ब्रेड चीज बॉल (bread cheese ball recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

ब्रेड चीज बॉल

ब्रेड चीज बॉल (bread cheese ball recipe in marathi)

ब्रेड चीज बॉल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 5-6 ब्रेड
  2. स्लाईस चीस
  3. 1 चमचाआँरगियानो
  4. 1/2 टेबलस्पून काळी मिरी पावडर
  5. 1 चमचामीठ
  6. 1/2 टेबलस्पून तिखट
  7. 1 वाटीब्रेडक्रम्स
  8. बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम ब्रेड पाण्यामध्ये बुडवून बारीक करून घेऊ आता स्लाईस चीज, काली मिर्च पाऊडर, मीठ, तिखट,आँरगियानो, कोथिंबीर घालून घ्या.

  2. 2

    अणि गोळा तयार करून घेऊ छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ.

  3. 3

    ब्रेडक्रम्स मध्ये बॉल्स कोट करून घेऊ आणि तेलात फ्राय करू.

  4. 4

    चीज बॉल तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes