कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)

४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा!
कॉफी चॉकलेट केक (coffee chocolate cake recipe in marathi)
४-५ वाजता चहा- कॉफी सोबत खाण्यासाठी सोपा आणि स्वादिष्ट केक बनवला. तूम्ही पण नक्की बनवून बघा!
कुकिंग सूचना
- 1
दोन्ही अंडी चांगली फेटून घ्या. त्यात पिठीसाखर & तूप घालून अजुन फेटून घ्या. मग त्यात व्हॅनिला इसेंस घालून बाजूला ठेवा. दुसरीकडे मैदा आणि चॉकलेट पावडर चाळून घ्या. सोबतच त्यात बेकिंग पावडर & बेकिंग सोडा घालून चाळून घ्या.
- 2
दोन्ही मिश्रण हळुहळु एकजीव करून फेटून घ्या. अगदी शेवटी २० मिली पाण्यात कॉफी पावडर मिसळून ते आधीच्या मिश्रणात घाला. एकदा चांगले फेटून घ्या. ज्या आकाराचा केक बनवायचा आहे त्या आकाराच्या भांड्याला बटर पेपर लावून त्यात ते मिश्रण टाका.
- 3
एका मोठ्या पातेल्यात मीठ पसरवून घ्या त्यावर स्टँड ठेवा. १० मिनिट प्री हिट करून घ्या मग केकचे भांडे त्यात ठेवून मध्यम आचेवर ३० मिनिटे झाकण ठेवून केक बेक करा. नंतर गॅस बंद करा पण थंड झाल्याशिवाय झाकण काढू नका. मग केक बाहेर काढून आवडेल तसा चॉकलेट सिरप चा वापर करून सजावट करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#अंडा.अंड्याचे केक मी बरेच बनविलेले आहे. अंडा ही थीम मिळाली म्हणून मी हा केक बनवत आहे. याशिवाय चॉकलेट गणाश तयार करून मी हा केक डेकोरेट केलेला आहे. पावसाळ्याची सुरुवात आणि कोरोना असल्यामुळे मुलेही घरीच असतात कोरोना पावसाळा म्हणून आम्ही हा केक कापला. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. आणि लवकरात लवकर आपला देश कोरोना मुक्त होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Vrunda Shende -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bakingrecipe#nooilrecipe#चॉकलेट_केकबेकिंग रेसिपी आणि नो ऑइल रेसिपी या थीम नुसार दोन्हीला साजेशी एकच रेसिपी म्हणजे नो ऑईल बेकिंग चॉकलेट केक....चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#GA4#Week4 ,:- बेक बेक या थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे. लॉक डाऊन च्या काळात अनेक प्रकारचे केक बनविले.आज थीम नुसार चॉकलेट केक बनवीत आहे.थीम आणि आज माझ्या आईचा वाढदिवस हा योगायोग आहे.आपल्या कडे वाढदिवसाच्या दिवशी केक कापण्याची पद्धत आहे. पण बाहेरून आणलेल्या केक मध्ये क्रिम जास्त असल्यामुळे कोणी खात नाही.आज मी चॉकलेट केक बनवत आहे.बघुया तर कसा झाला माझा केक !. rucha dachewar -
ब्लॅक फॉरेस्ट केक (black forest cake recipe in marathi)
#Happycooking#HappyNewYear2021#Maidacakeआज आपण बघूया ब्लॅक फॉरेस्ट केक....अतिशय चवदार, स्वादिष्ट आणि मऊ आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आज मी पहिल्यांदाच हा व्हीपिंग क्रीम वापरून केक बनवला आहे. केक खुपच छान झाला आहे आणि घरी सर्वांना खूपच आवडला. ही कृती वापरून पहा आणि केक नक्की बनवा. आपला अभिप्राय नक्की द्या. खूप खूप धन्यवाद🙏😘 Vandana Shelar -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking मास्टर शेफ नेहा शहा यांच्यामुळे केकची खूप छान सोपी रेसिपी शिकायला मिळाली. केक खूप छान टेस्टी आणि मऊ झाला. पण लॉकडाऊनमुळे केक सजवायला फ्रेश क्रीम आणि डार्क चॉकलेट न मिळाल्यामुळे मी दूध कोको पावडर या पासून चॉकोलेट गनाश (क्रीम ) बनवली. Shital shete -
अंड्याचा चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6#WE6#विंटरस्पेशलरेसिपीजखाली दिलेल्या सर्व घटकांमध्ये दोन केक तयार होतात. खूपच सॉफ्ट आणि टेस्टी असे हे केक तयार होतात, नक्की करून बघा.....😋 Vandana Shelar -
मँगो चॉकलेट केक (mango chocolate cake recipe in marathi)
#मँगो#मँगो केकआज अगदी खूप विचार करून हा केक मी बनविला आहे. मला आंब्याच्या पल्प पेक्षा आंब्याचा आटवलेला पल्प वापरून केलेले स्वीट पदार्थ खूपच आवडले. मी पहिल्यांदाच हा केक ट्राय केला आणि इतकी छान चव लागली की तो संपेपर्यंत ताव मारावा असे वाटत होते. सखिंनो तुम्हीही हा केक नक्की करून बघा. Deepa Gad -
टी टाईम चॉकलेट बनाना केक (tea time chocolate banana cake recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#Bake-recipe#teatimechocolatebananacake#टीटाइमचॉकलेट बनाना केक#teatimecake#केक Chetana Bhojak -
चॉकलेट स्पंज केक बेस (chocolate sponge cake base recipe in marathi)
#cookpadचॉकलेट हे सर्वांना आवडत लहानापासून ते मोठ्या पर्यंत म्हणून आपण आज बघुया मस्त चॉकलेट केक सहज सोपा असा लगेच होणारा Supriya Gurav -
हॉट चॉकलेट कॉफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#दूधआज मस्त पावूस पडत होता सकाळी सकाळी एकदम मन प्रसन्न होत आणि बाहेर सर्व हिरवे गार होते सर्व बघून छान मस्त पैकी कॉफी प्यायची आठवण झाली आणि मस्त पावूस बघत बघत आणि रिमझिम गिरे सावन हे गाणे ऐक त कॉफी चा मस्त आनंद घतेला मनाला कित्ती छान वाटले काय सांगूही कॉफी बनवायला काही वेळ लागत नाही 2 मिनिटात कॉफी मस्त तयार होते Maya Bawane Damai -
क्रंबल केक चोको पोप्स (crumble cake choco pops recipe in marathi)
#रेसिपीबुककेक हा कोणाला आहे आवडणारा पदार्थ, आज बनवताना प्रमाण चुकल्यामुळे केकचा चूरा झाला, मी निराश झाले मग विचार केला काय बनवता येईल तर हे चोको पोप्स बनवायची कल्पना आली मग काय झपाट्याने बनवायला सुरुवात केली मजा आली. Girija Ashith MP -
चॉकलेट ट्रफल केक (chocolate truffle cake recipe in marathi)
मुलांना रोज काही तरी गोड पाहिजे असत आणि त्या मुळे मला केक शिकायला पण मिळाले या पूर्वी मी कधी केक बनवून बघितला नाही पण लॉक डाऊन मुळे शिकायला भाग पाडले Maya Bawane Damai -
चॉकलेट कप केक (chocolate cupcake recipe in marathi)
#ccs#कपकेकनेटवर्क इशू मुळे कुक पॅडचे शाळा सत्र दुसरे साठी केक रेसिपी राहिली होती नेटवर्क इशू मुळे एक दिवस मिळाल्यामुळे ही रेसिपी तयार करता आलीही रेसिपी माझ्या मुलीने तयार केली आहे तिला बेकिंग ची खूप आवड आहे हे कपकेक्स माझ्या ह्या थीमसाठी तिने मला तयार करून दिले आणि खूप छान टेस्टी कप केक तयार केले आहे तिच्यासाठी मी तिचे खूप आभार मानते तिने माझ्या कूकपॅड शाळासाठी मला ही रेसिपी तयार करून दिले आणि मी हे सत्रात दिलेल्या रेसिपी प्रमाणे पूर्ण करू शकलीमाझ्या मुलीची खूप खूप धन्यवाद तिने तिच्या वेळात वेळ काढून माझ्या साठी हि रेसिपी तयार करून दिले कारण मला खूप इच्छा होती पोस्ट करण्याची पण मला थोडा वेळ नव्हता मग तिने तिचा वेळ देऊन मला ही रेसिपी तयार करून दिली Chetana Bhojak -
नो ओव्हन डेकेदेंत चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे तिसऱ्या आठवड्याचे चॅलेंज माझ्या आवडीचे होते ते म्हणजे केक.मी पहिल्यांदाच गव्हाच्या पिठाचा केक शेफ नेहा यांच्या रेसिपी ने बनवला आणि काय सांगू इतका सॉफ्ट आणि स्पाँजी झाला होता की घरात सर्व खूष झाले. शेफ नेहा खूप धन्यवाद या छान रेसिपी साठी... मला आयसिंग फारसे चांगले जमत नाही.. प्रयत्न केला आहे.. मी डार्क कोको पावडर वापरून केक चार्कॉल इफेक्ट मध्ये केला आहे..Pradnya Purandare
-
मग चॉकलेट केक (mug chocolate cake recipe in marathi)
#GA4#week22#cake#केककेक हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली वीक एक्टिविटी मध्ये टाकण्यासाठी झटपट तयार होणारी अशी केकची रेसिपी मी शोधून बनवली आहे कमी केक बनावा म्हणून ही रेसिपी तयार केली आहे जर एकाच व्यक्तीला केक खाण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारे केक बनवून तो खाऊ शकतो प्रत्येक वेळेस मोठा केक तयार करण्याची गरज नाही पडत बऱ्याच वेळेस असे होते की आपण बनवतो पण व्यक्ती ही घरात पाहिजेत ते पदार्थ खायलामग अशा वेळेस आपण आपल्या स्वतःसाठी हे असा एक सिंगल मग केक तयार करून केक एन्जॉय करू शकतो या केक ची विशेषता मग मध्येच मस्त स्पून टाकून हा केक आपण एंजॉय करू शकतो. कमी घटक यूज करून केक खाण्याच्या इच्छेला पूर्ण करण्या साठी ही रेसिपी आहे तुम्हाला एकट्याला कधी के खावे वाटले तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आपल्या मुलांनाही शिकवा म्हणजे तेही अशा प्रकारचे केक बनवून खाऊ शकतात आणि आरामाने ते हे केक तयार करू शकतात खूपअशी मेहनतही लागत नाही वेळ ही जात नाहीतर बघूया कसा तयार केला चॉकलेट मग केकहा केक मुलांचा जास्त आवडीचा आहे Chetana Bhojak -
-
नो ओव्हन चॉकलेट केक (no oven chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking अतिशय सोप्या व चांगल्या पद्धतीने केक शिकवल्यामुळे नेहा माॅम यांचे आभार. केक पौष्टिक असल्यामुळे सगळ्यांसाठी चांगलाच आहे. मुलांना तर खूप आवडला. Thanks to neha madam Kirti Killedar -
नो ओव्हन व्हीट चोकोलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbakingमी वाटच बघत होते की, कधी एकदा शेफ नेहा without ओव्हन केक बनवायला शिकवतील.... आणि त्या दिवशी केक चा व्हिडिओ आला.... अगदी मन लावून मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा वाटल जमेल की नाही आपल्याला कारण मी सहसा या केक च्या फंदात पडत नाही... पण हळूहळू पाऊल पुढे टाकत टाकत शेवटी हा केक मी गोकुळ अष्टमी ला बनवलाच.... या केक रेसिपी साठी शेफ नेहा यांचे मना पासून आभार...🙏🙏 Aparna Nilesh -
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
खरं म्हणजे चॉकलेट केक किंवा कुठलाही केक हा प्रकार मी आजपर्यंत कधीच करून बघितलेलं नाही म्हणजे अगदी कमी असेल मी केक बनवला आहे त्यामुळे म्हणजे मला आवड च नाही पण या लग्नाच्या काळात इतके केक बनवले आणि प्रत्येक वेळी काहीना काही शिकायला मिळाले पण आता छान परफेक्शन येऊन राहिला त्यामुळे खूप छान वाटतं घरी मुलं पण खुश आहेत रोज थोडे थोडे छोटे छोटे केक करुन बघते मी छान वाटतं Maya Bawane Damai -
-
व्हिट चॉकलेट केक (wheat chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking#cooksnap#nehashahसर्व प्रथम शेफ नेहा मॅडम यांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीने हा केक करून दाखवला. केकमध्ये मैदा नसल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी पण चांगला आहे. सर्व रेसिपीज् त्यांनी खूप छान पद्धतीने करून दाखवल्या त्यामुळे करायला पण सोप्या वाटल्या. खरं तर कूकरमध्ये केक मी नेहमी बनवते पण आयसिंग वैगरेच्या भानगडीत कधी पडत नाही पण नेहा मॅडमचा व्हिडीओ बघितल्यावर थोडा आत्मविश्वास वाढला आणि केक विथ आयसिंग करायचा प्रयत्न केला. स्मिता जाधव -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
केक लहान मुलांना खुप आवडतो. मैदा आसल्याने नेहमी द्यायला नको वाटते . आज मी गव्हाचे पीठ वापरून पौष्टिक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कुकरमध्ये बनवला आहे. चला तर मग रेसिपी बघुया. Ranjana Balaji mali -
डेकडन चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#Noovenbaking#Recipe3मास्टर शेफ नेहा शहा यांची ओवन बेकिंग केक की रेसिपी बघितले त्याला रिक्रिएशन केली केक बनवलेली मस्त झाली Deepali dake Kulkarni -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#EB6 #W6: E book challenge साठी मी अंड्याचा चॉकलेट केक बनवते. Varsha S M -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#रुपश्री ताई ह्यांनी दाखवलेला चॉकलेट केक मी आज बनवला खुपच मस्त टेस्टी त्याबद्दल रूपश्री ताईंचे खुपखुप धन्यवाद🙏 Chhaya Paradhi -
चॉकोलेट केक (Decadent chocolate cake recipe in marathi)
#noovenbaking #post3 #nehashahChef neha Shah Shah recipe थँक्यू खूपच पोस्टीक रेसीपी आहे मैदा आणि रवा याचा आपण नेहमी केक करतो पण गव्हाच्या कणीक चा केक पहिल्यांदा करून बघितला खुप छान केक झाला मॅम थँक यु सो मच Mamta Bhandakkar -
एगलेस चॉकलेट केक (eggless chocolate cake recipe in marathi)
#mdमाझ्या आईला मी केलेला चॉकलेट केक खूप आवडायचा. आणि आता ती आमच्यात नाही. तरीसुद्धा तिच्यासाठी हा केक मी केला आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
टिप्पण्या