खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)

Sanikakokane
Sanikakokane @cook_28159403
India

महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी

खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)

महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
  1. जुडी कोथिंबीर धुऊन चिरून
  2. आलं लसुण
  3. २ चमचेहिरवी मिरची क्रश करुन ,
  4. १ चमचाधणे जीरे पुड ,
  5. १/२ चमचाहळद
  6. १ चमचालाल तिखट
  7. २ चमचेतीळ ,
  8. १ चमचाओवा ,
  9. मीठ चवीनुसार
  10. १ वाटीबेसन ,
  11. ४ चमचेतांदुळ पीठ ,
  12. ४ चमचेज्वारी पीठ
  13. 2 चमचेतेल
  14. 2 वाटीपाणी

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम चिरलेली कोथिंबीर एका वाडग्यात घेऊन त्यात आलं लसुण मिरची पेस्ट, धणे जीरे पुड, हळद, लाल तिखट, तीळ, ओवा, मीठ घालुन मिक्स करावे.

  2. 2

    नंतर त्यात सर्व पीठे घालुन लागेल तसे पाणी घालुन घट्टसर गोळा मळुन घ्यावा.

  3. 3

    नंतर त्या पीठाचे छोटे रोल करुन कुकर मध्ये
    १० मिनीट मोठा गॅस व नंतर १५ मिनीट मिडीयम गॅस वर वाफवून घेणे.

  4. 4

    वाफवलेले रोल थंड झाल्यावर कापुन घेणे.

  5. 5

    कढईमधे तेल गरम करुन त्यात तीळ टाकुन मग वड्या खमंग परतुन घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanikakokane
Sanikakokane @cook_28159403
रोजी
India

Similar Recipes