ह करावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#GA4चिंच,दही आणि बटाटा या हिंट नुसार मी चना चाट केले आहे. Rajashri Deodhar -
-
-
-
-
-
-
-
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
-
-
चटपटा चना सलाड (chana salad recipe in marathi)
मी ऋतुजा घोडके मॅडम ची चना सलाड रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त चटपटीत झाले. Preeti V. Salvi -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr#recipe challengeही रेसीपी माझी फार फार जुनी आठवण आहे. सॉरी सर्व्हिसमध्ये असताना नागपूर अमरावती प्रवास कर . ट्रेनमध्ये बरीच छान छान पदार्थ विकायला असायचे. असं काही सकाळी आम्ही ऑफिसमध्ये जात असताना पोटात भूक लागलेली असायची. त्यात ह्या मसाला छोले चातचा खमंग वास पूर्ण गाडीमध्ये दरवळून जायचा. आज तू घरी केला व सर्व आठवणी जाग्या झाल्या. अतिशय पोस्टीक oil-free आणि पोटभर असा नाश्ता आहे. Rohini Deshkar -
-
-
-
चना चाट (Chana Chat Recipe In Marathi)
#चाट # चाट हा कोशिंबीरीचा प्रकार आहे. पार्टी मध्ये आपण विविध पद्धतीचे चाट पाहतो.सकाळच्या ब्रेकफास्ट मध्ये आज मी हा चाट बनवलाय. Shama Mangale -
रगडा पॅटीस (चाट) (ragada patties chat recipe in marathi)
#GA4#week6रगडापॅटीस म्हटले कि मला मुलांचे लहानपण आठवते खुपच वेळा करायचे पण चटण्या जास्त करून ठेवत असे त्यामुळे चटकन करता येत असे तुम्ही ही असे करा म्हणजे झटपट करता येईल रगडापॅटीस. Hema Wane -
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#KS8स्ट्रीट फूड थीम साठी आजची रेसिपी आहे आलू चना चाट. चणे खूपच पौष्टिक असतात ते आपल्या रोजच्या खाण्यात वरचेवर वापरणे हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पण मग ते जरा असे चटपटीत बनवून खाल्ले तर😀. Kamat Gokhale Foodz -
चटपटीत काळा चना सॅलड (chatpatit kala chana salad recipe in marathi)
#SP#शनिवार#चटपटीत काळा चना सॅलडRutuja Tushar Ghodke
-
चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)
#झटपटछोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.. Vasudha Gudhe -
पनीर मसाला चाट (paneer masala chat recipe in marathi)
#GA4 #week6बटर पनीर चाट या क्लूनुसार मी जरा वेगळी चाटची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
खस्ता पुरी चाट (puri chat recipe in marathi)
#GA4 #week6 या वीकमधील 'चाट' हा शब्द ओळखून बनवली चटपटीत खस्ता पुरी चाट... Shital Ingale Pardhe -
मोनॅको बिस्कीट चाट (monaco chat recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील चाट पदार्थ.हा पदार्थ मी सुप्रिया ठेंगडी यांचा कूकस्नॅप केला आहे.मी नाव बदलले आहे. व चिंचेची गोड चटणी वापरली आहे.हा थोडा बदल केला आहे.चाटचे अनेक प्रकार आहेत. मी झटपट होणारा व पौष्टिक असा पदार्थ केला आहे. खूप छान लागतो.मुलांनाही खूप आवडला.त्यांनाही जमणारा पदार्थ. Sujata Gengaje -
चना चाट (Chana chat recipe in marathi)
Rajashri Deodhar#cooksnapउन्हाळ्याच्या दिवसात चटपटीत खायला खूप आवडतं त्यामुळे भिजवलेले काळे चण्याची चाट केला तर अतिशय छान वाटतो Charusheela Prabhu -
लेयर्ड पापडी चाट (layered papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 वेगवेगळ्या प्रकारे चाट बनवता येते। आज मी विविध लेयर्स घालून चाट बनवला। Shilpak Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13892724
टिप्पण्या