ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)

Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264

#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत

ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)

#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीट
5 सर्व्हिंग्ज
  1. 1पैकेट ब्राउन ब्रेड
  2. 2कांदे
  3. 50 ग्रामटोमेटो सॉस
  4. 6चीज स्लाइस
  5. 50 ग्रामबटर

कुकिंग सूचना

20 मिनीट
  1. 1

    सर्व प्रथम फोटोत दखवल्या प्रामाणे कंदयाचे स्लाइस करून घेणे.

  2. 2

    आता ब्रेडला सॉस लावून त्यावर कांदयाचे स्लाइस नंतर चीज ठेवावे व वरुन ब्रेड स्लाइस ठेवावे.

  3. 3

    असे सर्व ब्रेड रेडी करून घ्यावे.

  4. 4

    आता पॅन वर बटर घालून त्यावर ब्रेडचे स्लाइस भाजून घ्यावे दोन्ही साइड ने.

  5. 5

    आता ब्राउन ब्रेड चीज सैंडविच तयार आहे. मस्त सॉस बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Janhvi Pathak Pande
Janhvi Pathak Pande @cook_25243264
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes