रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
2 जणांसाठी
  1. १/२ कप पालक प्युरी
  2. १कांदा
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 टेबलस्पूनकणिक
  5. 1/4 कपदूध
  6. मीठ चवीनुसार
  7. पाणी
  8. काळीमिरी पावडर
  9. दुधावरची साय आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    पालक निवडून स्वच्छ धुऊन घ्या.एका भांड्यात गरम पाणी घालून उकळावे व नंतर पालक त्या मध्ये घालून ठेवावा.

  2. 2

    थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.वाटताना मिरची टाकावी.

  3. 3

    पॅनमध्ये बटर आणि कांदा टाकून परतून घ्यावे.नतर कणिक आणि पाणी घालून सारखे करावे.

  4. 4

    नंतर दूध टाकून परत एकदा मिक्स करून घ्यावे.आता त्या मध्ये पालकांची प्युरी आणि काळीमिरी पावडर,मीठ घालावे.

  5. 5

    पालक सूप तयार.वरुन साय टाकून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes