पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)

#लंच
#पनीरअंगारा
#साप्ताहिकलंचप्लॅन
#पनीर
कूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस म्हणजे काही छान मेजवानी आता सगळेच घरी असल्यामुळे जेवणाचा बेत छानच करावा लागतो त्यात कूकपॅडच्या लंचप्लान प्रमाणे आज पनीर भाजी होती कूकपॅडचा साप्ताहिक लंच प्लॅन फोलो करताना खरंच खूप मजा आली. धन्यवाद कूकपॅड टीम ही अॅक्टिविटी दिल्याबद्दल, ऍक्टिव्हिटी करताना खूप उत्साह आला, त्यानिमित्ताने बरेच काही करायला मिळाले व्हेजिटेरियन साठी पनीर म्हणजे मेजवानीच ठरते पनीर म्हणजे रीचनेस, भरगोस, पौष्टिक बरेच गुण पनीर चे आहे , त्यात युज होनारी ग्रेव्ही ही हेल्दी असते, रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे चवीचे जेवणात आपल्याला मिळते., बऱ्याच पद्धतीने पनीर यूज करून भाज्या बनवू शकतो त्यातले एक पनीर भाजी चा प्रकार म्हणजे 'पनीर अंगारा ' मी आज पनीर अंगारा ,लच्छा पराठा ,सलाद, ताख, लंच मध्ये सर्व केले आहे.
पनीर अंगारा (paneer angara recipe in marathi)
#लंच
#पनीरअंगारा
#साप्ताहिकलंचप्लॅन
#पनीर
कूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज हा आठवड्याचा शेवटचा दिवस म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस म्हणजे काही छान मेजवानी आता सगळेच घरी असल्यामुळे जेवणाचा बेत छानच करावा लागतो त्यात कूकपॅडच्या लंचप्लान प्रमाणे आज पनीर भाजी होती कूकपॅडचा साप्ताहिक लंच प्लॅन फोलो करताना खरंच खूप मजा आली. धन्यवाद कूकपॅड टीम ही अॅक्टिविटी दिल्याबद्दल, ऍक्टिव्हिटी करताना खूप उत्साह आला, त्यानिमित्ताने बरेच काही करायला मिळाले व्हेजिटेरियन साठी पनीर म्हणजे मेजवानीच ठरते पनीर म्हणजे रीचनेस, भरगोस, पौष्टिक बरेच गुण पनीर चे आहे , त्यात युज होनारी ग्रेव्ही ही हेल्दी असते, रोजच्या जेवणापेक्षा काहीतरी वेगळे चवीचे जेवणात आपल्याला मिळते., बऱ्याच पद्धतीने पनीर यूज करून भाज्या बनवू शकतो त्यातले एक पनीर भाजी चा प्रकार म्हणजे 'पनीर अंगारा ' मी आज पनीर अंगारा ,लच्छा पराठा ,सलाद, ताख, लंच मध्ये सर्व केले आहे.
कुकिंग सूचना
- 1
पनीर अंगारा साठी लागणारे सर्व साहित्य एकत्र तयार करून घेऊ, ग्रेव्ही ची तयारी करून घेऊ
- 2
कढईत तूप टाकून जीरे सर्व मसाले, लसूण, अद्रक, काजू,मिरची,कांदे टाकुन फ्राय कांदे चांगले लाल रंगावर फ्राय करून घेऊ, कांदे चांगले फ्राय झाल्यावर कट केलेले टोमॅटो टाकून घेऊ, वरून मीठ टाकून चमच्याने चांगले फ्राय करून घेऊ, टोमॅटो चांगले कूक झाल्यावर थोडे पाणी टाकून घेऊ,
- 3
आता फ्राय केलेली सर्व ग्रेवी मिक्सर मध्ये फिरवून घेऊ चांगली पेस्ट तयार करून घेऊ, तयार पेस्ट बारीक गाळणीने गाळून घेऊ
- 4
आता सेम कढईत थोडे तेल टाकून डाईस कट केलेले कांदा आणि सिमला मिरची फ्राय करून घेऊ, थोडे बटर टाकून पनीर पण फ्राय करून घेऊ
- 5
आता भाजी बनवण्याची पूर्व तयारी आपली सगळी झालेली आहे आता भाजीला ला फोडणी देण्याची तयारी करू,
- 6
आता एका नॉनस्टीक पॅनमध्ये बटर, तेल मिक्स करून जीरे फोडणी टाकून घेऊ, आता गाळलेली ग्रेव्ही फोडणीत टाकून घेऊ, ग्रेव्ही उकळू देऊ,
- 7
ग्रेव्ही उकळून झाल्यावर दिल्याप्रमाणे सगळे मसाले, मीठ टाकुन घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ,फ्राय सिमला मिरची, कांदे,पनीर टाकून घेऊ, व्यवस्थित ग्रेवीत भाजी मिक्स करून घेऊ
- 8
भाजीला व्यवस्थित उकळून देऊ उकळत असताना कसुरी मेथी टाकून घेऊ, आता अमूल क्रीम टाकून मिक्स करून घेऊ,
- 9
भाजी ला लीड लावून भाजी शिजून घेऊ पनीर ग्रेव्हीत व्यवस्थित मिक्स होतो,
- 10
आता एक छोटा गौरीचा तुकडा गॅसवर जाळून घेऊन, तुमच्याकडे कोळसा असेल तर तुम्ही कोळसा घेऊ शकतात माझ्याकडे कोळसा नव्हता, म्हणून मी गौरी घेतली, ती व्यवस्थित जाळून घेऊ ज्यामुळे आपल्याला स्मोकीं इफेक्ट मिळेल, पॅनमध्ये मधोमध एक स्टीलची वाटी ठेवून त्यावर गरम गौरी ठेवून गौरी वर साजूक तूप आणि हिंग सोडून लगेच लीड लावून ठेवून द्यावे, दोन-तीन मिनिटापर्यंत स्मोक मध्ये भाजी होऊ द्यावे, छान स्मोक बसल्यामुळे भाजी खुप छान लागते.
- 11
पनीर अंगारा या भाजीची विशेषता म्हणजे हे स्मोकी इफेक्ट हेच आहे. याने भाजीला खूप छान चव येते त्याच्या टेस्ट भाजीत उतरतो, आता तयार भाजी सर्व करूया.
- 12
तयार आपली पनीर अंगारा भाजी मी लच्छा पराठा सलाद, ताख, बरोबरचा सर्व केले आहे.
- 13
वरून कोथिंबीर अमुल फ्रेश क्रीम ने गार्निश करून घेऊया.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)
#GA4#week23#kadhaipanner#paneerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये kadhai panner हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पनीर सगळ्यांच्याच आवडीचा भाजी चा प्रकार आहे पनीर पासून प्रोटीन मिळत असल्यामुळे व्हेजिटेरियन साठी पनीर खूपच महत्त्वाचा असतो आहारातून पनीर घेतलेच पाहिजे पनीरच्या बर्याच प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात फोडणी ची पद्धत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, ग्रेव्ही युज करून बनवला जातो. पूर्व भारतात विशेष पनीर जास्त खाल्ले जाते. पंजाबी फूड मध्ये पनीर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पनीर म्हणजे एक पार्टीचे जेवण काही विशेष समारंभ, कार्यक्रमात विशेष पनीर बनवले जाते. आजच्या रेसिपी मी माझी मागच्या पोस्टची 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' हे मी तयार करून ठेवलेली आहे त्या ग्रेव्हीचा वापर करून मी कढाई पनीर तयार केले आहे . एक वेगळा मसाला तयार करून कढाई पनीर मध्ये टाकला आहे ग्रेव्ही तयार असल्यामुळे भाजी तयार करायला जास्त वेळ लागत नाही भाजी पटकन तयार होते . चवीलाही खूप छान झाली आहे. वीकेंडला आपण जेवणाच्या तयारीत अशा प्रकारच्या ग्रेव्ही तयार करून ठेवली तर फॅमिली बरोबर ही वेळ घालू शकतो. तर बघूया कढाई पनीर रेसिपी कशी तयार केली Chetana Bhojak -
पनीरस्टफ भेंडी मसाला (paneer stuffed bhendi masala recipe in marathi)
#लंच#भेंडी#पनीरस्टफभेंडीमसाला#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पनीरस्टफ भेंडी मसाला बनवली थोडी लेनदी प्रोसेस आहे पण रात्री अर्धी तयारी केली तर सकाळी धावपळ नाही होत लवकर तयार होते आणि घरचे ही खुश काही तरी छान भाजी लंच ला खायला मिळाली सकाळी कोणी कीती ही विचारले आज डब्यात काय दिले काही तरी नावडती वस्तू सांगायची आणि आवडती दयायची छान चिढवन्याची मजा येते. आनंदाने छान लंच झाला म्हणझे कामात ही छान मन लागते. भेंडी तशी सगळ्याचाच आवडीची भाजी असते .मुलांना तर खूप आवडते . शिवाय हेल्थ साठी पण चांगली .नुसतीच शालो फ्राय पण छान लागते. Chetana Bhojak -
काजू बटर मसाला (kaju butter masala recipe in marathi)
#GA4#week19#बटरमसाला#काजूबटरमसालागोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये बटर मसाला हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली बटर मसाला ही ग्रेवी बनवण्याची एक पद्धत आहे ह्या प्रकारच्या ग्रेवीत आपण बऱ्याच प्रकारे भाज्या बनवू शकतो . बऱ्याच भाज्या ह्या ग्रेवित बनवल्या ही जातात . मी काजू बटर मसाला बनवली आहे ही भाजी बर्याचदा मि ढाब्यावर टेस्ट केलेली आहे . हॉटेल, रेस्टॉरंट वाले अशा ग्रेव्ही नेहमी तयार ठेवतात आपल्याला कोणत्या ग्रेवित कोणती भाजी हवी त्याप्रमाणे आपल्याला सर्व केली जाते. या सगळ्या भाज्यांची बेसिक ग्रेव्ही असते तशी ग्रेव्ही आपण घरात तही बनवून ठेवू शकतो त्याप्रमाणे भाज्या बनवू शकतो मी माझ्या लास्ट पोस्टमध्ये 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही' ची रेसिपी दिली आहे ति ग्रेवी ही आपण वापरू शकतो. एकदा ही ग्रेव्ही तयार झाली म्हणजे बरेच व्हेरिएशन करून भाज्या पटापट तयार करू शकतो. वीकेंड छान घरात एन्जॉय करू शकतो कुकपड़ च्या ह्या कीवर्ड मुळे वीकेंड छान झाले. बघूया 'काजू बटर मसाला ' रेसिपी Chetana Bhojak -
पालक डाळ भाजी (palak daal bhaji recipe in marathi)
#लंच#पालक#पालकडाळभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज पालक डाळ भाजी बनवली. लंच मध्ये सहसा पूर्ण असा आहार घेतला जात नाही पालेभाज्यांत बरोबर डाळही आहारात समावेश करायचा असेल तर अशाप्रकारे भाज्यांबरोबर डाळ बनवून सकस आहार घेता येतो.पालक डाळ भाजी अतिशय स्वादिष्ट प्रकाराचा मेन कोर्स आहे. पोळीबरोबर ,भाताबरोबर ही डाळ भाजी खूप छान लागते. पालक च्या लोह तत्वा बरोबर डाळीचे प्रोटीननही आपल्याला मिळतात. म्हणजे पौष्टिक भरघोस असे जेवन मिळते. मी नेहमीच पालेभाज्यांबरोबर डाळ टाकून बनवत असते. Chetana Bhojak -
व्हेज बिर्याणी (veg biryani recipe in marathi)
#GA4#week16#व्हेजबिर्याणी#बिर्याणीविक 16 मध्ये दिलेल्या कीवर्ड बिर्याणी हे नाव शोधून रेसेपी बनवली आहे. बिर्याणी हा आपल्या भारतातल्या प्रमुख मेन खाद्यपदार्थ आहे, फ्लेवर ने भरपूर आणि दमदार, पोट भरणार असा पदार्थ आहे. भरपूर भाज्या मसाले फ्लेवर युज करून बिर्याणी बनवली जाते बिर्याणीला वन पॉट मिल असेही आपण म्हणू शकतो म्हणजे एकदा बनवली की आपण दोन-तीन वेळेस खाऊ शकतो प्रत्येकाची बिर्याणी ची रेसिपी बनवण्याची पद्धत प्रत्येकाच्या हाताला टेस्ट हा बिर्याणीवर खूप इफेक्ट करतो बिर्याणी बऱ्याच पद्धतीने बनवली जाते कोणी कुकर मध्ये डायरेक्ट बनवतात कोणी पॉट मध्ये भात शिजून बनवतात कोणी पूर्ण प्रिपरेशन झाल्यावर लेअर करून दम देऊन बिर्याणी बनवतात कोणी स्मोकिं इफेक्ट देऊन बिर्याणी बनवतात बनवायची पद्धत कशी असो पण बिर्याणी जवळपास पूर्ण भारतभर खूप प्रचलित प्रत्येक घराघरात बनवली जाणारी अशी ही डिश आहे , बिर्याणी म्हटले की तोंडाला पाणी सुटते, बिर्याणी बरोबर रायता ,कढी ,पापड, लोणचे ,पोळी, भाजी ,सलाद ग्रेव्ही सर्व्ह केली जाते, भारतात हैदराबाद ची बिर्याणी फेमस आहे, व्हेज बिर्याणी म्हटले म्हणजे जरा बरेच लोक नाक मुरडतात पण व्हेज मध्ये भरपूर भाज्या , पनीर ,फ्लेवर्स टाकले की बिर्याणी छान टेस्टी लागते. व्हेज एकूण नाराज होण्याचे काहीच कारण नाही व्हेज ही खूप छान लागते'बिर्याणीचे' साऊंड पार्टीची फिलिंग देणारे आहे बिर्याणी म्हणजे काहीतरी उत्सव, महोत्सव , आनंद साजरा करतो आहे असे वाटते.मी बिर्यानी बनवताना बासमती राईस युज न करता विदर्भीय तांदूळ काली मुचं /चीनोर हा राईस युज केला आहे कारण या तांदुळाला स्वतःचा खूप छान असा फ्लेवर आहे म्हणून मी हा राईस युज केला आहे. Chetana Bhojak -
-
ढाबा स्टाइल शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#ढाबास्टाइलशेवभाजी#शेवभाजीकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज ढाबा स्टाइल शेव भाजी बनवली आहे. ही भाजी आपण जवळपास सगळ्यांनीच ढाब्यावर खाल्ली असेल ढाब्यावर ही भाजी आपल्याला आवडण्याचे कारण तिथली ग्रेव्ही आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीने लागते म्हणून सगळ्यांनाच ढाब्यावर ही भाजी खूप आवडते अगदी ढाब्या स्टाईलने भाजी ,पोळी केली आहे.आज त्या स्टाइलच्या ग्रेवी ची भाजी बनवली आहे या भाजीची विशेषता ही बनताच वरून शेव टाकल्यावर लगेच गरमागरम जेवायला पाहिजे तर खरी भाजी खाण्याची मजा येते. या भाजीसाठी मुख्य लाल रंगाची जाड्या आकाराची शेव हवी. अजूनही बऱ्याच वेगळ्या ग्रेवी ने ही भाजी सर्व केली जाते. दुधाची, दह्याची ,पनीर, असे बरेच प्रकार भाजीचे आपल्याला बघायला खायला मिळतात. मी खान्देशी स्टाइल ग्रेव्ही बनवली आहे. Chetana Bhojak -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak -
पडवळ पनीर भाजी (padwal paneer bhaji recipe in marathi)
#GA4#week24#snakeguard#पडवळपनीरभाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये snakeguard हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पडवळ कट करताना थोडे लांब काकडी सारखे , घोसाळे सारखा दोडके यांसारखा दुधी सारखा असे संमिश्र अशा भाज्यांची कॉलिटी मला त्यात दिसत होती ही रेसिपी मी स्वतः क्रीएट करून तयार केली आहे. मी माझ्या पॉटलक पार्टीत माझ्या एका तमिळ फ्रेंड ने आणली होती चणाडाळ खोबरे टाकून तेव्हा मी ही भाजी खाल्ली होती.आमच्याकडे ही भाजी खाल्ली जात नसल्यामुळे कधी तयारच केली नाही आणि आता हा कीवर्ड बघून माझ्यासाठी एक चॅलेंज होते की घरच्यांना तर ही भाजी खाऊ घालायची आहे बनवली तर आवडलीच पाहिजे त्यामुळे मी असा घटक वापरला ज्यामुळे ही भाजी सगळे खातील. आणि तसेच झाले भाजी खरंच त्या घटकांमुळे भाजीला चवही छान आली आणि मी पहिल्यांदा हि भाजी तयार केली मलाही आणि घरच्यांनाही खूप आवडलीरेसिपी सक्सेस झाली असे म्हणता येईल.तर बघूया पडवळ ही भाजी पनीर घालून कशी तयार केली Chetana Bhojak -
सांबार (sambar recipe in marathi)
#लंच#सांबार#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज सांबार हा पदार्थाची रेसिपी शेअर करते.सांबार हा दक्षिण भारतातला प्रमुख असा पदार्थ आहे इडली ,डोसा ,भात बरोबर सर्व केला जातो. हा एक असा पदार्थ आहे सकाळी एकदा बनवला म्हणजे पूर्ण दिवस हा पदार्थ खाऊ शकतो. दक्षिण भारताचे जेवण सांबार शिवाय पूर्ण होत नाही. दक्षिण भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे सांबार बनवले जातात. सांबार ची एक विशेषता आहे यात कोणतेही भाज्या आपण टाकून सांबार एन्जॉय करू शकतो. बर्याच प्रकारच्या भाज्या टाकून सांबार बनवले जाते. जेव्हा मी सांबार बनवते तेव्हा त्यात शक्य तेवढ्या भाज्या टाकते आमच्या कुटुंबात भाज्या जास्त खाल्ल्या जातात आवडतातही, सांबाराच्या माध्यमातून बरेच भाज्या आहारात आपल्याला मिळतात. कुटुंबात सर्वांच्या आवडीच्या भाज्या मी सांबार मध्ये ऍड करते मला वांगी आवडतात मी वांगी टाकते, घरात बाकीच्यांना भेंडी कोणाला बटाटा कोणाला शेवगाच्या शेंगा, अश्या बऱ्याच आपण ऍड करू शकतो. बऱ्याच भाज्या असल्यामुळे सांबार हा पदार्थ सर्वात जास्त आवडीचा आहे. सकाळी इडली, डोसा चा बेत झाला तर संध्याकाळी भाताबरोबर सांबार खाऊ शकतो तसा हा पदार्थ डाळ, भाज्या असल्यामुळे पौष्टिक होतो. Chetana Bhojak -
व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी (veg green paneer kofta curry recipe in marathi)
#rr "कोफ्ता करी" keywords रेसिपीनेहमीच्या जेवणात बदल म्हणून गृहिणी नेहमीच तत्पर असते. थोडाफार बदल करून भाजी अजून लज्जतदार बनविण्याचा तिचा अट्टाहास असतो. त्यानिमित्ताने आता "रेस्टॉरंट स्टाईल" थीममुळे "व्हेज ग्रीन पनीर कोफ्ता करी" ही रेसिपी बनविण्याचा प्रयत्न.. 🥰 Manisha Satish Dubal -
शेव टोमॅटो भाजी गुजराती स्टाइल (shev tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7#shevtomatobhaji#शेवटोमॅटोभाजी#टोमॅटो#टोमॅटोगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये टोमॅटो / टोमॅटो हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली.शेव टोमॅटो ह्या भाजी ची रेसीपी जी मि बनवली ती गुजराती पद्धतिची आहे . तशी ही भाजी आपल्या खानदेश भागात जवळपास सगळ्याच हॉटेल च्या मेनुत असते तीथली बनवन्याचि पद्धत खुप वेगळी माहराष्ट्रीयन तड़का असतो .सगळ्याच रोड साइड हाइवे ढाबा वर ही भाजी आपल्याला मिळनारच .सध्या परिस्थिती बघता भाज्यांचे भाव खूपच महागले आहे खासकरून मुंबई भागात भाज्या सध्या परिस्थिती बघता खूपच महाग आहे. रोज काय भाजी करावी आणि काहीतरी चटपटीत खाण्याचे मन झाले तर शेव टोमॅटो ही भाजी उत्तम ऑप्शन आहे. वेगवेगळ्या ग्रेव्ही बनवून ही भाजी बनवली जाते. Chetana Bhojak -
रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही (gravy recipe in marathi)
#GA4 #week4#ग्रेव्ही#रेस्टॉरंटस्टाईलग्रेव्हीगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये ग्रेवी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही ही एक प्रिपरेशन रेसिपी आहे. जी आपण बनवून ठेवू शकतो विकेंड मध्ये फॅमिली मध्ये सगळेच मेंबर घरी असतात सगळ्यांचाच काहीनाकाही जेवणाचा प्लॅन असतो. त्या प्लॅन साठी हि ग्रेव्ही आपण तयार करून ठेवू शकतो. आपल्यालाही फॅमिली साठी वेळ मिळतो किचनमध्ये लागणारा जास्त चा वेळ आपला वाचवून फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करू शकतो. ही एक अशी ग्रेव्ही आहे यात आपण कोणतीही रेस्टॉरंट स्टाईल भाजी या ग्रेवी पासून आपण बनवू शकतोऑल-इन-वन अशी हि ग्रेव्ही आहे . एकदा तयार झाली तर बऱ्याच भाज्या बनू शकतात जसे पनीर बटर मसाला, मिक्स व्हेज ,आपण काही पण कॉम्बिनेशन बनवून भाज्या तयार करू शकतो आपला वेळ वाचून स्वतःलाही वेळ देऊ शकतो. Chetana Bhojak -
-
पनीर मलाई कोफ्ता (paneer malai kofta recipe in marathi)
#डिनर#cooksnap पनीर मलाई कोफ्ता ही रेसिपी मी इंग्लिश कमुनिटी तल्या ऑथर स्वामी नाथन यांची रेसिपी सेव करून ठेवली होती त्याची रेसिपी बघून त्यात स्वतःचे काही घटक वापरून रेसिपी तयार केली. माझी 'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'मला या आठवड्यात भरपूर उपयोगी पडली पनीर मलाई कोफ्ता या भाजीत ही मी ती ग्रेव्ही युस केली आहे'रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही 'ही खरच खूप उपयोगाची अशी ग्रेव्ही आहे जी भरपूर प्रमाणात आठवडाभर पुरतेया ग्रेवी पासून तयार केलेली ही माझी तिसरी भाजी आहे.तर बघूया पनीर मलाई कोफ्ता कशी तयार केली Chetana Bhojak -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs#लेमनराईसलेमन राईस ही रेसिपी मी माझ्या वहिनी कडून शिकलेली आहे माझी वहिनी ही साउथ मधील आंध्र प्रदेश ,हैदराबाद या शहरातली आहे त्यामुळे साऊथ ची लेमन राईस ही डिश पहिल्यांदा तिने घरात तयार केली तेव्हा पाहिले आणि त्यातला लेमन राईस, पुलिंहरा,रस्सम अशा बरेच प्रकार पदार्थ ती बनवाइची. पहिल्यांदा तिला तयार करताना हा राईस मी पाहिला होता आमच्या दोघांबद्दल आठवण म्हणजे राइस आहे तिला राईस खूप आवडायचे आमच्याकडे पोळी भाजी जास्त खाल्ली जायची पण मलाही राईस आवडायचे त्यामुळे आम्ही दोघी आमच्यासाठी राईस तयार करायचो माझ्या आवडीमुळे तिला राइस खायला मिळायचा माझ्या कंपनीमुळे तिला राईस तयार करायला आवडायचा राइस चे बरेच प्रकार तयार करायची तिला माझी खायची कंपनी असल्यामुळे ती राईस नेहमी तयार करायचीआम्ही दोघी आवडीने राईस चे जवळपास सगळेच प्रकार एन्जॉय करायचोतर बघूया लेमन करायची रेसिपी Chetana Bhojak -
कुरडई कांदा भाजी (kurdai kanda bhaji recipe in marathi)
#cooksnap#कुरडईभाजीकुरडई ची भाजी माझी सर्वात आवडीची भाजी आहे लहानपणापासूनच ही भाजी खात आली आहे आता ही कुरडया आई बनवून देते वर्षभर खाता येतातकुरडया करताना मी आईला नेहमी खूप मदत करायची जवळपास सगळ्या कुरडया मिच करून द्यायचीत्या कुरडया आत्या, मावशी बर्याचजणांना आई वाटायचीकुरडई हा प्रकारच खूप पौष्टिक आहे मला कुरडई करताना त्याचा तो चीक खायला खूप आवडते त्याचे चिक खूप पौष्टिक असते कुरडई न करताही घरात अशा प्रकारचे चीक करून बरेच लोक आहारातून घेतात त्यांना हिमोग्लोबिनची कमी आहे असे लोक आहारातून घेतात काही वेळेस कुरडया तळून खातात तर काही भाजी बनवूनही खाता येते मला लहानपणाची आठवण येते आम्ही डब्यात ही भाजी भरपूर घेऊन जायचो आमच्यासाठी ही भाजी म्हणजे मॅगी आम्हाला मॅगी म्हणून हीच भाजी खायला मिळाली आहेगव्हापासून तयार कुरडई अतिशय पौष्टिक असते हीपहिली अशी भाजी आहे जी गव्हाच्या पोळीबरोबर गव्हाची भाजी खाल्ली जाते . मी तर या भाजीची खूप फॅन आहे माझ्या मुलीला ही भाजी खुप आवडते नेहमी ही भाजी खाण्यासाठी तयारच असतेRupali Atre - deshpande यांची कुरडई भाजीची पोस्ट बघून खरंच मलाही खूप खाण्याची इच्छा झाली बऱ्याच दिवसापासून बनवली नव्हती त्यांची भाजी पाहताच मला ही भाजी बनवायची इच्छा झाली आणि पटकन करायला घेतली आणि भाजी तयार करून खाल्ली ही भाजी अशी चमच्याने खाल्ली तरी पण खूप खाताना मज्जा येते . धन्यवाद Rupali Atre - deshpande तुमच्या पोस्टमुळे ही भाजी तयार केलीतुमची भाजी खूप छान दिसत आहे. Chetana Bhojak -
शीमला मिरचीचे बेसन (shimla mirchi besan recipe in marathi)
#डिनर#capcicumबेसन टाकून तयार केलेले शिमला मिरची रात्रीच्या जेवणामध्ये खूप छान लागते माझ्या खूप आवडीचा आहे.अशाप्रकारचे बेसन माझी आई शीतला सप्तमी पूजेच्या वेळेस बनवायची तेव्हा अश्या प्रकारचे बेसन आई करून ठेवायची आदल्या दिवशी ते करून ठेवायची दुसऱ्या दिवशी आम्ही ते पुरीबरोबर खायचो टोमॅटो ना टाकत असे शीमला मिरचीचे बेसन प्रवासात खाण्यासाठी ही आई बनवायची प्रवासात दोन दिवस खाता येथे अशा प्रकारे आई तयार करायची. बेसन बरोबर शिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरचीचा टेस्ट खरच खूप छान लागतो एक अजून पद्धतीने माझी आई बनवायची बेसन बॅटर तयार करून शिमला मिरची फ्राय केल्या वर सिमला मिरचीत ते बॅटर टाकून हळू हळू ते बेसन सुके करून शिमला मिरचीचे बेसन तयार कराईची. Chetana Bhojak -
-
पनीर मटार (paneer mutter recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी मध्ये पनीर ची भाजी बनवली आहे. Shama Mangale -
कारल्याची भाजी, भाकरी (karlyachi bhaji bhakri recipe in marathi)
#लंच#कारले#कारल्याचीभाजी#साप्ताहिकलंचप्लॅनकूकपॅडवर खूपच छान साप्ताहिकी लंच प्लॅन चॅलेंज सुरू आहे सगळ्यांना आवडेल असं मेनू दिलेले आहे. प्रत्येक घरात आपल्याला हे मेनु बघायला मिळतात. कूकपॅड लंच प्लॅन मुळे आपल्याला अजून आवर्जून करायला उत्साह येतो. आज मी कारल्याची भाजी भाकरी बनवली आहे. कारल्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कटिंग केली जाते व बनवण्याची पद्धतही वेगवेगळी सगळ्यांची असते. परंतु बऱ्याच लोकांच्या आवडीची नसते ही भाजी पण बनवण्याची पद्धत आणि टेस्ट चांगला असला तर सगळ्यांना ही भाजी आवडेल. मी लांब कट करून बनवते कारल्याची भाजी जेणेकरून प्रत्येक घासात एक तुकडा खाल्ला जाईल म्हणून या पद्धतीने कट करून बनवते. Chetana Bhojak -
चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी (Chettinad vegetable biryani recipe in marathi)
#GA4#week23#चेट्टीनाड#बिर्याणीतामिळनाडूतील एक भाग आहे त्याचे नाव चिट्ठीनाड आहे त्या कम्युनिटीच्या खाद्य संस्कृतीत हा मसाल्याचा प्रकार आहे फ्रेश मसाला वापरून पदार्थ बनवण्याची पद्धत आहे त्यात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारात ते मसाले वापरून पदार्थ तयार केले जातात. मलाही या विषई काही जास्त माहित नव्हते जेव्हा हे नाव वाचले तेव्हा सर्च करून त्याचे वाचन केले तेव्हा कळले पहिल्यांदा तर असे वाटले की नॉनव्हेज आहे म्हणजे आपल्याला काहीच बनवता येणार नाही पण जरा अजून सर्च केले तर लक्षात आले की व्हेज मध्ये ही बनवता येते मग रेसिपी तयार करायला घेतलीकीवर्ड मुळे एक नवीन रेसिपी ही कळली बनवण्याची पद्धतही कळले कूकपॅड मुळे नविन काही शिकायला मिळाले चेट्टीनाड व्हेजिटेबल बिर्याणी वन पॉट मिल् तयार केली बरोबर अपलम पापड तळून सर्व केले. Chetana Bhojak -
-
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
ढाबा स्टाइल आलू गोबी ची भाजी (DHABA STYLE ALOO GOBI CHI BHAJI RECIPE IN MARATHI)
#GA4#week24#Cauliflowerगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये cauliflower हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ही रेसिपी मी मास्टरशेफ पंकज यांची रेसिपी पाहिली होती त्यांना एक ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी ही रेसिपी तयार केली होती धाब्यावरील ट्रक ड्रायव्हर याना जेवण तयार करण्याची ऍक्टिव्हिटी दिली होती त्यात त्यांनी ही भाजी तयार केली होती अभिनेता अक्षय कुमार यांना त्यांच्या हात ची ही भाजी खूप आवडली होतीभरपूर लोकांसाठी जेवण तयार करायचे होते त्यावेळेस त्यांनी ही भाजी त्या परिस्थितीत कशी तयार केली तीही रेसिपी आहे. त्यांनी या भाजीत मटार ही टाकले आहे माझ्याकडे मटार नसल्यामुळे मी नाही टाकले तुम्ही मटार घेऊ शकतात.या रेसिपी तून आपल्याला एक शिकायला मिळते जेव्हा आपल्या घरातही समारंभ कार्यक्रम असतात तेव्हा अशी काही परिस्थिती येते की आपल्याला जर पंधरा-वीस लोकांसाठी भाजी तयार करायची असेल तर या पद्धतीने केली तर भाजी खूप चविष्ट ही होते आणि लवकर ही होतेमी ही भाजी तयार केली आणि खरंच टेस्ट खूप छान झाला आहे म्हणजे आपण नक्कीच पंधरा-वीस लोकांसाठीही तयार केली तर कौतुकच होणार आहेहे मात्र नक्की. तर बघूया कशी तयार केली धाबा स्टाइल आलू गोबी भाजी Chetana Bhojak -
हरी याली पनीर भाजी (hariyali paneer bhaji recipe in marathi)
#लंच# पनीर भाजी# पाचवी रेसिपीआज लंच साठी विशेष काहीतरी हवे म्हणून पनीर आणले.घरी पालक होताच शिवाय इतर साहित्य होतेच जोडीला.एकदम मस्त अशी पनीरचे भाजी केली. Rohini Deshkar -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6पझल मधील पनीर करु ओळखून आज झटपट होणारी पनीर भुर्जी बनवली Nilan Raje -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#EB2 #W2प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive
More Recipes
टिप्पण्या