लसुण फ्राय (lasun fry recipe in marathi)

Devyani Pande @cook_22433392
सध्या नाताळ व नवीन वर्षाचे पार्टी चे जबरदस्त नियोजन घरो घरी चर्चे चा विषय आहे.. कुठे सॉफ़्ट ड्रिंक तर कुठे हार्ड ड्रिंक मग त्या सोबत लागणारे स्नैक्स आलेत तर मी ही रेसिपी करायचा विचार केला..
कुकिंग सूचना
- 1
छान लाम्बुळ्की जाडसर पाकळी असलेली लसुण गाठी निवडावी. लसुण गाठ मोकळी करुन घ्या. व सुरिने मधे चिरा द्या.
- 2
सगळे साहित्य एकजागी तैय्यार ठेवावे. एका कढईत किंवा पसरट pan मधे पाव चमचा किंवा त्या पेक्षा कमी तेल घ्यावे व लसुण घालावे. तिस सैकेण्ड परतून pan झाकुन ठेवावे.
- 3
लसुण थोडे सोनेरी होत आले किंवा थोडे ब्राउन झाले की गैस वरुन काढुन एका प्लेट मधे काढुन घ्या. त्यावर चवी प्रमाणे तिखट, मीठ भुरभुरावे.
- 4
व एक चमचा असा निंबु रस पिळावे. हातानीच लसुण मिक्स करा व हार्ड ड्रिंक सोबत सर्व्ह करावे लसुण फ्राय.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
प्रान्स फ्राय (prawns fry recipe in marathi)
#नॉनवेज स्नॅक्स ची रेसिपी सगळ्यांच्या आवडीची व करायला सोपी व झटपट Chhaya Paradhi -
सुरमई फ्राय | मालवणी सुरमई फ्राय
संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी swatis healthy kitchen youtube channel वर जाhttp://www.youtube.com/channel/UCS0vJ_eBfmNVjrtshsQ6beg#swatishealthykitchen #surmaifryrecipeinmarathi#सुरमईफ्रायरोज रोज व्हेज खाऊन कंटाळा आला म्हणुन म्हंटले आज काही नॉन व्हेज तयार करू.. मग परत विचार आला नॉन व्हेज मध्ये आता काय बनवायचे ... मग माझ्या नवऱ्याने आजच ताजी ताजी सुरमई आणली होती ...मग काय लागले लगेच तयारीलातर मित्र आणि मैत्रिणींनो आज आपण सुरमई फ्राय कसा तयार करायचा हे पाहणार आहोत... अगदी साधी व सोपी रेसिपी आहे...आणि आज मी सुरमई फ्राय मालवणी पद्धतीने करणार आहे ... चला तर वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरवात करूयात. Swati's Healthy Kitchen -
दाळवांगी (dal vangi recipe in marathi)
#cfआमच्या विदर्भात दाळवांगी हे खूप फ़ेमस आहे. लग्नात माँड़व च्या दिवशी हमखास दाळवांगी बनवितात.जास्त पाहुने आले व भाज्या कमी असतिल तर हे करुन बघा. सोबत पापड़ कुरुडी व लोणचे असेल तर मग जबरदस्त पार्टी होते. Dr.HimaniKodape -
कुरकुरीत पापलेट फ्राय मिलेट्स युक्त (Paplet Fry With Millets Flour Recipe In Marathi)
#BWRबाय बाय विंटर रेसिपी#millets#Pompret#फिश#Fish#ज्वारी#jowar मी स्वतः नॉनव्हेज खात नाही. नवीन पदार्थ करायला आवडते. त्यात विचार केला की रवा, तांदुळाचे पीठ, बेसन इत्यादी वापरून बर्याचदा करतो. पण ज्वारी, बाजरी, इत्यादी वापरून असे पदार्थ होत नाही. म्हणुनच आज नवीन प्रयत्न केला, ते पण ज्वारी चे पीठ वापरून. अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असा झाला आहे.नवरोबा आणि लेकीने मस्त पैकी ताव मारला... फस्त केले पण काही मिनिटांत... Sampada Shrungarpure -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
लसुण झुरका (lasun jhurka recipe in marathi)
#KS5 या चँलेज मधून मी मराठवाडयातला प्रसिध्द असणारा लसुण झुरका हा पदार्थ बनवला व तो फार छान झाला. Nanda Shelke Bodekar -
रिफ्रेशिंग लेमन जिंजर ड्रिंक (Refreshing Lemon Ginger Drink recipe in marathi)
#jdr लेमन - जिंजर ड्रिंकलिंबू आणि आलं पचनास मदत करत.चला तर मग उत्साह वाढवणारा ड्रिंक बघूया कस करतात. Shilpa Ravindra Kulkarni -
शेंगदाणा कूट, मिरची लसुण चटणी (shengdanyachi mirchi lasun chutney recipe in marathi)
#Cooksnap साठी मी Mrs. Asiyah Naveed Roghy यांची रेशिपी पाहीली. मला ही रेशिपी खुप आवडली. आणी मी ही रेशिपी recreate केली. कारण माइया घरचे शेगदाणे संपले होते. ही रेशिपी मी शेेंगदाणा न वापरता घरी थोडासा कूट होता ते वापरून ही रेसीपी बनवली. आणी सगळयांना फार आवडली. Madum Asiyah Naveed Roghy I really Thank you very much. सायली सावंत -
"तंदुरी पापलेट फ्राय" (tandoori Paplet fry recipe in marathi)
#GA4#week23#keyword_फिश_फ्राय माझ्या घरात मी सोडली तर सगळे नॉनव्हेज प्रेमी,त्या मुळे उपवासाचे वार सोडले तर प्रत्येक दिवशी नॉनव्हेज घरी बनवावेच लागते, आणी फिश फ्राय म्हणजे सर्वांचीच आवडती डिश.... घरी मासे असले तर माझा नवरा आणि मुलगा सतत किचन मध्येच घुटमळत राहणार... जो पर्यंत जेवायला पान वाढत नाही तोपर्यंत काही सुचत नाही...😍😍 तर एकदम सोपी अशी ही माझी रेसिपी नक्की करून बघा...👌👌 Shital Siddhesh Raut -
पापलेट फ्राय (Pomfret Fry Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी पापलेट फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ऑरेंज बॉम्ब (orange bomb recipe in marathi)
#GA4 #week26ऑरेंज हा कीवर्ड घेउन ही रेसिपी माझ्या मुलीनी केली आहे. हा एक मॉकटेल प्रकार आहे... पिताच क्षणी एकदम फ्रेश वाट्टे आणी उन्हाळ्याचे आगमन जर ह्या ड्रिंक नी केले तर..... मग बनवतानं ही रेसिपी माझ्या सोबत.. Devyani Pande -
खेकडा कांदा भजी(khekda kanda bhaji recipe in marathi)
#cookpadबाहेर मस्त पाऊस पडत आहे मग बेत केला गरमागरम खेकडा कांदा भजी करायचा आणि त्या सोबत मस्त मिरची चटणी Supriya Gurav -
लसुण भात (Lasun Bhaat Recipe In Marathi)
#VNRआरोग्यासाठी चांगला असलेला हा भात आहे.ज्यांना लसूण खायला सांगितलेला आहे. अशांसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. झटपट हा भात होतो. उरलेल्या शिळ्या भाताचाही तुम्ही हा भात बनवू शकता. Sujata Gengaje -
लेमन जिंजर ड्रिंक (lemon ginger drink recipe in marathi)
#jdr# लेमन जिंजर ड्रिंक# अतिशय गुणकारी व पाचक आहे, बनवायला तितकाच सोप आहे, विशेष म्हणजे आपण बनवून ठेवु शकतो,चला तर मग बघु या याची कृती Anita Desai -
स्मोकी कलेजी फ्राय (smoky kaleji fry recipe in marathi)
#फ्राईडपावसाच्या सरी बरसल्या की, वातावरण मस्त गारे गार होते. अशातच नॉनव्हेज पदार्था चा बेत झालाच पाहिजे तरच या पावसाला खरी खुरी लज्जत चढते. हो ना? पावसाळ्यात गरमागरम भजी, चहा, वडे यांच्याबरोबरच नॉनव्हेज ला सुद्धा जास्त डिमांड असतो. तर तुमच्यासाठी हटके असे हे स्मोकि कलेजी फ्राय..... Aparna Nilesh -
हरभरा कबाब (Hara Bhara Kabab Recipe In Marathi)
#PRनवीन वर्षाच्या पार्टी साठी हि खास रेसिपी Deepali dake Kulkarni -
बोंबील फ्राय (bombil fry recipe in marathi)
#GA4 #week18#keyword_fishआज मी ओले बोंबिल हा मासा केला आहे. अगदी सोपी पद्धत.. मोजकेच मसाले वापरून केले आहे. हा मासा माझा खूप आवडता आहे. खास करून वरण भात सोबत खूप आवडतो. 😊 जान्हवी आबनावे -
लसुण मिरची चटणी (lasun mirchi chutney recipe in marathi)
#GA4#week24#keyword_GarlicGarlic/लसुण अतिशय गुणवर्धक आहे. आहारात याचा वापर असणे गरजेचेच आहे आपण फोडणीत तर लसुण वापरतो पण अगदी ताजा हिरव्या पातीचा लसुण वापरून ही चटणी केलीत तर जेवणाची लज्जत आणखी वाढते.... Shweta Khode Thengadi -
ओरिओ चॉकलेट पिस्ता मिल्कशेक
#किड्स आज घरी ओरिओ चा पॅकेट बघितलं मग काय जरा विचार केला आणि केला लेकीसाठी मिल्कशेक Swara Chavan -
टॉम यॉम नुडल्स सूप (noodle soup recipe in marathi)
#सूपहे थायलंड चे राष्ट्रीय सूप म्हणू.. माझ्या भावाचे बँकॉक ला नौकरी निमित्य रहाणे होते. तेव्हा आम्ही सहपरिवार बँकॉक ला गेलो होतो. मला व माझ्या भवजयी ला वेग वेगळे पद्धार्थ टेस्टे करायला आवडतात त्यामूळे तिने मी आल्यावर कुठे कुठे जाऊन काय काय खायचे हे ठरवून ठेवले होते. आम्ही रोज कुठे ना कुठे फिरायला जायचो अणि तिथली लोकल डिश ट्राई करायचो मला तिथले बरेच से पद्धार्थ आवडलेत व चॉपस्टिक नी खायची पण सवय करुन घेतली... टॉम यॉम सूप लवकर होते ह्यात लिंबाच्या चविचा वापर जास्तच होतो तिथून येतांना मी ड्राई टॉम यॉम सूप चे पॅकेट आणले होते त्यातले गालांगल अजुन ही सांभाळून ठेवलेय मला हे सूप पौष्टिक, चव वाढविणारे, नुसते सूप घेतले तर भुक पण छान लागते आणी सोबतीला नुडल्स, स्तिकी राईस किंवा स्प्राउट्स असले की छोटी भुक पण पुर्ण होते.. चला आज नुडल्स सोबत शिकुया टॉम यॉम सूप. Devyani Pande -
सुरमई तवा फ्राय (surmai tawa fry recipe in marathi)
#EB11 #W11 आमच्या घरात सगळ्यांना आवडणारी सुरमई तवा फ्राय रेसिपी मी आज कशी बनवली आहे चला तर बघुया Chhaya Paradhi -
काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
काकडी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर काही तरी नवीन नवीन पदार्थ करावसे वाटते म्हणून मी आज काकडीची थालीपीठ करायचा बेत केला😋😋 Madhuri Watekar -
पार्ले जी बिस्कीट केक
#lockdownघरी आहे त्या साहित्यात जर घरच्यांचा वाढदिवस साजरा करायचा तर हा उत्तम ऑप्शन आहे.म्हणून मी केला. Preeti V. Salvi -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#MaggiMagicInMinutes#Collab#सुरमई फ्राय#Maggi Magic-e-Masala or (मॅगी मॅजिक ए मसाला)Meri Maggi Savoury Challenge ☺☺काल अशीच विचार करत बसले कुठला पदार्थ करायचा आणि अचानक मिस्टर सुरमई घेऊन आले. या थंडी सीझन मधे सुरमई मिळाली नव्हती. आणि त्यात काल मिळाली म्हणून आनंद द्विगुणित झाला.नेहमी तिच तिच चव खाऊन कंटाळा येतो, आणि त्यात घरात "मॅगी मॅजिक ए मसाला" चे पॅक पण होते.म ठरवलेच की होऊन जाऊदे एक हटके ट्विस्ट .....आणि हा हटके ट्विस्ट इतका आवडला की करायला जेवढा वेळ लागला, फस्त करायला तेवढा वेळ पण नाही लागला.....मी नॉनव्हेज खात नाही पण सगळ्यांना नाविन्यपूर्ण पदार्थ करून खाऊ घालण्यात खूपच मनापासून आनंद मिळतो ...चला ही रेसिपी बघूया...☺ Sampada Shrungarpure -
एनर्जी ड्रिंक (energy drink recipe in marathi)
#एनर्जी ड्रिंकहे ड्रिंक बहुउपयोगी, उत्साह वर्धक व अतिशय टेस्टी बनते. व अगदी झटपट तयार होते. Sumedha Joshi -
कुरकुरीत सुरण फ्राय (kurkurit suran fry recipe in marathi)
#GA4#week14#keyword_yam_सुरण"कुरकुरीत सुरण फ्राय" औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ सुरण आहे.बाजारात गेल्यावर सा-या भाज्यांमध्ये कुरूप, ओबडधोबड, अशी जर कोणती भाजी असेल तर ती आहे, सुरणाची! याचे वरील कवच जाड, खडबडीत आणि साधारण करडय़ा, तांबुस, तपकिरी रंगाचे असते. तर आतून मात्र सुरण गुलाबी, पिवळट असतो. एका सुरणाचे वजन जास्तीत जास्त ७० किलोपर्यंत असू शकते. सुरण दोन प्रकारचा असतो. एक खाजरा व दुसरा गोड. खाजरा औषधी तर गोड खाण्या साठी उपयुक्त.चला तर मग खमंग कुरकुरीत असे "सुरण फ्राय" करूया. Shital Siddhesh Raut -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#SR इडली दाक्षिणात्य पदार्थ असला तरी तो पुर्ण भारतात लोकप्रिय आहे . इडली हाय nutricious पदार्थ आहे कारण जेंव्हा आपण इडली चे पिठ फेरमेन्ट करतो तेंव्हा त्याची पौष्टिकता अधिकच वाढते . त्यामुळे ताजी इडली सांबर चटणी असो किंवा शिल्लक राहिलेली इडली असो ती वाया जात नाही .ताजी इडली तर सुंदर लागतेच पण शिल्लक राहिलेल्या इडली चे पण अनेक प्रकार सध्या केले जातात त्यातीलच एक पाककृती मी आज बनवली आहे तर बघू मग मी केलेले इडली फ्राय कसे केले ते .... Pooja Katake Vyas -
चीज सॅडविच कटलेट (cheese sandwich cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआपण नेहमीच कटलेट खातो पण त्या मध्ये बटाटा भाजी भरलेली असते मी असाच विचार केला काय तरी नविन करुन बघु कसे होते म्हणून मी त्या मध्ये कांदा टाॅमेटो व सिमला मिर्ची व चीज चा वापर केला व सॅडविच सारखे तयार केले या मध्ये आम्हाला दोनी पदार्थ खाता आले सॅडविच पण आणि कटलेट पण छान झाले Tina Vartak -
-
चिकन तंदुरी भुजिंग स्टाईल (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळ्यातील गमती ह्या थीम साठी ही माझी दुसरी रेसिपी. मस्त पावसात चिकन आणि ते पण तंदुरी हाहाहा, आज जरा वेगळा विचार केला आणि तंदुरी ला भुजिंग चा ट्विस्ट दिला खूपच छान झालं होतं चिकन तंदुरी विथ भुजिंग स्टाईल. चला तर मग रेसीबी बघूया Swara Chavan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14303528
टिप्पण्या