बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#अन्नपूर्णा
#दिवाळी #फराळ२ सगळ्यांचा आवडता बेसन लाडू

बेसनाचे लाडू (besan ladoo recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#दिवाळी #फराळ२ सगळ्यांचा आवडता बेसन लाडू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीट
10 सर्विंग
  1. 1 1/2 कपबेसन
  2. 3/4 कपतूप
  3. 3/4 कपपीठी साखर
  4. 2 टीस्पूनवेलची पूड
  5. 4 टीस्पूनकाजुचे तुकडे

कुकिंग सूचना

45 मिनीट
  1. 1

    साखर मिक्सरला बारीक करून घेणे.

  2. 2

    आता तूप गरम करून त्यात बेसन खमंग भाजून घेणे तूप सूटे पर्यन्त, फोटोत दखवल्या प्रामाणे.

  3. 3

    बेसन खमंग भाजून झाले की त्यात काजुचे तुकडे मिक्स करावे. आणि थंड झाले की पीठी साखर मिक्स करावी.

  4. 4

    आता साखर मिक्स झाली की लाडू बांधून घ्यावे आणि वरुन काजू तुकडे लावावे. आपले लाडू तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes