तांबुल (tabul recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#देवीचाप्रसाद
नवरात्रामध्ये देवीला रोज यथाशक्ति नैवेद्य अर्पण होतोच .
पण आईरेणुकेला नैवेद्यानंतर तांबुल अर्पण केला नाही तर षड्रस नैवेद्य पावत नाही, ही धारणा लहानपणापासुन रूजली आहे .
तेव्हा घरच्या विड्याच्या पानांचा तांबुल देवीसाठी .

तांबुल (tabul recipe in marathi)

#देवीचाप्रसाद
नवरात्रामध्ये देवीला रोज यथाशक्ति नैवेद्य अर्पण होतोच .
पण आईरेणुकेला नैवेद्यानंतर तांबुल अर्पण केला नाही तर षड्रस नैवेद्य पावत नाही, ही धारणा लहानपणापासुन रूजली आहे .
तेव्हा घरच्या विड्याच्या पानांचा तांबुल देवीसाठी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 21विड्याची पाने
  2. 1/8 टिस्पूनखाण्याचा चुना
  3. 1/8 टिस्पून काथ
  4. 2 टेबलस्पूनबडीशेप
  5. 1 टेबलस्पूनओवा
  6. 2 टेबलस्पूनज्येष्ठमध सुपारी
  7. 1/8 टीस्पूनचमनबहार पानमसाला
  8. 1 टेबलस्पूनगुलकंद
  9. 5लवंगा
  10. 5वेलची
  11. 1 टेबलस्पूनमुखवास
  12. 1 पिंचजायपत्री

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम विड्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. पाने स्वच्छ कपड्याने पुसून देठं काढुन घ्यावीत.आता विड्याची पाने बारीक कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यावीत, त्यामध्येच काथ,चुना,ओवा,बडीशेप, लवंगा, वेलची,चमन बहार, ज्येष्ठमध सुपारी इत्यादी ॲड करावे.

  2. 2

    वरील सर्व मिश्रणा सोबत गुलकंद व जायपत्री सुद्धा एकत्र करावे व मिक्सर वर भरड करून घ्यावे.

  3. 3

    याच मिश्रणामध्ये तयार मुखवास घालून एकत्र करावे. देवीसाठी तांबूल तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes