रेड्डू (reddu recipe in marathi)

#उत्तर#हिमाचल प्रदेश..
Cookpad ला जॉईन व्हायच्या आधी मी सहज नेट वर वन पॉट मील रेसिपी शोधत होती. नावानी खुपच नवीन वाटली म्हटले पहावे काय आहे ते.. पण म्हणतात ना खाद्य संस्कृती थोडी फार सारख्याच असतात फक्त पद्धत वेगळी असते घटक तर सगळी कडे मिळणारे.. चला तर पाहुया का रेड्डू म्हणजे नक्की काय असते...रेसिपी च्या शेवटी सांगते.... सांगते काय तुम्हीच म्हणाल अग बाई हे का....
रेड्डू (reddu recipe in marathi)
#उत्तर#हिमाचल प्रदेश..
Cookpad ला जॉईन व्हायच्या आधी मी सहज नेट वर वन पॉट मील रेसिपी शोधत होती. नावानी खुपच नवीन वाटली म्हटले पहावे काय आहे ते.. पण म्हणतात ना खाद्य संस्कृती थोडी फार सारख्याच असतात फक्त पद्धत वेगळी असते घटक तर सगळी कडे मिळणारे.. चला तर पाहुया का रेड्डू म्हणजे नक्की काय असते...रेसिपी च्या शेवटी सांगते.... सांगते काय तुम्हीच म्हणाल अग बाई हे का....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर भुर्जी टाकोज (paneer bhurji tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9#फ्युजन रेसिपीजमेक्सिकन खाद्य संस्कृती आणी भारतीय खाद्य संस्कृती जवळपास सारखेच मसाले वापरुन केली जाते. तसे ही काही पद्धार्थ आप्ल्य आवडीवर व चवीवर पण अवलंबून असतात.. जे त्यांना आवडते ते आपल्याला आवडेलच कशाहून. म्हणूनच तर आपण आप्ल्या घरच्यांना आवडणारया चवी जपूनच तसे प्रयोग करतो. तसा हा एक प्रयोग. टाकोज शैल तसे विकत पण मिळतात पण मी यंदा घरी करण्याची हिम्मत केली.. चला तर आज ही रेसिपी मेक्सिको मधे सुर होऊन भारतात कशी संपली ते पाहुया... Devyani Pande -
इन्स्टंट व्हेज पुलाव (instant veg pulav recipe in marathi)
#GA4#week19Pulav हा कीवर्ड घेउन मी ही रेसिपी केली आहेपाहुणे अचानक घरी आले की घरच्या बाईची धावपळ सुर होते. छान चविष्ट व सात्विक असे काही तरी करावे जर पाहुण्यान्नाच घाई असेल तर हा वन पॉट मील ला उत्तम पर्याय... Devyani Pande -
नूडल्स कटलेट (noodles cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट म्हणजे नेमके काय... करायला एकदम सोपा प्रकार.. भज्या किंवा आपल्याला आवडतील ते अन्नपदार्थ एकत्र करुन त्याचे गोळे बनवून चपटे आकार किंवा गोल लम्बोळ्के आकार देऊन ब्रेड चा चुरा,रवा, किंवा कच्या शेवया मधे घोळवून तळून किंवा आजकाल शेलो फ्राय करून केलेला पदार्थ म्हणजेच कटलेट... तर आज मी एक वेगळीच रसायन केलेय तर पाहुया काय आहे ते.. Devyani Pande -
चमचमीत व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#brरेस्टॉरंट सारखी बिर्याणी-वन पॉट मील...चविष्ट, लज्जतदार बिर्याणी सगळ्यांनाच आवडते. सोप्या पद्धतीने बनवली आहे "पौष्टिक बिर्याणी". Manisha Shete - Vispute -
खेरू(दही तडका) (kheru recipe in marathi)
#उत्तर #हिमाचल प्रदेश#हिमाचल प्रदेशात एकदम आवडणारा पदार्थ तुम्ही करून बघा छान लागतो. Hema Wane -
बाजरीची मसाला खिचडी (bajrichi masala khichdi recipe in marathi)
#kr # वन पॉट मील # बाजरीची मसाला खिचडी # नेहमीच्या डाळ तांदुळाच्या खिचडी पेक्षा वेगळी... पौष्टिक असलेली अशी ही बाजरीची खिचडी, त्यात भाज्या टाकून आणखी स्वादिष्ट झाली आहे.. Varsha Ingole Bele -
पावटे भात (pavte bhat recipe in marathi)
#EB11#W11पावटे भात एक मस्त वन पॉट मील रेसिपी....आणि हेल्दी पण...., Supriya Thengadi -
चिवडी चे मुट्कुळे (chivdiche muthkule recipe in marathi)
ह्या भाजी ला कुणी चिव्ळी म्हणतात कुणी चिवळ कुणी चिव्डी म्हणतात उन्हाळ्यात ही भाजी मिळ्ते प्रकृती नी थंड असते आज दुपारचा जेवणाचा बेत साधाच होता चिव्डी ची भाजी केली वरण भात पोळी होतीच चला म्हटले एक रेसिपी हाऊं जाऊ देत.. Devyani Pande -
गुजराती स्टाइल दलिया खिचडी (daliya khichdi recipe in marathi)
#kr #दलिया खिचडी # वन पॉट मील# पचायला हलकी अशी ही चवदार आणि पौष्टिक खिचडी, .... सोबत मस्त दह्याची चटणी आणि सलाद... Varsha Ingole Bele -
-
कढीत ले तुकडे (kadhitale tukade recipe in marathi)
ही माझ्या आई ची अतिशय आवडती डिश पोळ्या उरल्या किंवा ती वन पॉट मिल साठी हमखास करते.. तिच्या सारखे च करण्याचा प्रयत्न.. Devyani Pande -
रेडु या केरू
#उत्तर #हिमाचलप्रदेश हिमाचल पहाडी प्रदेशातील घरोघरी नेहमी होणारी डिश चला तर कशी बनवायची ते बघुया Chhaya Paradhi -
फोडणीची मुगाची खिचडी (phodanichi mugachi khichadi recipe in marathi)
प्रत्येक भारतीय घरांमध्ये विविध रंगात नेहमी होणारा हा पदार्थ .ज्याला आंतरराष्ट्रीय खाद्य म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे ,पोट भरी साठी वन पॉट मील अति उत्तम.. Bhaik Anjali -
शेंगोळे (shegole recipe in marathi)
आजकाल लॉकडाउन मुळे संध्याकाळ चा चारिठाव स्वयंपाक करायला कन्टाळा येतो.. श्यकोतोवर वन पॉट मिल बारा असतो करायला.. Devyani Pande -
सिडडू (siddu recipe in marathi)
#उत्तर भारत#हिमाचल प्रदेश#सिडडूसिडडू ही हिमाचल प्रदेश ची पारंपरिक रेसिपी आहे. Vrunda Shende -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#cooksnap तशी मी नेहमीच पनीर भुर्जी करते म्हटले सर्च करावे कोणी केली असेल तर ही कुस्नप करावी.. तर Preeti V. Salvi ह्यांन ची ही रेसिपी माझ्या पधतिने Devyani Pande -
बिबिम्बेप (bibimbap recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13#post2# इंटरनेशन मला वन पोट मील फार आवडतात म्हणून मी सर्वदेशांच्या वन पॉट मील शोधत असते,,असल्यास पैकी एक मला खूप आवडणारी कोरियन डिश आहे' बिबिम्बाप ' ह्या कोरियन पदार्थाचे नाव ऐकले नाही असे होणार नाही होणार नाही. हा खाद्य पदार्थ कोरिया मध्ये अतिशय लोकप्रिय आहे बिबिम्बाप चा शब्दशः अर्थ म्हणजे ‘ मिक्सड राईस बरोबर मांस अँड विविध भाज्या’ . बिबिम्बाप हे एक गरम भाताबरोबर वेगवेगळ्या भाज्या घालून खायला देतात . सोबत चिली पेपर पेस्ट, सोया सास पण सर्व्हकेल्या जात. वर कच्चे अंडे किंवा फ्राईड R.s. Ashwini -
कर्टूले ची भाजी (kartule chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळी गंमतपावसाळा माझा आवडता ऋतू. रिमझिम कोसळणारया त्या सरी तो गार वाहणारावारा.. सर्वी कडे दिसणारे हिर्वेगार निसर्ग खळ्खळ्नार्या पाण्याचे पाट...सगळी कडे कसे प्रसन्न असे वातावरण निर्माण होते. यासोबतच पहायला मिळतात सृष्टी ची अनोखी निर्मिती छोटी छोटी किटके मला आठवते ती लहान पणी लाल रंगाची मऊमऊ अशी देव गोगलगाय आणी असेच खूप चमत्कारीक जीव सोबतच नव नवीन उगव्लेली हिरवीगार वनस्पती किंवा रानमेवा आठवडी बाजार मधे जवळ पासचि खेडे गावतील लोक आणतात विकायला. आजोबा पट्वारी असल्यामूळे माझ्या वडिलांचे लहानपण बरेच से गावात गेले त्यामूळे त्याना पावसाळी रान भाज्यांची बरयापैकी माहिती होती अणि तशी ती आमच्या घरात पण यायची आणी म्हणूनच अम्हाला अश्या मौसमी पावसाळी रान भाज्या खायची आवाड निर्माण झालीआज अशीच एक भाजी तुमच्या साठी घेउन आली..कार्टूले.. तशी ही भाजी माझ्या घरात मलाच एकटीला आवडते आणी नेहमीच हा प्रयत्नही असतो की घरच्यानी पण आवडीने खावी..पण मी तसा आग्रह नाही करत वर्षातून काहिच तर दिवस दिसते ही भाजी म्हणून मी पण माझी माझ्या साठी च करते....चला तर पाहुया माझी ही पावसाळ्यातील रान भाजी Devyani Pande -
डिस्को पराठा सैंडविच (paratha sandwich recipe in marathi)
#GA4#week3मी golden apron मधिल सैंडविच हा क्लु घेउन ही रेसिपी केली आहे..कोण म्हणते सैंडविच हे ब्रेड च्च बनते. काही तरी हैल्दी करायचे बस इतकेच विचार सुर होते आज वन पॉट मिल करायचे होते मग पराठे करायला घेतले अणि अचानक मुलगी लहान असतांना तिला मी छोटे छोटे वाटी नी आकार दिलेले पराठे करायची मग काय लगेच ही मिनी पराठा सैंडविच रेसिपी उदयास आली मिनी म्हणण्या पेक्षा डिस्को हे जास्त छान वाट्टे... एकदम करायला सोप्पी अशी ही रेसिपी.. काहीही घाट नाही सगळे जिन्नस जवळपास घरचीच... चला तर लागा ही रेसिपी करायला... Devyani Pande -
काळा चणा खट्टा/हिमाचली खट्टा (kala chana khatta recipe in marathi)
#उत्तर हिमाचल प्रदेशहिमाचली खट्टा चवीला गोड आंबट असते हिमाचलप्रदेशमध्ये भाताबरोबर फुलक्या बरोबर हा खट्टा सर्व्ह करतात. Rajashri Deodhar -
-
उकड पेंडी (ukad pendi recipe in marathi)
ही विदर्भ स्पेशल डिश.याला वन पॉट मिल महन्टले तरी चालेल.यात गव्हाचे पीठ ज्वारी रवा असे सर्व घटक असते. म्हणून हा पोटभर नाश्ता... :-) Anjita Mahajan -
मिक्स डाळीची खिचडी (mix dalichi khichdi recipe in marathi)
#cpm7खिचडी के है चार यार दही,पापड,घी,आचार. वन पाँट मील चा सर्वोत्तम पर्याय म्हणजे खिचडी त्यात जर ती multigrain असेल तर प्रोटीनचा खजानाच. आजची ही खिचडी हिरवी मुग डाळ,मसुर,तुर डाळ व सालपटांची ऊडीद डाळ व हरबरा डाळ वापरून केलेली पौष्टिक आणि चविष्ट खिचडी. Anjali Muley Panse -
झटपट लसुनी पालक (lasuni palak recipe in marathi)
एकच वस्तू वापरून किती विविध प्रकार करता येतिल हा सध्याचा लॉकडाउन चा प्रष्ण त्याला हे उत्तर... Devyani Pande -
पाटवडी रस्सा (patawadi rassa recipe in marathi)
#आईकवी यशवंत म्हणतात " स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी" आत्मा आणी ईश्वर म्हणजेच आई. माझी आई एकदम वरसेटाईल लेडी, आयुष्यात खूप चढ उतार बघत शून्यातून जग निर्माण केले, आई शिक्षिका आणी एन सी सी ऑफिसर होती त्यामूळे घरात शीस्त होतीच, केम्प मुळे बरेचदा बहेर असायची. उपाशी राहणार नाही इतकेच मला बनवता यायचे, आई camp ला गेली की मी काही तरी वेगळे बनवायचा प्रयत्न करायची पण फसाय्चे.. मग मला आमच्या शेजारच्या काकूंनी ही रेसिपी शिकवली.. आई आल्यावर मी ती बनवली तर आई ला खूप आवडली.. तेव्हा पासुन आईची ही मी स्वथ: केलेली पाहिलीच डिशच फ़ेवरिट झाली.... करण पण तसेच होते नंतर माझे लग्न झाले बाकी सगळे मी सासरीच शिकली... तिच रेसिपी करुन आई ला पाहिले WA केले तर खूप खुश झाली Devyani Pande -
सोलेभात अर्थात तुरीचे दाणे घालून केलेला भात..(Toori Danyacha Bhat Recipe In Marathi)
#DR2 हिवाळ्याच्या दिवसात रात्रीच्या जेवणाच्या वेळेस काय करावे हा प्रश्न पडल्यास वन पॉट मील, असा दाणे भात उत्तम पर्याय आहे. यासाठी ओले तुरीचे दाणे टाकून भात केला आहे. चविष्ट असा दाणेदार कढी, ताक किंवा दह्याच्या कोशिंबीर सोबत छान लागतो. Varsha Ingole Bele -
बेसन धिरडं (besan dhirde recipe in marathi)
#झटपटपाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा.. काही पाहुणे राहाते येतात, काही एका दिवसासाठी येतात ,काही येऊन जेवण करुन जातात.. तर काही लगेच जातात पण त्यातही आपल्याला त्यांना काही झटपट करुन खाऊ घालता आले तर आदरातिथ्य केल्याचे किती समाधान मिळते याचं वर्णन शब्दात करणे शक्य नाही. घरी आलेल्या पाहूण्यांचे आदरातिथ्य नीट करून त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय पाठवणे हे आपल्या महाराष्ट्रीय प्रथेत बसत नाही तर मग अशा झटपट येणाऱ्या पाहूण्यांसाठी अशीच एक झटपट रेसिपी करूया.. *बेसन धिरडं *.... Devyani Pande -
सरसो का साग (sarso ka sag recipe in marathi)
#EB12#week12#विंटर स्पेशल रेसिपी#सरसो का सागअतिशय पौष्टिक आणि चविष्ट....पंजाब मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ... सरसो का साग मक्के की रोटी....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथिचा घोळणा (methicha gholna recipe in marathi)
#GA4 #Week19 भाकरी सोबत आवडिने बनवला जाणारा मेथिचा घोळणा Janhvi Pathak Pande -
मोकळी डाळ (dal recipe in marathi)
सणा समारंभात नैवेद्यच्या ताटात मोकळी डाळ नाही असे कसे होइल आज सहज खुपच आठवण येत होती मोकळ्या डाळिची म्हटले चला तर आज बनवूच या... मोकळी डाळ Devyani Pande
More Recipes
टिप्पण्या