तिलपीया फिश फ्राय (teelpiya fish fry recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

तिलपीया फिश फ्राय (teelpiya fish fry recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
3- 4 सर्व्हिंग्ज
  1. 1 किलोबोनलेस तिलपीया फिश
  2. 150 ग्रॅमदही
  3. 3 टीस्पूनमीठ
  4. 3 टीस्पूनहळद
  5. 2 टीस्पूनतिखट
  6. 2 टीस्पूनआले लसूण पेस्ट
  7. 2 टीस्पूनगरम मसाला
  8. 2 टीस्पूनधणे पूड
  9. 2 टीस्पूनअॉलिव अॉईल
  10. 2 टेबलस्पूनकॉर्न फ्लोर
  11. गार्निशींग साठी बारीक चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    सर्वप्रथम बोनलेस तिलापिया फिश धुऊन घ्यावी व त्याचे एक इंचाचे तुकडे करून घ्यावे.
    त्यातील पाणी निघाल्यावर दोन टिस्पून हळद, दही व मीठ घालून मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवावे.
    मॅरिनेट झाल्या नंतर स्वच्छ पाण्याने परत ही फिश धुऊन घ्यावे.

  2. 2

    फिश धुऊन झाल्यानंतर त्यातील पाणी निघाल्यानंतर फिश मध्ये हळद, तिखट, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, धने पूड व मीठ घालून मिक्स करून घ्यावे.
    त्यात कॉर्न फ्लोअर मिक्स करावे.

  3. 3

    एकीकडे नॉनस्टिक पॅन तापायला ठेवावे व त्यात ऑलिव ऑइल घालावे.
    ओलिव अॉईल वर फिश चे एकेक करून पीसेस शिजायला ठेवावे.
    दोन-तीन मिनिटे मध्यम आचेवर फिश एका बाजूने झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने क्रिस्पी करून घ्यावे.
    असेच सगळे पिसेस शॅलोफ्राय करून घ्यावे.
    शॅलोफ्राय झालेले पिसेस एका प्लेटमध्ये काढावे व त्या वरून चाट मसाला व कोथिंबीर घालून सर्व करावे.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes