चना चाट कटोरी (chikpeas chat katori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मैदात,तेल, ओवा, मीठ घालून गोळा तयार करने.
- 2
पाती लाटून घेणे. वाटीला तेल लाऊन पाती चिपकवने. तळुन घेणे.
- 3
वाटीत चने थोडे बारीक करणे. त्यात कांदा, आलु, नमक, तिखट, चाट मसाला साहित्य मिक्स करने.
- 4
आता चाट वाटीला ईमली चटणी लाऊन स्टफीग करने.
- 5
तयार झाले चना चाट.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कटोरी चाट (katori chat recipe in marathi)
#G4A#week6 खायला अतिशय चविष्ट अशी ही कटोरी चाट. चटपटीत असे खावेसे वाटत असेल तर ही रेसिपी उत्तम Archana bangare -
फ्युजन कटोरी चाट (fusion katori chat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन,,, मध्ये १८ वी रेसिपी 😋आहे Jyotshna Vishal Khadatkar -
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 1 सायंकाळी चार पाच वाजता काहीतरी चटपटीत खायचं म्हणून कटोरी चाट केली आणि ती खूप छान झाली Vrunda Shende -
-
-
मुरमुरा चाट (murmura chat recipe in marathi)
#GA4 #week6Crossword puzzle मधील Chat हा किवर्ड सिलेक्ट करून बनविलेली डीश. सरिता बुरडे -
मस्तानी चाट (mastani chat recipe in marathi)
#GA4#week6मी चाट हा क्लू घेउन ही रेसिपी तैयार केली...हिरव्या कंच रंगानी आछद्लेले हा विड्याचा वेल जर तूम्हाला सारखा आकर्षित करत असेल तर माझ्या मधल्या शेफ ला कसे राहवणार..तसे ही मी विड्या च्या पानांची बरीच हट्के रेसिपी करुन दाखवल्या आहेत तर मग आज त्याच पानांचा उपयोग चाट मधे कसा करते ते पहा... Devyani Pande -
-
-
-
-
-
पापडी चाट (papadi chat recipe in amrathi)
#झटपट रेसिपी. संध्याकाळी चार ते पाच वाजता काहीतरी चटपटीत खावस वाटत. पण लवकरात लवकर व्हावंअसे वाटते. म्हणून झटपट रेसिपी पापडी चाट.. Vrunda Shende -
-
-
-
-
फ्रेंच फ्राईज कॉईल्ड कटोरी चाट (french fried coiled katori chaat recipe in marathi)
#रेसीपीबुक#week9 Seema Mate -
-
-
-
-
आलू चना चाट (aloo chana chaat recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#No_Oil_recipeघरातील उपलब्ध असलेल्या सामुग्री पासून बनविलेली नो आॅईल चाट रेसिपी...करायला सोपी झटपट होणारी पण जिभेचे चोचले पुरवणारी रेसिपी म्हणजेच *आलू चना चाट*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
आलु कटोरी चना चाट
# कडधान्य प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणज चणे चण्याचा चटपटीत नाष्टा म्हणुन चनाचाट आवडीचा मेनु चला बनवु या Chhaya Paradhi -
पापडी चाट (papadi chat recipe in marathi)
#GA4 #Week6 #Chatचाट म्हंटले की तोंडाला पाणी सुटलेच .चाट चे बरेच प्रकार आहेत.. आज मुलांना काहीतरी चमचमीत खाव वाटला आणि या week चा Chat क्रीवर्ड पण होताच. मग काय लगेच पापडी चाट बनवला.... Ashwinii Raut -
पनीर मसाला चाट (paneer masala chat recipe in marathi)
#GA4 #week6बटर पनीर चाट या क्लूनुसार मी जरा वेगळी चाटची रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
खस्ता पुरी चाट (puri chat recipe in marathi)
#GA4 #week6 या वीकमधील 'चाट' हा शब्द ओळखून बनवली चटपटीत खस्ता पुरी चाट... Shital Ingale Pardhe -
लेयर्ड पापडी चाट (layered papadi chat recipe in marathi)
#GA4 #week6 वेगवेगळ्या प्रकारे चाट बनवता येते। आज मी विविध लेयर्स घालून चाट बनवला। Shilpak Bele -
-
कटोरी चाट (katori chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक....चाट च नाव आल की तोंडात पाणी सुटत..... ‘चाट’ हा शब्द ‘चाट’ या हिंदी शब्दातून आला आहे ज्याचा अर्थ चाखणे किंवा चाटणे.अनेक प्रकारचे चाट आहे त्यातली एक कचोरी चाट माझी आवडती Receipe आज शेअर करते.. Bharti Bhushand
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13892764
टिप्पण्या