तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)

#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते.
तुर कचोरी (toor kachori recipe in marathi)
#GA4#week 13 तुर हा किवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्याची कचोरी केली आहे. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात टवटवीत शेंगा मधील दाण्याचे वेग -वेगळे पदार्थ बनवतात. मी ह्या कचोऱ्या हिवाळ्यात दुपारच्या चहाच्या वेळीस बनवते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीच्या शेंगा सोलून त्यातील दाणे काढून मिक्सर मधून जाडसर वाटून घ्या.
- 2
मैदा चाळून त्यात ओवा व मीठ घालून घट्ट मळून घ्या.
- 3
गँसवर पॅन ठेवून मध्यम आचेवर गरम करून त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात तीळ घाला तीळ तडतडल्यावर त्यात वाटलेली तुर घालून आलं लसूण, मिरची पेस्ट, सर्व मसाले व मीठ घालून परतत रहा.5-7मिनटं परतले की तुर शिजेल मग गँस बंद करून त्यात लिंबाचा रस घाला. साखर घाला. वरून कोथिंबीर घालून मिश्रण तयार करा.
- 4
मैद्याच्या गोळ्याच्या छोट्या लाट्या करून पुरी सारख्या लाटून त्यात थंड झालेलं तुरीची मिश्रण भरून गोळे तयार करा.मध्यम आचेवर तेल गरम करा. कचोरी गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या.
- 5
तळलेल्या कचोऱ्या प्लेट मध्ये काढून घ्या. गरम गरम कचोरी सॉस बरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी (olya toorichi danyanchi kachori recipe in marathi)
हिवाळा सुरु झाल्याची चाहूल लागते ती तुरीच्या शेंगा बाजारात दिसू लागल्या की. आणि मग ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी झाली नाही तर काहीतरी चुकल्या सारखं वाटतं.मी बनवली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी#EB2 #W2 Kshama's Kitchen -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
कचोरी (तुरीच्या दाण्यांची) (kachori recipe in marathi)
#EB2#WK 2विंटर स्पेशल रेसिपी कचोरी विविध भागात खाल्ली जाते.भारतात बर्याच प्रकार च्या कचोर्या मिळतात.प्याज कचोरी, मुंग दाल कचोरी, आलू कचोरी, मटार कचोरी, मिनी कचोरी...अश्या बर्याच......त्यात शेगाव कचोरी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.माझ्या घरी सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो..विशेषतः मुलाला तर जीव की प्राण..त्याच्या साठी केलेली ही रेसिपी...बाजारात ताज्या तुरीच्या शेंगा दिसायला लागल्या आहेत..म्हणून तुरीच्या दाण्यांची कचोरी Try केली आहे. Rashmi Joshi -
💚लिलवा कचोरी(ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरी)
💚नुकतीच गुजरात टूर झालीअहमदाबाद येथे बाजारात विक्रीस असलेल्या ओल्या तुरीच्या शेंगा दिसल्याकोल्हापुरात या शेंगा मिळत नाहीतदाणे काढून पाहिले कोवळे आणि गोड होतेतेव्हाच ठरवले लीलवा कचोरी करायची लिलवा कचोरी हा गुजरातचा "खास "प्रकार आहेया दिवसात घरोघरी ही कचोरी केली जाते P G VrishaLi -
तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या कचोरी (turiche herve dananchi kachori recipe in marathi)
#GA4#week#तुरीच्यादाण्यांचीकचोरीप्रत्येक ऋतुचे ठरलेले पदार्थ असतातच. पावसाळ्यात रानभाज्या, उन्हाळ्यात आंबा, कैरी डाळ चटणी हिवाळा आला की विदर्भात तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांच्या पदार्थांची चव जिभेवर रेंगाळायला लागते.हिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, चटणी , सोले वांगे, सोले भात, दाणे घालुन फोडणीची खिचडी, तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज आपण करूयात एक अशीच भन्नाट रेसिपी तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची कणकेच्या गोळ्याची खमंग कचोरी.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात पण आयते सोललेले तुरीचे दाणे मिळाले तर कचोरी एकदम झटपट आणि कचोरी खाऊन संपते ही पटापटा. Swati Pote -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
तुरीची उसळ (toorichi usal recipe in marathi)
#उसळहिवाळ्यात तुरीच्या शेंगा बाजारात येतात. त्यातील कोवळ्या दाण्यांची उसळ खुप मस्त लागते. आमच्या कडे अशी उसळ हिवाळ्यात होतेच होते. Shama Mangale -
तुरीच्या दाण्यांची कचोरी (torichya danyanchi kachori recipe in marathi)
#स्नॅक्स #कचोरी# हिवाळ्याच्या दिवसांत (फक्तं) मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी म्हणजे वैदर्भीय व्यक्तीसाठी मेजवानीच...एकदा तरी कचोरी व्हायलाच पाहिजे या दिवसात! म्हणून मग या कचोऱ्या...😋 चविष्ट आणि खुसखुशीत! Varsha Ingole Bele -
जामनगरची फेमस सुखी कचोरी (sukhi kachori reci[pe in marathi)
#EB2#W2#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज शेगाव कचोरी ,प्याज कचोरी, मूग डाळ कचोरी, आलू मटर कचोरी या वेगवेगळ्या कचोरी बरोबरच साधारण दहा ते पंधरा दिवस टिकणारी प्रवासात घेऊन जाण्यासाठी उपयोगाची, त्याचबरोबर अतिशय खमंग अशी जामनगरची सुकं सारण वापरून केलेली फेमस कचोरी.. ही कचोरी चहा बरोबर खाण्यासाठी अगदी उत्तम स्नॅक्स आहे.. ही कचोरी करण्यासाठी भरपूर तामझाम करावा लागतो पूर्वतयारी करावी लागते कचोरी चा पहिला घास तोंडात घातल्यावर केवळ अहाहा...हेच तोंडून येतं .. आणि आणि कचोरी करण्यासाठी घेतलेल्या श्रमांचा विसर पडतो..इतकी चवदार,चविष्ट होते ही कचोरी..मी तर पहिल्यांदाच करुन बघितली ही कचोरी..केवळ अफलातून.!!!!..हेच शब्द तोंडातून येतील.. चला रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
चाकवत तुर दाळभाजी (toor dal bhaji recipe in marathi)
#GA4 #week13या वीक मधील तुवर(तुर डाळ , ओली तुर) चिली म्हणजे मिरची हे किवर्ड ओळखले आणि तुरीचे दाने व तुरदाळ आणि मिरची घालून चाकवतची दाळभाजी बनवली. Shital Ingale Pardhe -
मूंग दाल खास्ता कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 #कचोरी #post 2 Vrunda Shende -
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
तुरीच्या दाण्याची चटपटीत कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
हिवाळयात बाजारात तुरीच्या ओल्या शेंगाखुप मिळतात.विशेषता विदर्भात तर भरपूरच. विदर्भात या हिरव्या ओल्या दाण्याचे अनेक पदार्थ करतात जसे मसाले भात , झुणका, आमटी..तसेच कचोरी. या दाण्यांची कचोरी खुप चपपटीत व खुशखुशीत होते. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
सॅन्डविच शंकरपाळी (sandwich shankarpali recipe in marathi)
#gurट्रेडिंग रेसिपी शंकरपाळी हा किवर्ड घेऊन मी सॅन्डविच शंकरपाळी बनवली आहे. माझी मुलगी कुठेही फिरायला गेली की काही तरी चटपटा खाऊ घेऊन येते.इंदोर हून येतेना सॅन्डविच शंकरपाळी आणली. आम्हाला ती खुप आवडली. मी पॅकेटवर कोणते इन्ग्रिडट आहेत ते पाहिलं आणि केले सॅन्डविच शंकरपाळे अगदी मस्त कुरकुरीत आंबट तिखट गोड तसेच झाले. तुम्ही नक्की करून पहा आवडतील तुम्हाला. पाहुया कसे करायचे. Shama Mangale -
-
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12विदर्भातील श्री संत गजानन महाराजांचे शेगावं म्हणून या संतनगरीची प्रचिती सातासमुद्रापार आहे. याशिवाय विदर्भाची पंढरी म्हणूनही शेगावची ओळख आहे. पण अजूनही एक गोष्ट अशी आहे की ज्यामुळे शेगावचं नाव आवर्जून घेतलं जातं..!..आणि ती म्हणजे "शेगाव कचोरी". आकाराने छोटीसी पण चव मात्र उत्कृष्ट आणि..लाजवाब स्मिता जाधव -
मटार कचोरी (Matar kachori recipe in marathi)
ताज्या मटार ची कचोरी मस्त खुसखुशीत, चटपटीत व चवदार होते. नक्की ट्राय करा.. Rashmi Joshi -
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13किवर्ड तुवरतुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
रतलाम कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 12 कचोरी हा एक राजस्थान चा खाद्यपदार्थ आहे तसा हा सर्वञ मिळतो पण माझ्या आठवणीतील रतलाम रेल्वे स्टेशन जवळ खुपच छान अशी मिळते ती कधी तुम्ही गेलात तर नक्कीच ट्राय करा अप्रतिम चव आहे तिथली रतलामी शेव देखील प्रसिद्ध आहे छान आठवण करून देत असते मला ही कचोरी माझे वडील कचोरी करण्यात माहीर आहेत अनेक वेगवेगळे पदार्थ ते तयार करण्यासाठी उत्सुक असतात त्यांच्याकडूनच शिकली आहे म्हणून मी हा प्रकार करत असते नेहमीच कशी झाली आहे झाली ना ईच्छा कचोरी खाण्याची Nisha Pawar -
मुगाची कचोरी (moongachi kachori recipe in marathi)
#KS8औरंगाबादला बाजारात खरेदीला गेल्यावर हमखास आमचा मोर्चा गायत्री चाट भंडारकडे वळतो. इथली खासीयत म्हणजे हिरव्या मुगाची गरमागरम कचोरी वरून हिरवी चटणी व चींचेची चटणी. तिखट;अंबट;गोड चवीचा धमाका 😋😋 Anjali Muley Panse -
कढी गोळे (kadi gole recipe in marathi)
हिवाळ्यात बाजारात भरपूर तुरीच्या शेंगा येतात.तेव्हा नवीन नवीन काहीतरी.:-) Anjita Mahajan -
शेगाव कचोरी (kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12शेगाव कचोरी.कचोरी.. उत्तर भारतामध्ये याचं उगमस्थान..मुख्यतः राजस्थान हे कचोरीचे मूळ मानलं जातं...आणि मग तेथून कचोरीचं खूळ गुजरात,राजस्थान,दिल्ली,बंगाल,मध्यप्रदेश , महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलं. राजस्थान, मध्यप्रदेश येथे राहणार्या लोकांच्या रक्तातून WBC,RBC , हिमोग्लोबिन यांच्या बरोबर कचोरी पण वाहत असते..इतकं कचोरी प्रेम की सकाळी उठले की नाश्त्याला कचोर्याच हादडल्या पाहिजेत हे इथलं शास्त्र आहे. आता देशातील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाची कचोरी आणि त्याचे प्रकार खायला मिळतात. यामध्ये राज कचोरी, मावा कचोरी, कांदा कचोरी, नागौरी कचोरी, बनारस कचोरी, हिंग कचोरी याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे महाराष्ट्रात कचोरीचे नाव काढले तर एकच नाव ओठांवर येते...शेगाव कचोरी.. विदर्भाचा खजिन्यातला कोहिनूर हिरा आणि महाराष्ट्रातील पहिले ISO certificate मिळालेला पदार्थ म्हणजे शेगावची कचोरी शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतात संत गजानन महाराज,आनंदसागर आणि कचोरी.. गजानन महाराजांचे दर्शन झाल्यावर पाय आपोआपच कचोरी कडे वळतात...इतकी याची जबरदस्त क्रेझ आहे..या कचोरीची चव न चाखलेला माणूस विरळाच असेल.. तर अशा या बाहेरुन रुपवान असलेल्या आतून खमंग चवीचे गुपित राखणार्या महाराष्ट्राच्या शेगाव कचोरीचा माझ्या रेसिपीबुक मध्ये समावेश हवाच ..ही माझी खमंग खस्ता अशी इच्छा *कच* या मूळ शब्दापासून बनलेला कचोरी हा शब्द...याचा अर्थ बांधून ठेवणे...म्हणून मी तर असं म्हणेन की आपल्या खाद्यजीवनातील कचोरी नामक खमंग अध्यायाने आपल्या जिभेवर,मेंदूवर असं काही गारुड केलंय की आपण यात पू्र्णपणे गुरफटून गेलोत..याच्या वासात,चवीमध्ये.. कधीही न तुटणार्या रेशीमबंधात बांधले गेलोय.. Bhagyashree Lele -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 कचोरीचा उगम उत्तर प्रदेशात झाला असावा. हा एक मसालेदार तळलेला पदार्थ असतो. राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाब अशा भारतीय राज्यांमध्ये कचोरी सर्वाधिक लोकप्रिय आहे. स्नॅकमध्ये प्रत्येक राज्यात असंख्य भिन्नता असते, म्हणून काही वेळा सुगंधित फळे, शेंगदाणे आणि नारळ त्याची चव वाढविण्यासाठी कधीतरी कचोरीमध्ये जोडल्या जातात.दिल्लीमध्ये साधारणत: दही, चिंचेची चटणी आणि कांदा दिला जातो. मी जरा वेगळं काहीतरी कराव या हेतुने मटार बटाटा आणि पनीर याचं सारण करुन हि कचोरी केली आहे. Prachi Phadke Puranik -
कांदयाची कचोरी (kanda kachori recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थान ही कचोरी नेहची दुकानातुन विकत घेऊन खायचे कधी वाटले नवते की आपण कधी घरी असे बनवु शकतो आज कुकपॅड मुळे हे शकय झाले मी कचोरी बनवली आणि ती खुप छान झाली Tina Vartak -
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर मटार कचोरी ची रेसिपी शेअर करत आहे.हे कचोरी खूपच टेस्टी व क्रिस्पी लागतात.मी नेहमी ताजे मटार असतील त्याच्या कचोरी बनवते पण जर ते नसतील तर तुम्ही फ्रोजन मटर चार ही वापर करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा .Dipali Kathare
-
बेक कचोरी (baked kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक#week12#कचोरीकचोरी म्हंटला डिफ्राय केलेल्या कचोऱ्या समोर येतात आजकाल कोणीही तळकट खाण्याच टाळतात पण कचोरी तर आवडते मग काय एक मस्त प्रयोग केला कचोरी तेलात तळून न घेता बेक करून घेतली कचोरीच फिलिंग आल खाण्याच समाधान झालं. Deepali dake Kulkarni
More Recipes
टिप्पण्या