पनीर बिर्याणी (Paneer biryani recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

पनीर बिर्याणी (Paneer biryani recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीतांदूळ
  2. 200 ग्रामपनीर
  3. 1/2 वाटीदही
  4. पुदिना
  5. 3कांदा
  6. 2टोमॅटो
  7. 1शिमला मिरची (ऐच्छिक)
  8. 1 वाटीवाटाणे वाटाणे
  9. तिखट
  10. हळद
  11. मीठ
  12. तेल
  13. खडा मसाला
  14. जीर
  15. कोथिंबीर
  16. गाजर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम कुकर मध्ये तूप टाकून त्यात जीर, वेलची, 2 लवंग आणि पाणी, मीठ टाकून थोडं उकळून घ्या. तांदूळ छान धुवून त्यात टाका व भात मोकळा शिजवून घ्या.

  2. 2

    कढई मध्ये तेल व तूप टाकून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व शिमला मिरची, गाजर, वाटाणे, टाकून थोडं शिजवून घ्या.

  3. 3

    नंतर त्यात टोमॅटो पुरी टाकून परतवा नंतर त्यात गरम मसाला, तिखट, हळदटाकून परतुन घ्या. वरून थोडं दही घाला. व मिक्स करा.थोडा पुदिना टाका

  4. 4

    वरील मिश्रण एकजीव करून त्यात चिरलेला पनीर घाला व मिक्स करा.

  5. 5

    नंतर त्यात शिजवून घेतलेला भात, मीठ टाकून छान एकजीव करा. थोडा वेळ झाकण ठेवून वाफवून घ्या.

  6. 6

    पनीर बिर्याणी लवकर बनून जाते व टेस्टी आणि हेल्दी पण आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes