शेंगदाणा स्टार्टर (shengdana starter recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week12 पीनट हा की वर्ड घेउन मी ही रेसिपी घेउन आली आहे.

शेंगदाणा स्टार्टर (shengdana starter recipe in marathi)

#GA4 #week12 पीनट हा की वर्ड घेउन मी ही रेसिपी घेउन आली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
3-4 जण
  1. 100 ग्रॅमशेंगदाणे
  2. 1 छोटाकांदा किंवा पातिचा कांदा
  3. 1 छोटाटोमेटो बारिक चिरलेला
  4. 2 टेबलस्पूनगाजर बारिक चिरलेला
  5. 2 टेबलस्पूनकाकडी बारिक चिरलेली
  6. 1 टेबलस्पूनबारिक चिरलेली कोथिंबीर
  7. 1/2 टीस्पूनकाळे मिरी पावडर
  8. 1/4 टीस्पूनपिठी साखर
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. 1/2 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/4 टीस्पूनजिरे पुड

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम शेंगदाणे रात्र भर दोन टीस्पून मिठ व बूडेल इतके व थोडे वर पाणी घालुन ठेवा सकाळी भिजवलेले शेंगदाणे निथळून घ्या व कूकर मधे कोरडे(ज्या भण्ड्यात ठेवत असाल त्यात पाणी घालू नका) दोन शिट्टी करुन शिजवून घ्या व थंड करुन घ्या. सगळी सामग्री एका जागी जमवुन ठेवा.

  2. 2

    आत्ता हे थंड केलेले शेंगदाणे एका बाउल मधे घेउन त्यात बारिक चिरलेला टोमेटो,मिर्ची,गाजर,काकडी,घाला.

  3. 3

    मग पातिचा कांदा(तुम्ही साधा कन्दा पण घेऊ शकता), चाट मसाला,मिरे पुड,जिरे पूड,पिठी साखर घाला व मिठ आप्ल्या चविनूसार घाला (आपण शेंगदाणे भिजव्तन्ना मिठ घाल्तले आहे).

  4. 4

    आत्ता हे सगळे छान मिक्स करुन घ्या व सर्व्ह करावे शेंगदाणा स्टार्टर..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

टिप्पण्या

Similar Recipes