कराची हलवा (karachi halwa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गॅसवर एक पातेलं ठेवून त्यात साखर व पाणी घालावे,
- 2
एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ घेऊन त्यात थोडे,थोडे पाणी घालून पातळ करुन घ्यावे,गुठळ्या राहता कामा नये,मक्याचे पिठ हळूहळू गॅसवर गरम केलेल्या साखरेच्या पाकात घालावे.
- 3
चमच्याने हे मिश्रण ढवळत रहावे,हळूहळू थोडे थोडे तूप टाकत पुन्हा मिश्रण ढवळत राहावे, मिश्रण पूर्ण एकजीव झाल्यानंतर त्यात ड्रायफ्रूट्स, वेलची पावडर व रंग घालावा.
- 4
तयार झालेले मिश्रण व्यवस्थित काढून घेऊन, अर्धा तासासाठी थंड होऊ द्यावे,
- 5
असा हा आपला कराची हलवा दिसायलाही सुंदर आणि खायलाही अतिशय चविष्ट लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मुंबई कराची हलवा (halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwa मुंबई कराची हलवा, काही गोड खाण्याचे मन झाले तर बनवा गव्हाच्या पिठाचा मुंबई कराची हलवा. Archana Gajbhiye -
गव्हाच्या पीठाचा हलवा / आटे का हलवा (wheat flour halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील हलवा ( Halwa ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
-
-
-
-
-
-
सूजी हलवा / साजूक तुपातला शिरा (suji hlawa recipe in marathi)
#GA4#week6Keyword- Halwa Deepti Padiyar -
पाइन ॲपल हलवा (pineapple halwa recipe in marathi)
#Navaratri #GA4 #week6 #Halwa आपण पुजेच्या नैवेदयासाठी सण समारंभात नेहमीच हलवा बनवतो हलवा वेगवेगळया फळांचा भाज्यांचा पिठापासुन हलवा बनवला जातो चलातर आज मी पाईन अॅपल चा हलवा कसा बनवला ते सांगते Chhaya Paradhi -
चपातीचा हलवा (chapaticha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6#Halwaगोड पदार्थ म्हंटला की हलवा आठवतोच. यावेळेला काही तरी नवीन प्रकारचा हलवा प्रथमच बनवून बघितला. आणि हलवा खूप छान झाला. नक्कीच बनवून बघा चपातीचा हलवा..Asha Ronghe
-
ऍपल हलवा (apple halwa recipe in marathi)
#CookpadTurns4#Cookwithfruits#Apple#Apple Halwa Snehal Bhoyar Vihire -
माहीम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6#halwaया धावपळीच्या युगात थोडा मागे गेलेला गोड पदार्थ. पण समोर येताच पटकन तोंडात जाऊन विरघळणारा पदार्थ Bombay Ice Halwa म्हणजेच माहीम हलवा. सध्या बाजारात नवनवीन गोड पदार्थ आल्यामुळे याची मागणी कमी झाली असली तरी आजही लोक बघताच क्षणी तोंडात टाकतात. हलवा या टास्क मध्ये मूग डाळ हलवा, सुजी हलवा किंवा गाजर हलवा या शिवाय हि हलवा आहे. तो म्हणजे माहीम हलवा. मी झटपट होणारा माहीम हलव्याची रेसिपी शेयर करत आहे. खायला पौष्टीक आणि करायला हि सोप्पा. Purva Kulkarni Shringarpure -
उपवासाचा राजगिरा पिठाचा हलवा (upwasacha rajgira pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#Halwa#उपवास #प्रसाद #उपवासाचीरेसिपी #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रनवरात्रामध्ये नऊ दिवसाचा उपवास करताना खूप थकल्यासारखे वाटते. अशावेळी आपल्या शरीरातील ऊर्जा भरून काढण्यासाठी पौष्टिक आणि तेवढेच चविष्ट असे पदार्थ खायला मिळाले तर शरीरातली ऊर्जा टिकून राहते तसेच मनही प्रसन्न राहते. त्यासाठी आज आपण बघूया पौष्टिक राजगिरा पिठाचा उपवासाचा हलवा/शिरा Vandana Shelar -
गोवन स्टाईल केळिचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#GA4#week6#उपवासाची रेसिपी#हलवाआजच #GA4 ओळखून लगेचच रेसिपी करायला घेतली सध्या नवरात्र उपवास असल्याने उपवाचा हलवा बनवला.उपवासाला स्विट डीश किंवा असे केव्हाही पटकन करू शकतो आणि हेल्दी पण आहे. Jyoti Chandratre -
-
-
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6. गोल्डन एप्रन 4-Crossword Puzzle 6 मध्ये एक कीवर्ड हलवा शोधून, मी दुधी भोपळ्याचा हलवा केला. Pranjal Kotkar -
-
-
-
-
चिकपिस/छोले हलवा (chole halwa recipe in marathi)
#GA4 #week6Halwa आणि Chickpeas या क्लूनुसार मी चिकपिस हलवा केला आहे. छोलेमध्ये/चिकपिसमध्ये अधिक प्रमाणात फाइबर आणि प्रोटीन असतं जे आपल वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर ठरते.चिकपिस हलवा हा इम्युनिटी बुस्टर आहे कारण यात छोले गुळ लवंग दालचिनी काळी मिरी याचा वापर केला आहे. Rajashri Deodhar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
-
-
भगरच्या पिठाचा हलवा (bhagar pithacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6काही तरी नवीन रेसिपी बनवन्याचे प्रयत्न केले. तुम्ही सुध्दा करुन बघावे Madhuri Watekar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
सातूच्या पीठाचा हलवा (satu pithacha halwa recipe in marathi)
#GA4#week6 आज मी तर सातूच्या पिठाचा हलवा बनवला स्वादिष्ट व पोस्टीक HARSHA lAYBER
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13897260
टिप्पण्या