पुदिना छास (pudina chas recipe in marathi)

Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
मुंबई

#GA4 #week7
Buttermilk
ऑक्टोबर चा उन्हाळा तसा बाहेर अजून जाणवत आहे. दुपारचा उन्हाचा तडाखा घालवण्यासाठी ही थंडगार छा स करून पिऊन पहा तुमचा सगळा थकवा दूर होईल त्याच्यामध्ये पुदिना असल्याने आपल्या शरीराला थंडावा देते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4 माणसे
  1. 1/2 कपपुदिन्याची पाने
  2. 1/2 कपकोथिंबिर
  3. 1/2 टीस्पूनहिरवी मिरची बारीक कापलेली
  4. 2 टीस्पूनभाजलेल्या जिऱ्याची पावडर
  5. 1 टीस्पूनकाळ मीठ
  6. 2 कपफेटलेलं दही
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. 1/4 इंचआलं

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    वरील सर्व घटक मिक्सरमध्ये टाकून घ्यावे

  2. 2

    प्रथम सर्व मिक्सर मध्ये छान वाटून घ्यावे छान प्युरी झाली कि मग आपल्या आवडीनुसार पाणी टाकून त्याला पातळ करावे मिठाची चव बघावी आणि मग गाळणीतून गाळून घ्यावे.

  3. 3

    आपल्या आवडीनुसार बर्फाच्या क्यूब टाकावे आणि थंडगार छास ग्लासमध्ये पुदिन्याचा पान लावून करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyoti Gawankar
Jyoti Gawankar @cook_22245176
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes