मोड आलेल्या मटकीची भाजी (sprouted moth curry recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4 #week11
गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील स्प्राउट ( sprouts) या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे.

मोड आलेल्या मटकीची भाजी (sprouted moth curry recipe in marathi)

#GA4 #week11
गोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील स्प्राउट ( sprouts) या कीवर्ड वरुन आजची ही रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपमटकी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1हिरवी मिरची
  5. 4-5कडीपत्ता
  6. 1 टिस्पून आद्रक लसूण पेस्ट
  7. 1 टिस्पून मोहरी
  8. 1 टिस्पून जीरे
  9. 1 टिस्पून काळा मसाला
  10. 1 टिस्पून लाल तिखट
  11. 1 टिस्पून धणेपूड
  12. 1/2 टिस्पून हळद
  13. 1 टिस्पून कोथिंबीर
  14. तेल
  15. मीठ

कुकिंग सूचना

30 मिनटे
  1. 1

    मटकीला मोड आणण्यासाठी 6-7 तास पाण्यात भिजवून ठेवा.नंतर सुती कपड्यात बांधून 1 दिवस ठेवा छान मोड येतील.

  2. 2

    कुकरमध्ये मोड आलेली मटकी, हळद,मीठ, पाणी घालून 1 शिट्टी देऊन शिजवून घ्यावे.

  3. 3

    कढईत तेल गरम करून मोहरी,जीरे, हिरवी मिरची,कडीपत्ता घालून परतावे. नंतर कांदा घालून थोडे परतून घ्यावे.आद्रक लसूण पेस्ट घालून छान
    ब्राउन होईपर्यंत परतून घ्यावे.

  4. 4

    टोमॅटो, लाल तिखट, हळद,धणेपूड, काळ मसाला (काळ मसाला नसेल तर गरम मसाला घालावे)घालून मिक्स करा. तेल सुटेपर्यंत परतून घ्या. उकडलेली मटकी घाला.

  5. 5

    पाणी,मीठ घालावे. 5- 7 मिनिटे शिजवून घ्यावे. शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करा.

  6. 6

    गरमागरम भाजी चपाती,भात किंवा भाकरी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes