फोडणीचा भात किंवा गार्लिक राईस (phodnicha bhaat kiva garlic rice recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

रुचकर व लेफ्टओव्हर भात लसणाची फोडणी घालून अप्रतिम लागतो उत्तम नाश्त्याचा प्रकार.

फोडणीचा भात किंवा गार्लिक राईस (phodnicha bhaat kiva garlic rice recipe in marathi)

रुचकर व लेफ्टओव्हर भात लसणाची फोडणी घालून अप्रतिम लागतो उत्तम नाश्त्याचा प्रकार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीभात
  2. 8लसूण
  3. मीठ चवीनुसार
  4. चिमुटभरसाखर
  5. चिमूटभरहिंग
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1/2 चमचातिखट
  8. 1 चमचातेल

कुकिंग सूचना

15मिनिट
  1. 1

    प्रथम भात मोकळा करून त्यात हळद तिखट मीठ साखर घालावी.

  2. 2

    तेल ठेऊन हिंग मोहरी लसूण घालून छान खरपूस होऊ द्यावे.

  3. 3

    मग भात घालून एकजीव करत 5 मिनिट परतावा खूप झटपट टेस्टी राईस तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes