गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)

Cookpad team सोबत माझ्या 50 रेसिपी पोस्ट करून झाल्या आहेत.😀.त्या मुळे खूप छान वाटत आहे...🙏म्हंटले हा आनंद काहीतरी गोड पदार्थ बनवून तुमचा सोबत शेअर करावा म्हणून गाजर हलवा बनवला आहे...👍
Half century with Cookpad India team
गाजर चा हलवा (gajar cha halwa recipe in marathi)
Cookpad team सोबत माझ्या 50 रेसिपी पोस्ट करून झाल्या आहेत.😀.त्या मुळे खूप छान वाटत आहे...🙏म्हंटले हा आनंद काहीतरी गोड पदार्थ बनवून तुमचा सोबत शेअर करावा म्हणून गाजर हलवा बनवला आहे...👍
Half century with Cookpad India team
कुकिंग सूचना
- 1
सगळयात पहिला गाजर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि सोलून घ्या,आता त्यांना किसून घ्यावे,बारीक किसून घ्यावे.
- 2
- 3
गॅस वर कढई मध्ये तूप घालून त्या मध्ये किसलेला गाजर घालून छान परतून घ्या,9 ते 1p मिनिटे परतत रहा,गाजराचा रंग बदलत आला की त्या मध्ये दूध घालून घ्या.
- 4
- 5
सगळे एकजीव करून घ्या.छान स्लो गॅस वर शिजू द्यावे,मध्ये मध्ये परतून घ्या.थोडे दूध आटले की त्या मधे साखर घालून घ्या छान मिक्स करून घ्या.
- 6
- 7
- 8
दूध पूर्ण आटत आले असे वाटले की त्या मध्ये मिल्क पावडर आणि वेलची पूड घालून छान परतून घ्या.वरून बदाम चे तुकडे घालून छान मिक्स करून घ्या.
- 9
गरम गरम गाजर चा हलवा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 # विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या तूप साखर न वापरता पौष्टिक असा गाजर हलवा आहे Minal Gole -
डिलिशियस गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 Recipe book challengeगाजर हलवा मूळचा नॉर्थ इंडिया मध्ये बनवला जातो. भारतात तो सर्वत्र प्रसिद्ध आहे. गाजरात भरपूर प्रमाणात बी विटामिन असल्यामुळे तो आरोग्यास चांगला आहे. ड्रायफ्रुट्स मुळे भरपूर प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.असा हा डिलिशिअस गाजर हलवा बनवला पाहूया.... काय साहित्य लागते ते..… Mangal Shah -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7विंटर स्पेशल रेसिपीजE book challengeहिवाळ्यात गाजर खुप स्वस्त असतात.त्यामुळे गजराचा हलवा बनवतातच. हलवा बनवताना गाजर किसावी लागतात त्यामुळे हात दुखतात.आज गाजर न किसता हलवा कसा करायचा ते पाहुया. Shama Mangale -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7या मध्ये मी मिल्क पावडर वापरून हलवा बनवला आहे.मी या आधी खवा ऍड करून रेसिपी केली आहे. Suvarna Potdar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7... हिवाळा आणि गाजर हलवा, याचे घट्ट नाते आहे. हिंदी चित्रपट गाजर हलव्याशिवाय पूर्णच होत नव्हते. असा हा प्रकार, वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातो. मी आज मिल्क पावडर वापरून केलाय हलवा.. छान चव लागते याची... म्हणजे, वेळेवर, दूध, मलई, किंवा खवा नसला तरीही करता येतो... Varsha Ingole Bele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#E7#गाजर#गाजरहलवा#हलवाहिवाळ्यात लाल कलरचे गाजर बघून डोक्यात फक्त गाजरचा हलवा हाच येतो आणि घराघरतुन हलवा हा नक्कीच या सीजनमध्ये तयार केला जातो आणि आहारातून घेतला जातो लाल गाजर मध्ये भरपूर पौष्टिक तत्व आहेगाजर हे इतके गुणकारी आहे की आयुर्वेदात याचा औषधी रूपानेही वापरले जाते. हिवाळ्यात मिळणार लाल रंगाचा गाजर वापर करू पदार्थ तयार केले जातातहलवा हा इतका असा पदार्थ आहे जो सगळ्या घरांमध्ये तयार करतात पप्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने हलवा तयार करतात खूप कमी लोक असतील ज्यांना हलवा आवडत नाही . गाजराचे आरोग्यावर खूपच चांगले फायदे आहे बरेच आजार गाजर खाल्ल्यामुळे बरे होतात आणि रक्ताची कमी ,पोटाचे विकार, डोळ्यांसाठी ही गाजर खूप चांगले असते.रेसिपीतून नक्कीच बघा गाजर हलवा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
गाजर हलवा रेसिपी सगळ्यांचा आवडता गाजर हलवा मी आज केला. या दिवसांमध्ये लालबुंद गाजर बाजारात मिळत आहे. त्याला पहिले कि गाजर हलवा करायचा मोह होतो. मग काय मुलीची फर्माईश होतीच गाजर हलवा कर आई 😍 घेतला करायला हलवा. कसा झाला आहे ते सांगा. Rupali Atre - deshpande -
गाजर हलवा🥕🥕 (gajar halwa recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर गाजर हलवा ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
वंसतपंचमी विशेष रेसिपी (gajar halwa recipe in marathi)
#गाजर हलवा#वंसत पंचमी# सरस्वती मातेला केशरी रंगाचा नैवेद्य प्रिय आहे म्हणुन मी आज गाजर हलवा बनविला Anita Desai -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4 #week6 हलवा हा कीवर्ड घेऊन मी गाजर हलवा बनवला आहे. अगदी साध्या व सोप्या पद्धतीने फक्त गाजर, दूध व साखर वापरून झटपट तयार झालेला व खायला अतिशय चविष्ट झालेला. Ashwinee Vaidya -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7 गाजर हा थंडीच्या दिवसात सर्वत्र उपलब्ध असलेला पदार्थ...थंडीच्या दिवसात गरमागरम गाजर हलवा देशभरात सगळीकडे केला जातो... व्हेज जेवणातील गोडाचा पदार्थ अगदी सणासुदीला आणि नैवेद्य म्हणून ही केला जातो..तशीच मी ही गाजर हलव्याची रेसिपी थोडी twist देऊन बनवली आहे ...अगदी थोडक्या साहित्यात... चविष्ट अशी रेसिपी बनली आहे..चला तर मग रेसिपी पाहुयात..😋😋 Megha Jamadade -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#WB7#W7Winter special Recipe challenge Week - 7 गाजर हलवाथंडीमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात त्यामुळे गाजर हलवा प्रत्येक घरामध्ये केला जातो अशाच प्रकारे मी तयार केलेल्या गाजर हलव्याची रेसिपी Sushma pedgaonkar -
गाजर हलवा (Gajar Halwa Recipe In Marathi)
#HV हिवाळी स्पेशल रेसिपीज साठी मी आज गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. हिवाळ्यात बाजारात गाजर मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि गाजर हा पौष्टिक आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडी ला सुरूवात झाली की लाल लाल गाजरं बाजारात दिसायला लागतात. ही गाजर बघितली की पहिला गाजर हलवा आठवतो आणि तोंडाला पाणी सुटते. घरोघरी ह्याची मेजवानी सुरू होते.ह्या सिझन चा पहिला गाजर हलवा आपल्या कुकपॅड च्या मैत्रिणीं साठी खास... Rashmi Joshi -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#WE7#विंटरस्पेशलरेसिपीजभारतामध्ये “गाजर हलवा” हे एक प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता.😋 Vandana Shelar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गाजर हलवा साठी मी माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
सध्दया भाज्यांचा सीझन आहे मुबलक प्रमाणित भाज्या, तसेच लाल भडक ताजे ताजे गाजर बाजारात भरपुर मिळतात . व असे गाजर दिसले की ढोकळ्यावर समोर येतो तो गाजर हलवा … Shobha Deshmukh -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#GA4#week6आज माझी ही पन्नासावी रेसिपी लिहिताना फारच आनंद होत आहे. फिर कुछ तो मीठा बनता है ना.गाजर हलवा आणि त्यासोबत व्हॅनिला आईस्क्रीम हे कॉम्बिनेशन सुद्धा मस्त लागते. नक्की करून पहा. Shital Muranjan -
ड्रायफ्रूटस गाजर हलवा (dryfruits gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यात गाजराची आवक बाजारात मुबलक प्रमाणात असते गाजर म्हटलं की गाजर हलवा हा आला मग चला तर आज आपण बनवूया ड्रायफ्रूट्स चा गाजर हलवा झटपट Supriya Devkar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7#गाजर हलवा ई बुक चैलेंज 7 साठी गाजर का हलवा, मी बनविला आहे ठंडी तील सर्वंचे पसंदी दार मेनू गाजर चा हलवा आहे जो सर्वाना अवड़तोस्नेहा अमित शर्मा
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7 #विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_Challenge#गाजर_हलवा..गाजर हे मुळातले अफगाणिस्तान,इराणचे ... व्यापारी आपल्याबरोबर भारतात घेऊन आले..भारतीय मातीशी हे पीक इतके एकरूप झाले की गाजर हे भारतीय नसून विदेशी आहे हे सांगून खरं वाटणार नाही..त्यातच ही गाजरे मुघल साम्राज्याच्या हातात लागली..मग काय विचारता..*हलवा*या प्रकाराचे दिवाणे असलेल्या मुघलांनी गाजराचा देखील हलवा न केला तर नवलचं..यथावकाश गाजराच्या हलव्याची गोडी सर्वदूर पसरली..मुघल राजे राजवाड्यांतून ही गोडी जनता जनार्दना पर्यंत पोहोचली ..आणि ही गोडाची डिश अल्पावधीतच लोकप्रिय झाली..आता हा गाजर हलवा करण्याची प्रत्येकाची आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेली पद्धत,परंपरा आहे..खरंतर गाजर हलवा हा एक उत्सव आहे..आणि तो साजरा करण्याची प्रत्येकाची एक खास पद्धत आहे..म्हणूनच प्रत्येक भारतीय आईला यह गाजर का हलवा बनवता येणं जरुरीचं आहे.तिच्या किचनमध्ये ध्रुवतार्या सारखे अढळपद मिळालंय या गाजर हलव्याला..म्हणूनच सणवार, लग्नसोहळा,पार्टीजची शान आहे हा हुकमाचा एक्का म्हणजे गाजर का हलवा..बॉलिवूडच्या सगळ्या मॉं चा आवडता डायलॉग..मेरे लाल,चलो इस खुशी के मौके पर मै गाजर का हलवा बनाके तेरा मुंह मीठा करती हूं..आता कळलं तुम्हांला खुशी आणि गाजर का हलवा हे समीकरण भारतीय मनांमध्ये किती फिट्ट बसलंय ते.. म्हणूनच मी म्हणते की गाजर का हलवा हे आनंदाचं उधाण आहे,उत्सवाची गोडी आहे,हर्षोल्हासाची परिसीमा आहे.. थंडीच्या मोसमात लालचुटुक दिल्ली गाजराचा लालसर केशरी रंगाचा गरमागरम गाजर का हलवा खाना और अपनों को खिलाना यह भारतीय खाद्यसंस्कृती का,भारतीय आवभगत का परम चरण माना जाता है..तो चलो फिर हम भी इस मौके पे चौका मार देते है..और गाजर के हलवे का मेरा वाला फंडा तुम्हे सिखाते है. Bhagyashree Lele -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#week7#विंटर स्पेशल रेसिपी#गाजर हलवाहिवाळ्यातील लाल गाजर खाण्याचा मोह आवरत नाही मग असा गरम गरम गाजर हलवा घरी करून पाहा.... Shweta Khode Thengadi -
गाजर का हलवा (gajar ka halwa recipe in marathi)
#winter special sweet dishTry once in my style.गाजर का हलवा हा खरच खूप छान गोड पदार्थ आहे, मुलांना हा गोड पदार्थ खूप आवडतो. Sushma Sachin Sharma -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7 #W7हिवाळ्यातील आवडता स्वीट मेनू ... गाजर हलवा Shital Ingale Pardhe -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
गाजर हलवा ही सर्वांचीच आवडती डिश. 🥰 वेगवेगळ्या समारंभात स्वीट डिश म्हणून " गाजर हलवा" बनविला जातो. हिवाळ्यात मार्केट मध्ये गजारांचा ढीग दिसू लागला की, गजराचा हलवा बनविण्याचा मोह आवरत नाही. तर बघुया जी रेसिपी 🤗 Manisha Satish Dubal -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#W7थंडी आणि गाजर हलवा याच एक वेगळच समीकरण आहे. छान लाल लाल गाजर बघूनच मन मोहून जात आणि मग गाजर हलवा केल्या शिवाय राहतच नाही kavita arekar -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
आज नवीन वर्षाची सरुवात गोड पदार्थाने करावी म्हणून गाजर हलवा करत आहे.सगळ्यांना आवडतो गाजर हलवा म्हणून गजरचा हलवा रेसीपी करत आहे. rucha dachewar -
केशरी गाजर हलवा (Kesari Gajar Halwa Recipe In Marathi)
#नवरात्र उपवास रेसिपी मध्ये मी आज माझी केशरी गाजर हलवा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
थंडीचा सिझन आला की वेध लागतात ते बाजारात गाजर आलेत का ? जेव्हा गाजराचे लालेलाल मोठमोठे ढीग दिसू लागले की मनात गाजर हलव्याचे बेत आखले जातात. तर अशी आहे माझी गाजर हलव्याची गंमत. ही माझी शंभरावी रेसिपी आहे म्हणून आणि थंडीचा सिझन आहे म्हणून गाजर हलवा तर झालाच पाहिजे.चला तर मग पाहूया हा त्याची रेसिपी Ashwini Anant Randive
More Recipes
टिप्पण्या (3)