तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)

तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईमध्ये तुरीचे दाणे आणि मटार दाणे आणि मिरच्या टाकून भाजून घ्यावे, दाणे चांगले भाजले की ते एका ताटात थंड करायला ठेवावे.
- 2
नंतर एका परातीत मैदा घेऊन त्यात मीठ आणि तेल टाकून मिक्स करून घ्यावे आणि पीठाचा छान हाताने गोळा होईपर्यंत मिक्स करावे आणि पाणी घालून पीठ भिजवून घ्यावे.
- 3
नंतर तुरीचे दाणे मिक्सर मधून थोडेसे जाडसर वाटून घ्यावे आणि एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, मोहरी, जीरे टाकावे आणि ते तडतडल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट टाकून परतून घ्यावे ते छान गुलाबीसर झाल्यावर त्यात दाण्याचे मिश्रण घालावे आणि मिक्स करून घ्यावे चांगले एकजीव झाले की त्यात कोथिंबीर घालून मिक्स करावे आणि हे मिश्रण थंड करायला ठेवावे.
- 4
नंतर भिजवून ठेवलेल्या मैद्याचे पीठ मळून घ्यावे आणि त्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची छोटी पोळी लाटून घ्यावी आणि तयार केलेले तुरीच्या दाण्याचे मिश्रण त्या पोळीत भरून त्याची कचोरी बनवून घ्यावी, अशाप्रकारे सर्व मिश्रणाच्या कचोरी बनवून घ्याव्या.
- 5
नंतर एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात कचोऱ्या तळून घ्याव्यात, तयार आहे हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)
#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते. Shama Mangale -
तुरीच्या दाण्यांचे आळण (toorichya danyache aalan recipe in marathi)
#GA4 #week13#tuvarहिवाळ्यात तुरीचे दाणे खुप येतात,सिजनल असल्यामूळे फक्त आताच खायला मिळतात.या हिरव्या कोवळ्या दाण्यांपासून खुप रेसिपीज होतात.त्यातलीच एक आहे तुरीच्या दाण्यांचे आळण.... Supriya Thengadi -
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
तुरीच्या दाण्याची चटपटीत कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
हिवाळयात बाजारात तुरीच्या ओल्या शेंगाखुप मिळतात.विशेषता विदर्भात तर भरपूरच. विदर्भात या हिरव्या ओल्या दाण्याचे अनेक पदार्थ करतात जसे मसाले भात , झुणका, आमटी..तसेच कचोरी. या दाण्यांची कचोरी खुप चपपटीत व खुशखुशीत होते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी (olya toorichi danyanchi kachori recipe in marathi)
हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागते ती तुरीच्या शेंगा बाजारात दिसू लागल्या की. आणि मग ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी झाली नाही तर काहीतरी चुकल्या सारखं वाटतं.मी बनवली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी#EB2 #W2 Kshama's Kitchen -
💚लिलवा कचोरी(ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी)
💚नुकतीच गुजरात टूर झालीअहमदाबाद येथे बाजारात विक्रीस असलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा दिसल्याकोल्हापुरात या शेंगा मिळत नाहीतदाणे काढून पाहिले कोवळे आणि गोड होतेतेव्हाच ठरवले लीलवा कचोरी करायची लिलवा कचोरी हा गुजरातचा "खास "प्रकार आहेया दिवसात घरोघरी ही कचोरी केली जाते P G VrishaLi -
तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#Tuvarविदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕 Vasudha Gudhe -
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13किवर्ड तुवरतुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या दाण्यांची कचोरी (torichya danyanchi kachori recipe in marathi)
#स्नॅक्स #कचोरी# हिवाळ्याच्या दिवसांत (फक्तं) मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी म्हणजे वैदर्भीय व्यक्तीसाठी मेजवानीच...एकदा तरी कचोरी व्हायलाच पाहिजे या दिवसात! म्हणून मग या कचोऱ्या...😋 चविष्ट आणि खुसखुशीत! Varsha Ingole Bele -
तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या कचोरी (turiche herve dananchi kachori recipe in marathi)
#GA4#week#तुरीच्यादाण्यांचीकचोरीप्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. पावसाळ्यात रानभाज्या, उन्हाळ्यात आंबा, कैरी डाळ चटणी हिवाळा आला की विदर्भात तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळायला लागते.हिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, चटणी , सोले वांगे, सोले भात, दाणे घालुन फोडणीची खिचडी, तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज आपण करूयात एक अशीच भन्नाट रेसिपी तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात पण आयते सोललेले तुरीचे दाणे मिळाले तर कचोरी एकदम झटपट आणि कचोरी खाऊन संपते ही पटापटा. Swati Pote -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
तुरीच्या दाण्याची भाजी (toorichya danyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13#तुर Roshni Moundekar Khapre -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
तुरीच्या दाण्यांचे वडे (toorichya danyanche vade recipe in marathi)
#winter recipes... हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे... Varsha Ingole Bele -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
फोडणीचे वरण (Fodaniche varan recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी तुरीच्या दाळीचे वरण Ranjana Balaji mali -
-
घुगऱ्या अर्थात तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya danachya usal recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड तुवर विदर्भात हिवाळा संपता संपता तुरीचे पिक निघते.खळ्यामधून तूरी बारीक होऊन त्यातून दाणे पडले की त्या तूरी उफणतात आणि मग दाणे वेगळे आणि टरफले वेगळे बाहेर पडतात , तेव्हा पूर्वी शेतातच चूल पेटवून माठामध्ये पाणी घालून त्यात तुरीचे दाणे , तिखट मीठ तेल टाकून शिजवायचे आणि नंतर मस्तपैकी प्लेट मध्ये घेऊन रश्श्यासहीत , वरुन कांदा घेऊन खायचे. त्याला म्हणतात "घुग-या". तर अशा घुग-या आधी शेतात , घराघरात व्हायच्या. मी माञ वाळलेल्या तुरीच्या दाण्यांच्या घुग-या बनवल्यात! मस्त झाल्यात चवीला. ...... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांची रस्सा भाजी (toorichya dananchi rasa bhaji recipe in marathi)
#रस्सा भाजी# तुरीच्या दाण्यांचा एक पदार्थ! अनेक पदार्थांपैकी एक! रस्सा भाजी आवडणाऱ्या व्यक्तींसाठी! मस्त चमचमीत! Varsha Ingole Bele -
-
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaychi amti recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हा की वर्ड ओळखून ही रेसिपी करतेय.तुमच्या साठी थेट शेतात जाऊन आणल्या की हो ह्या तुरीच्या शेंगा. तसे मी शेंगा घरी आल्या की बाकी जसे करतात तसेच त्याचे बाळंतपण करते.. कचोरी, पराठे,आमटी,भाजी इत्यादि इत्यादि. पण हे घरी आणलेले तुरी च्या झाडाची पेंडी वळवून तुराटी म्हणून संबोधतात.. ह्या तुराटी मी रंगवून घर सजावटी साठी वापरते.. असा पुर्ण उपयोग करते...ते असू द्या हो.. चला आधी रेसिपी करुन घेऊ.. Devyani Pande -
हिरव्या मीरचीचा ठेचा (hirya mirchi cha thecha recipe in martahi)
#GA4 #week13मीरची हा कीवर्ड घेऊन मी आज हिरव्या मीरचीचा ठेचा ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya
More Recipes
- पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
- तुरीच्या डाळीची आमटी (toori dadachi amti recipe in marathi)
- चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
- शाही काजू करी (shahi kaju curry recipe in marathi)
टिप्पण्या