पालक सूप (palak soup in marathi)
कुकिंग सूचना
- 1
पालक बारीक चिरून घ्यावा. लसूण ठेचून घ्यावा. कढई गरम करून त्यामध्ये तेल घालावे आणि जीरे, लसूण, तेज पत्ता घालुन थोडेसे परतून घ्यावे.
- 2
त्यानंतर चिरलेल्या पालक घालून चांगले २-३ मिनिटे परतावे आणि १ एक मिनिट कढईवर झाकण ठेवावे. त्यानंतर गॅस बंद करून जरा गार होऊ द्यावे. गार झाल्यावर तेज पत्ता काढून, परतलेला पालक मिक्सरमध्ये बारीक करावा.
- 3
बारीक केलेला पालक कढईमध्ये घालून त्यात एक वाटी पाणी, मीठ आणि मिरपूड घालावी. त्यानंतर अर्धी वाटी दूध घालून मिक्स करा आणि 5 मिनिटे चांगले उकळू द्या.
आता आपले सूप तयार झाले. सर्व्ह करताना त्यामध्ये थोडेसे अमुल बटर घालावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4#week16आहारातील बहुगुणी पालेभाजी म्हणून पालक सर्वांनाच परीचित आहे. आणि म्हणूनच महिला याचा विविध प्रकारे उपयोग करून आहारात याचा समावेश करतात. आज मी शक्तीवर्धक असे हे पालक सूप केले आहे. Namita Patil -
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 #spinach soup पालेभाज्यामध्ये पालक भाजी ही जास्त पौष्टीक आहे पालकात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, कॉपर अंश असतात ॲनिमिया या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे पालक रक्तशुद्ध करते हाडांना मजुबत बनविण्याचे काम करते पालकातील अ जिवन सत्वामुळे डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात रक्तदाब नियंत्रणात राहातो अशा बहुगुणी पालक भाजीचा आपल्या आहारात नेहमीच समावेश केला पाहिजे चला तर आज पालकाचे पौष्टीक सुप रेसिपी कशी करायची ते बघुया Chhaya Paradhi -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16स्पिनॅच सूप हा कीवर्ड घेउन ही रेसिपी केली Devyani Pande -
पालक क्रीमी सूप (palak creamy soup recipe in marathi)
#GA4#week16#spinachsoup#पालकक्रीमीसूप#पालकगोल्डन ऍप्रन 4च्या पझल मध्ये spinach soup/ पालक सूप हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली .पालक सूप अतिशय पौष्टिक असे सूप आहे खूप कमी घटक मध्ये हा सुप तयार होतो, आपल्याला असा वाटतो की हा सूप बनवणे खूप कठीण आहे पण खरच खूपच सोपी अशी ह्या सूप बनवण्याची पद्धत आहे. पालक चे गुणधर्म सगळ्यांनाच माहित आहे शरीरासाठी खरंच खूपच उपयुक्त आहे हा सूप ज्यांना आयरन डेफिशियन्सी झाली आहे त्यांच्यासाठी तर हा सूप रामबाण आहे. नक्कीच पालक सूप ट्राय करा. Chetana Bhojak -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4# week-20# soup-सर्वांचे आवडते पौष्टिक रूचकर सुप केले आहे. Shital Patil -
पालक सुप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16 #spinach soup हा किवर्ड घेऊन रेसिपी केली आहे. खुपच छान होते करून बघा. Hema Wane -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week 16Spinach Soup हा किवर्ड घेऊन पालक सूप बनवले आहे. पालकामध्ये भरपूर आयर्न व कॅल्शियम आणि खूप जीवनसत्वे असतात. ब्रेस्ट कॅन्सर पासून बचाव होण्यासाठी पालक उपयोगी पडतो. तसेच वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आठवड्यातून एकदातरी पालक खावा. Shama Mangale -
-
क्रिमी स्पिनच सूप (creamy spinach soup recipe in marathi)
#GA4#week16#कीवर्ड- spinach soup पालकांची भाजी भरपूर पौष्टिक असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता कमी केली जाऊ शकते. लहान मुलांसाठी बनवल्या जाणा-या रेसिपींमध्ये पालकचे सूप खूपच हेल्दी मानले जाते.चला तर पाहुयात या हेल्दी सूपची झटपट रेसिपी...😊 Deepti Padiyar -
क्रीम आफ स्पिनच सूप...पालक सूप. (palak soup recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड - Spinach Soup तुम्हांला "Popeye - The Sailor man "ही कार्टून नेटवर्क वरची serial आठवते कां..त्यातील Popeye घ्या खिशात कायम पालक प्युरीची बाटली असायची .Popeye ला जेव्हां ताकदीचं काम करायचं असेल तेव्हां तो ही बाटली उघडून घटाघटा पालक प्युरी प्यायचा ..मग त्याच्या अंगात खूप ताकद यायची तेव्हां तो त्याचे biseps दाखवायचा..आणि मग कुठलंही काम तो चुटकीसरशी करायचा .कित्येक पिढ्या हे कार्टून बघत मोठ्या झाल्या..मुलांना पौष्टिक पालक खाऊ घालण्यात हे कार्टून यशस्वी होतं दरवेळेला..किती पगडा आहे ना..😄😄 पालकची भाजी खाण्यात टाळाटाळ करणारी माझी मुलं Popeye बघून पालक सूप प्यायला शिकलेत. पालक ही लोह,iron चा भरपूर स्त्रोत असलेली पालेभाजी..Iron जास्त म्हणजे आपोआपच हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काम करते..म्हणजेच RBcs वाढतात.. भरपूर ताकद मिळते या पौष्टिक सुपामधून..त्यामुळे मग आळस,मरगळ जाऊन मुलं सदैव energetic...आणि आपल्याला तेच हवं असतं..बरोबर ना.. चला तर मग आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक स्वादिष्ट असे क्रीम आॅफ स्पिनच सूप करु या..यात लिंबूरस घालायचा कारण लिंबातील Vit.C हे पालकामधील iron रक्तात absorb करायला मदत करते.परिणामी शरीराला लवकर iron चा पुरवठा होतो.. Bhagyashree Lele -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16पझल मधील पालक सूप हा शब्द. पहिल्यांदाच केले. खूप छान लागत होते. Sujata Gengaje -
-
पालक गाजर सुप (palak gajar soup recipe in marathi)
#GA4#week2सुप ही अशी रेसिपी आहे की जी रोगी आणि निरोगी दोघांना ही चालते.जेवणाच्या आधी एक वाटी सूप घेतले की जेवणाची लज्जत वाढते. Archana bangare -
-
-
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
-
-
-
"रेस्टॉरंट स्टाईल पालक सूप" (palak soup recipe in marathi)
#hs#soup_प्लॅनर#शुक्रवार_पालक सूप लता धानापुने -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 Week16देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीचा जोर वाढतो आहे. अशा दिवसांमध्ये फायबरयुक्त, भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व असलेले पालकाचे सूप पिणे आरोग्यदायी आहे. असे गरमागरम सूप प्यायल्यामुळे थंडीने थरथर कापणा-या शरीराला उबदार वाटते आणि अंगात नवा उत्साह संचारतो. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही पालकाचे सूप हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग बघूया पालक सूप कसे बनवायचे.Gauri K Sutavane
-
क्रिमी भोपळा सूप... (creamy bhopla soup recipe in marathi)
#GA4 #week10#soup ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#soupsnapभारती किणी ह्यांची टोमॅटो सूप ची रेसिपी आज कुकस्नॅप केली आहे Nilan Raje -
-
-
-
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#hsशुक्रवार पालक सूप पालक सूप हाडांची मजबुती पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि त्वचा , केसांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. पालक सूप क्रीम न वापरता केलं आहे पण चव अगदी छान आली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14343549
टिप्पण्या