गार्लिक चिकन फ्राय (garlic chicken fry recipe in marathi)

Swayampak by Tanaya @cook_20739819
गार्लिक चिकन फ्राय (garlic chicken fry recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
चिकन चे तुकडे मीठ, हळद व १ चमचा लसूण एकत्र करून मॅरिनेशन साठी ठेवावे
- 2
तवा गरम करून त्यावर बटर वितळावे. त्यात लसूण व जीरे एकत्र भाजून घ्यावे
- 3
त्यावर चिकन चे तुकडे ठेवून शिजेपर्यंत भाजून घ्यावे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गार्लिक ब्रेड /चीझ गार्लिक ब्रेड (Garlic bread recipe in marathi)
#GA4#week24#Garlic#लसूण Deveshri Bagul -
गार्लिक लच्छा पराठा (garlic lachha paratha recipe in marathi)
#GA4#week24Keyword- Garlic Deepti Padiyar -
गार्लिक पराठा आणि पालक पनीर (garlic paratha ani palak paneer recipe in marathi)
#GA4 #week24 keyword: Garlic Shilpak Bele -
-
-
-
चीज गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #week24 # की वर्ड garlic... सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमीच्या ब्रेड पेक्षा थोडी वेगळी चव म्हणून ही चीज गार्लिक ब्रेड... Varsha Ingole Bele -
-
-
चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
#GA4 #week24गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन सूप Purva Prasad Thosar -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4मॅगझीन रेसिपीचिकनच्या वेगळ्या रेसिपी ट्राय करायला मला आवडतात लहान मुलांचीआवडती डिश चिकन फ्राय Smita Kiran Patil -
-
-
चीझ गार्लिक ब्रेड (cheese garlic bread recipe in marathi)
#GA4 #Week20 #Garlic bread Shubhangi Sonone -
-
-
फ्राय चिकन (fry chicken recipe in marathi)
#फॅमिली ,माझ सासर मालवणात आणि मालवणी माणूस म्हटला तर मासे,चिकन ,मटण खाणारा म्हणजेच चांगलाच नॉन व्हेज चा शोकिन माझ्या घरचे असेच अगदी पक्के मालवणी, अगदी माझी मूल सुद्धा.म्हणूनच म्हणटल माझ्या भागात लॉकडाऊन मुळे मासे जास्त से नाही मिळत पण चिकन मात्र सरास मिळत आहे.म्हणून मग मागवलं आणि केलं फ्राय चिकन.Sadhana chavan
-
-
-
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
गार्लिक ब्रेड आपण खातोच...पण गार्लिक पराठा उत्तम. एखाद्या ग्रेव्ही भाजी बरोबर लज्जतदार....#GA4 #keyword-garlic Manisha Shete - Vispute -
गार्लिक पराठा (garlic paratha recipe in marathi)
#GA4#week24नमस्कार मैत्रिणींनो आपल्या गोल्डन ऍप्रन मधील गार्लिक हे वर्ड वापरून गार्लिक पराठा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
झटपट चिकन खीमा (jhatpat chicken kheema recipe in marathi)
#GA4 #week15चिकन हा वर्ड ओळखून बनविलेला चिकन खिमा Aparna Nilesh -
चिकन फ्राय (Chicken Fry Recipe In Marathi)
चिकन फ्राय ही डिश तयार करण्यासाठी मक्याच्या पिठाचा वापर केला जात असल्याने हा पदार्थ चवीला रुचकर व कुरकुरीत लागतो. Meena Pednekar -
चिकन रवा फ्राय (Chicken Rava Fry Recipe In Marathi)
#ASRआषाढ स्पेशल रेसिपीज.यासाठी मी चिकन रवा फ्राय ही रेसिपी केली आहे. खूप छान झालेली रेसिपी. एकदम मासे खाल्ल्याचं फील येत होता.तुम्ही नक्की करून बघा. तुम्हालांही ती आवडेल. Sujata Gengaje -
-
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 week - 4नुसते चिकन ज्यांना आवडते त्यांच्यासाठी ही खास डीश. आमच्या घरात पण सर्वांना नुसते चिकन खायला आवडते. Sujata Gengaje -
चटपटीत गार्लिक चटणी (chatpatit garlic chutney recipe in marathi)
#GA4#week24#garlicलाल मिरचीची चटणी ठेचा लोणचं हे प्रत्येकाकडे साधारणत केल्या जातात आज आपण राजस्थानी स्टाईल चार्ली चटणी बघणार आहोत .दिसायला v खायलाही झणझणीत चटणी थालीपीठ ,पराठे ,भाकरी ,सँडविच कशाही सोबत छान लागते. Mangala Bhamburkar -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14092024
टिप्पण्या