अननसचा शिरा (ananscha sheera recipe in marathi)

सर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आमच्या कडे गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये अननस टाकून बनवल्याने खूपच चविष्ट झाला आहे.
अननसचा शिरा (ananscha sheera recipe in marathi)
सर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
आमच्या कडे गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये अननस टाकून बनवल्याने खूपच चविष्ट झाला आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढई मध्ये तूप टाकून रवा मंद आचेवर चांगला भाजून घ्या. तो पर्यंत अननस चे अर्धे छोटे छोटे तुकडे करुन घ्या. बाकीच्या अननस चा मिक्सर मध्ये फिरवून पल्प काढून घ्या.
- 2
नंतर अननस चे तुकडे टाकून ते रवा बरोबर भाजत राहा. त्या नंतर त्यात गरम पाणी टाकून चांगले मिक्स करुन झाकण ठेवून 5मिनिट ची वाफ द्या.
- 3
नंतर त्यात अननस चा पल्प टाकून चांगले मिश्रण मिक्स करुन पुन्हा एकदा चांगली वाफ द्या.
- 4
त्यानंतर त्यात साखर आणि वेलची पूड टाकून एक चांगली वाफ द्या. शिरा खाण्यासाठी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केळे वापरून गोडाचा शिरा (kede vaprun godacha sheera recipe in marathi)
#CookpadTurns4सर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये केळ्याचे काप टाकून केला तर अजूनच छान लागतो.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
चिकू शिरा (CHIKU SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी #आई आईला शिरा खूप आवडतो. म्हणून केला खास तिच्यासाठी. Hema Vernekar -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBSआंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा.... Supriya Thengadi -
गव्हाच्या सुजीचा शिरा (gavhachya soojicha sheera recipe in marathi)
#cooksnap #दिपाली डाके यांची ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे... पद्धत वेगळी असल्यामुळे चवही वेगळी झाली.. पण खूप छान झाला शिरा.. Varsha Ingole Bele -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच. Reshma Sachin Durgude -
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
केळीचा शिरा (kelicha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2माझी मैत्रीण रंजना माळी हीची ,केळ्याचा शिरा ही रेसिपी कुकस्नॅप केली .रंजना ,खूपच छान आणि चविष्ट झाला शिरा.👌👌😋😋Thank you dear for this delicious Recipe...😊🌹 Deepti Padiyar -
गुळाचा शिरा (gudacha sheera recipe in marathi)
#cooksnap #Rupali Atre_ Deshpande यांची गुळाचा शिरा ही रेसिपी मी cooksnap केली आहे. मी रव्याचा शिऱ्यात नेहमी साखर टाकते, पण या वेळी गुळ टाकून बनवला आहे रेसिपी प्रमाणे. खरच वेगळी चव आणि खूप मऊ झाला आहे शिरा.. thanks.. Varsha Ingole Bele -
केळ्याचा शिरा (kelyacha sheera recipe in marathi)
#gpr#प्रसादाचा शिराआपल्या संस्कृती मध्ये गुरुपरंपरेलाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी आपण आपल्या गुरूंना वंदन करून ,खास गोडाचा नैवैद्य बनवून साजरा करत असतो. आज मी घेऊन आले आहे गुरुपौर्णिमा स्पेशल रेसीपी केळ्याचा शिरा. आपण नेहमी सुद्धा केळं घालून रव्याचा शिरा करतोच. पण हा काही वेगळा आहे, कारण यात रव्याचे प्रमाण कमी आणि केळी जास्त आहेत. खूप छान चव लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
लवंग शिरा (Lavang Sheera Recipe In Marathi)
#weekend special recipeगोडाचा शिरा (Godacha Shira) हा लोकप्रिय गोड पदार्थ आहे. या पदार्थाची रेसिपी देखील अतिशय सोपी आहे. कौटुंबिक सोहळा किंवा एखाद्या पूजेसाठीही गोडाचा शिरा आवर्जून केला जातो. लहान मुलांना गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही झटपट शिरा तयार करू शकता. यामध्ये एक टविस्ट केले आहे वेलची पावडर ऐवजी लवंग टाकून लवंग शिरा बनवला आहे चला तर जाणून घेऊया रेसिपी.... Vandana Shelar -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)
#GA4 #week14 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड नारळाचे दूध शोधून काढले आणि कोकोनट शिरा बनवला.ही रेसिपी मी Tarla Dalal यांची मूळ रेसिपी, "Coconut Rava Sheera" मधून तयार करून बनविली. कोकोनट शिरा खूप स्वादिष्ट झाला. Pranjal Kotkar -
आंब्याचा शिरा (आम्रशिरा) (ambyacha sheera recipe in marathi)
भक्ती चव्हाण यांचा आंब्याचा शिरा कुकस्नॅप केला. चैत्रगौरीचं तृतीया चा प्रसाद करायचा होता म्हणून आंब्याचा शिरा केला खूप छान झाला सर्वांना खूप आवडला खूप खूप धन्यवाद. Deepali dake Kulkarni -
ड्रायफ्रूटस शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruitsथंडीच्या मौसमामध्ये भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेले सर्व पदार्थ खूपच पौष्टिक आणि खाण्यासाठी उत्कृष्ट असतात. असाच नेहमी नाश्त्यासाठी बनवला जाणार पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा.....भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेला ड्रायफ्रूटस शिरा😘 Vandana Shelar -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#ngnr श्रावणाच्या पावित्र्य महिन्यामध्ये गोड धोड ची नुसती रेलचेल चालू असते. त्यामुळे आज नो ओनियन नो गर्लिक या थीमनुसार मी हा गोडाचा शिरा नैवेद्यासाठी केला आहे.. Nilesh Hire -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#MS श्री गणेश जयंती किंवा सत्यनारायण च्या पुजे साठी सर्वात आधी प्रसादाचा शिरा करावा लागतो.आणि परंपरेनुसार आता नव्या पिढीला तसा शिरा करता येत नसल्या मुळेहे सर्व रेसिपी मोजमापा मध्ये आहेपूजेसाठी बरोबर प्रसादाचा शिरा बनवू शकतात. Neha Suryawanshi -
केळ्याचा शिरा (Banana Sheera Recipe In Marathi)
काही सण असेल आणि गोडाचा नैवेद्य दाखवायचा असेल तर केळ्याचा शिरा उत्तम पर्याय आहे शिवाय पटकन होणारा पदार्थ. आशा मानोजी -
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#आंब्याचा शिरा#रुपाली देशपांडेमी रुपाली ताई ची रेसिपी केली आहे .घरात खूप आंबे होते आमरस काय आपण नेहमी बनवतो काय तरी वेगळं बनवायचं म्हणून खूप विचार केला तितक्यात तुमची रेसेपी दिसली बाघताच क्षणी खूप आवडली आणि बनवुन बघितली खूप छान झाला शिरा आहे ताई घरी मँगो शिरा सर्वाना आवडला थँक्स ताई आरती तरे -
मँगो फ्लेवर शिरा (mango flavour sheera recipe in marathi)
#gp केळ घालून प्रसादी शिरा करतात, आंब्याचा रस घालूनही खूप छान शिरा झाला. त्यामुळे मी ही रेसिपी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
शिरा
#goldenapron3#week14#keyword#sujiरवा अर्थात सुजी चा शिरा आपल्या घरी नेहमीच असतो ... पण माज्या लेकाला सत्यनारायण पूजे चा शीर च आवडतो। त्या साठी म्हणून मी कायम दुधा चा पंधरा शिरा करते। आणि हा खूप सॉफ्ट आणि चविष्ट बनतो। पण पूजे चा टेस्ट काही वेगळं च असतो। तरी सुद्धा जवळ पास तसा शिरा करण्या चा प्रयत्न असतो। Sarita Harpale -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
आज दावदशी , सकाली उपवास सोड़ायला माझ्या घरी लापशी , केळ चा शिरा आणि आंब्याचा सिझन मध्ये आंब्याचा शिरा बनतो,माझा मुलगा प्लेन शिरा खात नाही पण आंब्याचा शिरा, पायनपल शिरा अगदी आवडीने खातो..आज मी आंब्याचा शिरा बनवणार आहे Smita Kiran Patil -
-
एप्पल शिरा (apple sheera recipe in marathi)
#SWEET , मी रव्याचा शिरा नेहमीच बनविते पण आज मी सफरचंदाचा शिरा बनवलाय म्हणल काहीतरी वेगळा असा शिरा बनवून बघू आणि चवीला तर खूपच छान झालाय म्हणुन मी सफरचंदाचा शिरा रेसीपी शेयर करत आहे Anuja A Muley -
कणिकेचा शिरा (KANKECHA SHEERA RECIPE IN MARATHI)
#फोटोग्राफी आपण नेहमी शिरा म्हटल की आपल्याला रवा हा महत्त्वाचा घटक वाटतो पण आज मी केला आहे रवा न वापरता गोड शिरा , त्याच्या साठी मी वापरली गव्हाची कणीक. मी हा शिरा पहिल्यांदाच करून पहिला पण खूपच मस्त होतो. एकदम टेस्टी लागतो. माझ्या घरातल्यांना पण खूप आवडला . तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर
More Recipes
टिप्पण्या