क्रीम आफ स्पिनच सूप...पालक सूप. (palak soup recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week16 की वर्ड - Spinach Soup
तुम्हांला "Popeye - The Sailor man "ही कार्टून नेटवर्क वरची serial आठवते कां..त्यातील Popeye घ्या खिशात कायम पालक प्युरीची बाटली असायची .Popeye ला जेव्हां ताकदीचं काम करायचं असेल तेव्हां तो ही बाटली उघडून घटाघटा पालक प्युरी प्यायचा ..मग त्याच्या अंगात खूप ताकद यायची तेव्हां तो त्याचे biseps दाखवायचा..आणि मग कुठलंही काम तो चुटकीसरशी करायचा .कित्येक पिढ्या हे कार्टून बघत मोठ्या झाल्या..मुलांना पौष्टिक पालक खाऊ घालण्यात हे कार्टून यशस्वी होतं दरवेळेला..किती पगडा आहे ना..😄😄
पालकची भाजी खाण्यात टाळाटाळ करणारी माझी मुलं Popeye बघून पालक सूप प्यायला शिकलेत.
पालक ही लोह,iron चा भरपूर स्त्रोत असलेली पालेभाजी..Iron जास्त म्हणजे आपोआपच हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काम करते..म्हणजेच RBcs वाढतात.. भरपूर ताकद मिळते या पौष्टिक सुपामधून..त्यामुळे मग आळस,मरगळ जाऊन मुलं सदैव energetic...आणि आपल्याला तेच हवं असतं..बरोबर ना..
चला तर मग आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक स्वादिष्ट असे क्रीम आॅफ स्पिनच सूप करु या..यात लिंबूरस घालायचा कारण लिंबातील Vit.C हे पालकामधील iron रक्तात absorb करायला मदत करते.परिणामी शरीराला लवकर iron चा पुरवठा होतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनीटे
4 जणांना
  1. 2 कपपालक प्युरी
  2. 1/2 कपदूध
  3. 2 टेबलस्पूनबटर
  4. 2तमालपत्र
  5. 2.5 टीस्पून काळी मिरी पावडर
  6. मीठ चवीनुसार
  7. 4 टेबलस्पूनक्रीम
  8. 1/2 टीस्पूनतेल
  9. 1/4लिंबाचा रस

कुकिंग सूचना

20-25 मिनीटे
  1. 1

    प्रथम कढईत तेल आणि बटर घाला..नंतर तमालपत्र, 1टीस्पून काळीमिरी पावडर घाला.. आणि व्यवस्थित मिक्स करा..

  2. 2

    आता पालक प्युरी घालून मिश्रण व्यवस्थित परतून घ्या.

  3. 3

    नंतर दूध, काळीमिरी पावडर,मीठ,क्रीम घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करा आणि एक उकळी आल्यावर गॅस बंद करा..वरुन लिंबू रस घाला..आणि मिक्स करा..

  4. 4

    एका बाऊलमधे गरमागरम पालक सूप क्रीमने डेकोरेट करून सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes