मटकीची उसळ (matakichi usal recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4 #week11
Keyword sprouts

मटकीची उसळ (matakichi usal recipe in marathi)

#GA4 #week11
Keyword sprouts

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 ते 7मिनिटे
4 लोक
  1. 1 वाटी मोट
  2. 1 चमचाजिरा
  3. 2 टेबल्स्पूनतेल
  4. 1 चमचाराई
  5. 1/2 चमचाहिंग
  6. 1/2 चमचा लाल तिखट
  7. 1/2 चमचाहिरवी मिरची पेस्ट
  8. 1/2 चमचाहळद
  9. 1बारीक चिरलेला कांदा
  10. 1टोमॅटो बारीक चिरलेला
  11. कढीपत्ता
  12. मीठ चवीनुसार
  13. 1तेजपान

कुकिंग सूचना

5 ते 7मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एक वाटी मटकी (मोट)घेऊन,त्यामध्ये पाणी घालून एक दिवस म्हणजे (5 ते 6) तास भिजत घाला.

  2. 2

    5 ते 6 तासानंतर मटकी चांगली भिजल्यावर त्याला एका बंद झाकणाच्या डब्यात पाण्यातून काढून रात्रभर ठेवून घ्या.

  3. 3

    दुसऱ्या दिवशी त्याला मोड आलेली दिसेल

  4. 4

    उसळ करण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तेल घालून गरम करून घ्या व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा,मिरची, राई,जीरा घालून घ्या.

  5. 5

    आता फोडणीमध्ये अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, कढीपत्ता,तेजपान आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या.

  6. 6

    तयार झालेल्या फोडणीमध्ये तुम्ही मोड आलेली मटकी आणि चवीनुसार मीठ घालून पाच ते सात मिनिट वाफ काढून घ्या.

  7. 7

    आपली उसळ खाण्यास तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes