पालक सूप (palak soup recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week16
स्पिनॅच सूप हा कीवर्ड घेउन ही रेसिपी केली

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मिनिट
2 जण
  1. 25 ग्रॅमपालक
  2. 30 ग्रॅमपनीर
  3. 1हिर्वी मिरची
  4. 1 छोटाकांदा
  5. 3-4लसुण पाकळ्या
  6. 1/2लिंबाचा रस
  7. 1/2 टीस्पूनमीठ
  8. 1/2 टीस्पूनमिरे पूड़
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 1 टीस्पूनबटर
  11. 1/2 टीस्पूनज्वारी पीठ

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    पालक ला तिस सैकेण्ड उकळून निथळून घ्या त्यावर थंड पाणी सोडा,पालक मग मिक्सर मधून काढुन घ्या.

  2. 2

    पॅन मधे बटर घालुन त्यात पहिले पनीर चे तुकडे घालुन सोनेरी रंगाचे परतून घेउन काढुन घ्या. अत्ता त्यात जीरे, बारिक चिरलेला कांदा, बारिक केलेला लसुण, व मिरचीचे तुकडे घालुन रंग परते पर्यंत परता व त्यात मिक्सर मधून फिरवलेलेला पालक घाला व थोडे पाणी घालुन पतळ्सर करा. व ज्वारी च्या पिठाचा पाण्यात घोळ करुन ते पॅन मधल्या पालक मधे सोडा व मिक्स करा.

  3. 3

    आता त्या मधे मीठ, मिरे पूड़, लींबू रस, व परतवलेले पनीर चे तुकडे घालुन एक उकळी आणुन घ्या व गैस बंद करा.

  4. 4

    सूप सर्व्ह करतांना त्या वर फेटलेली साय घाला. व गरम गरम सर्व्ह करावे पालक सूप.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes