"तुरीच्या दाण्याचं आळण" (toorichya dananchya athandan recipe in marathi)

"तुरीच्या दाण्याचं आळण" (toorichya dananchya athandan recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कडाईत तुरीचे दाणे स्वच्छ धुऊन, भाजून घ्या. त्याचप्रमाणे दोन टोमॅटो तसेच हिरव्या मिरच्या सुद्धा कोरडेच भाजून घ्या. आता भाजलेले तुरीचे दाणे जाडसर वाटून घ्या. त्याचप्रमाणे भाजलेले टोमॅटो आणि मिरची सुद्धा मिक्सर मधून वाटून घ्या.
- 2
- 3
आता एका कढईत सहा चमचे तेल घाला.तेल गरम झाले की, प्रथम त्यात बारीक चिरलेला पातीचा कांदा घालून मंद आचेवर एक मिनिटे परतून घ्या. आता त्यात आलेलसूण पेस्ट घालून त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्या.
- 4
आता त्यात मिरची टोमॅटोची पेस्ट घालून परत एक मिनिटे परतून घ्या. आता बारीक चिरलेला टोमॅटो तसेच सगळे सुके मसाले घाला व टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्या. आता त्यात तुरीच्या दाण्याचं जाडसर वाटण घालून तेलातच छान शिजवून घ्या.
- 5
आता त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून आळण तीन चार मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. तयार तुरीच्या दाण्याचे आळण कोथिंबीरीने गार्निश करून गरम गरम फुलके बरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तुरीच्या दाण्याची भाजी (toorichya danyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13#तुर Roshni Moundekar Khapre -
ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)
#GA4#week13Keyword _ तुवर Monali Modak -
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
तुरीच्या दाण्यांचे आळण (toorichya danyache aalan recipe in marathi)
#GA4 #week13#tuvarहिवाळ्यात तुरीचे दाणे खुप येतात,सिजनल असल्यामूळे फक्त आताच खायला मिळतात.या हिरव्या कोवळ्या दाण्यांपासून खुप रेसिपीज होतात.त्यातलीच एक आहे तुरीच्या दाण्यांचे आळण.... Supriya Thengadi -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
तुरीच्या दाण्यांचे आळण (Toorichya danayche alan recipe in marathi)
#MLR मार्च लंच रेसिपी चॅलेंजथंडीत खाण्याची खूप रेलचेल असते. माझं माहेर नागपूरचं त्यामुळे तिथे ओल्या तुरीचे दाणे मिळतात. नागपुरी पद्धतीने हे केलेलं आळण मस्त गरम गरम भाताबरोबर चविष्ट लागत. नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
तुरीच्या दाण्याचे आंबट आळण (toorichya danaychi ambat alwan recipe in marathi)
#winter recipes.. तुरीचे दाणे कधी कधी राहून जातात, आणि जरड होऊन, त्याचा रंग ही बदलतो. अशावेळी, हे तुरीच्या दाण्याचे आंबट आळण, जेवणात मस्त लागतं...खरं तर, मी जेव्हा तुरीच्या दाण्याचे कढी गोळे करायची, ते फुटून जायचे, आणि मग आंबट आमटी खायला लागायची सर्वांना.. त्यातूनच, हे आळण करायची कल्पना सुचली.. आणि केल्यानंतर, सर्वानाच आवडले...तेव्हा झटपट होणारी ही रेसिपी, नक्की करून पहा... Varsha Ingole Bele -
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
घुगऱ्या अर्थात तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya danachya usal recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड तुवर विदर्भात हिवाळा संपता संपता तुरीचे पिक निघते.खळ्यामधून तूरी बारीक होऊन त्यातून दाणे पडले की त्या तूरी उफणतात आणि मग दाणे वेगळे आणि टरफले वेगळे बाहेर पडतात , तेव्हा पूर्वी शेतातच चूल पेटवून माठामध्ये पाणी घालून त्यात तुरीचे दाणे , तिखट मीठ तेल टाकून शिजवायचे आणि नंतर मस्तपैकी प्लेट मध्ये घेऊन रश्श्यासहीत , वरुन कांदा घेऊन खायचे. त्याला म्हणतात "घुग-या". तर अशा घुग-या आधी शेतात , घराघरात व्हायच्या. मी माञ वाळलेल्या तुरीच्या दाण्यांच्या घुग-या बनवल्यात! मस्त झाल्यात चवीला. ...... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांचे वडे (toorichya danyanche vade recipe in marathi)
#winter recipes... हिवाळ्यात मिळणाऱ्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
झणझणीत तूर दाणे - वांगे भाजी (zhanzhanit toor dane vange bhaji recipe in marathi)
#GA4 #week13 #तूर Monal Bhoyar -
कढीगोळे तुरीच्या दाण्याचे (kadi gole toorichya danyachi recipe in marathi)
#winter recipes ... हिवाळा आला की सगळीकडे हिरवेगार... हिरवा पालेभाज्या, हिरव्या शेंगा, हिरवे दाणे, हिरवा लसूण, हिरवी पात... अशाच वातावरणात, हिरव्या ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे, सोबत गरम भाकरी आणि हिरवी मेथी आणि पातीचा कांदा, सोबत हिरवी मिरची... अगदी गावाकडील जेवण.... भरपेट होणारच.. Varsha Ingole Bele -
तुरीच्या घुगऱ्या (toorichya ghughrya recipe in marathi)
#KS3#विदर्भविस्मरणात गेलेली पारंपारिक विदर्भातील रेसिपी ती म्हणजे *तुरीच्या घुगऱ्या*.. बर्याच लोकांना घुगर्या म्हणजे काय हे माहितही नसेल कदाचित...विदर्भात बऱ्याच घरी ही रेसिपी बनवली जाते. विदर्भामध्ये तुरीचे पीक हे भरपूर प्रमाणात होते. याच तुरी वाळून घुगर्या केल्या जातात... पौष्टिक युक्त, प्रोटीन युक्त असलेल्या या घुगर्या चवीला खूप छान लागतात...चला तर मग करू या काळाच्या ओघात चाललेली गावाकडच्या पद्धतीने बनवलेली वाळलेल्या तुरीच्या दाण्याची उसळ म्हणजेच *घुगऱ्या*.... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
-
तुरीच्या दाण्यांची कचोरी (torichya danyanchi kachori recipe in marathi)
#स्नॅक्स #कचोरी# हिवाळ्याच्या दिवसांत (फक्तं) मिळणाऱ्या ओल्या तुरीच्या दाण्यांची कचोरी म्हणजे वैदर्भीय व्यक्तीसाठी मेजवानीच...एकदा तरी कचोरी व्हायलाच पाहिजे या दिवसात! म्हणून मग या कचोऱ्या...😋 चविष्ट आणि खुसखुशीत! Varsha Ingole Bele -
खुसखुशीत तुरीच्या डाळीचे पकोडे 😋 (toorichya dadiche pakode recipe in marathi)
#GA4 #WEEK13 #TUVAR #KEYWORD 🤤 Madhuri Watekar -
तुरीच्या दाण्यांची आमटी (toorichya danaynchi amti recipe in marathi)
#आमटी# हिवाळ्यात विदर्भातील आवडीचा पदार्थ.. Varsha Ingole Bele -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
तुरीच्या दाण्याची चटनी (toorichya danaychi chutney recipe in marathi)
# GA4 #Week 13किवर्ड तुवरतुरीच्या शेंगाचे दाणे काढून चटनी बनवलेली आहे. हिरव्या दाण्यांची चटनी भाकरी सोबत खुप टेस्टी लागते. Pritibala Shyamkuwar Borkar -
तुरीच्या दाण्यांची रस्सा भाजी (toorichya dananchi rasa bhaji recipe in marathi)
#रस्सा भाजी# तुरीच्या दाण्यांचा एक पदार्थ! अनेक पदार्थांपैकी एक! रस्सा भाजी आवडणाऱ्या व्यक्तींसाठी! मस्त चमचमीत! Varsha Ingole Bele -
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
-
तुरीच्या दाण्यांची उसळ
#कडधान्यकाल आत्याच्या शेतातल्या तुरी चे पीक आले आणि त्यातले आम्हालाही मिळाले. आता पर्यंत डाळ केली होती आज पहिल्यांदा अख्ख्या तुरीची भाजी बनवली. छान भिजवून मोड आलेल्या घरच्या तुरी आणि त्यात घरामागील शेवग्याच्या झाडाच्या शेंगा...😋😋 Minal Kudu
More Recipes
टिप्पण्या