राजगिर्‍याच्या पिठाचा प्रसाद (हलवा) (rajgirapith halwa recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week6 #प्रसाद..... राजगिरा चा पिठाचा प्रसाद(हलवा) उपवासाला आणि देवाला पण बिना मिठाचा प्रसाद.

राजगिर्‍याच्या पिठाचा प्रसाद (हलवा) (rajgirapith halwa recipe in marathi)

#GA4 #week6 #प्रसाद..... राजगिरा चा पिठाचा प्रसाद(हलवा) उपवासाला आणि देवाला पण बिना मिठाचा प्रसाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच मिनिट
एका व्यक्तीसाठी
  1. 4 टेबलस्पूनराजगिऱ्याचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनसाखर
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 4बदाम
  5. 4काजू
  6. 4 टेबलस्पूनदूध

कुकिंग सूचना

पाच मिनिट
  1. 1

    कढईमध्ये तूप गरम करायला ठेवायचे.

  2. 2

    तूप थोडेसे कोमट झाले की त्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ घाला. दोन मिनिट कमी आचेवर भाजून घ्या. नंतर त्यामध्ये साखर घालून एकत्र करा.

  3. 3

    साखर घातल्यानंतर लगेच दूध घालून शिजवुन घ्या दोन मिनिटे नंतर त्यामध्ये काजू-बदामाचे काप घालावे. झटपट होणारा नवरात्र मध्ये बिना मिठाचा प्रसाद तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes