क्रिस्पी साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
#साबुदाणा आप्पे-गुरूवार
उपवास म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर नेहमी तळलेले पदार्थ उभे राहतात. साबुदाणा वडे तर बहुतांश लोकांना आवडतात. पण तळलेले असल्यामुळे, कॅलरीज् मुळे हात आखडता घ्यावा लागतो. आज मी अशी रेसिपी घेऊन आले आहे ती चवीला सेम टू सेम साबुदाणा वडा खाल्ल्या सारखं वाटतं,पण तळलेला नाही. ते म्हणजे साबुदाणा आप्पे.
क्रिस्पी साबुदाणा आप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट
#साबुदाणा आप्पे-गुरूवार
उपवास म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर नेहमी तळलेले पदार्थ उभे राहतात. साबुदाणा वडे तर बहुतांश लोकांना आवडतात. पण तळलेले असल्यामुळे, कॅलरीज् मुळे हात आखडता घ्यावा लागतो. आज मी अशी रेसिपी घेऊन आले आहे ती चवीला सेम टू सेम साबुदाणा वडा खाल्ल्या सारखं वाटतं,पण तळलेला नाही. ते म्हणजे साबुदाणा आप्पे.
कुकिंग सूचना
- 1
साबुदाणा धुवून 4 ते 5 तास पाण्यात भिजवा. बटाटे उकडून घ्या. बटाट्याचे साले काढून चांगले कुस्करून घ्या.
- 2
शेंगदाणे भाजून घ्या. मिक्सर मधून जाडसर दाण्याचा कुट करून घ्या.
- 3
साबुदाण्यात चवीनुसार मीठ, जीरं, हिरव्या मिरची अद्रक पेस्ट, जाडसर शेंगदाणे कूट टाकून चांगले एकजीव करा.
- 4
आप्पे पत्राचे गोल असतील त्याप्रमाणे गोळे तयार करणे,पात्र मध्यम आचेवर गरम करून त्यात तेल किंवा तूप थोडं घालून त्यात हे गोळे घालणे नि झाकण ठेवणे मग झाकण काढून त्याला चमच्याने दुसऱ्या बाजूने भाजणे नि परत थोडा तेल किंवा तूप घालणे अन् ती बाजू करून घेणे.
- 5
छान फुलतात आणि खमंग होतात,खोबऱ्याची चटणी किंवा गोड़ दह्याबरोबर खायला द्या.
Similar Recipes
-
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #गुरुवार #साबुदाणा आप्पे आप्पे हा अतिशय हेल्दी आणि आणि स्वादिष्ट खाद्यप्रकार .जेव्हा आपल्याला तेलकट खायचे नसते तळलेले खायचे नसते त्यावेळेस दोन ते तीन थेंब तेला तुपात होणारा खमंग खरपूस पदार्थ म्हणजे विविध प्रकारचे आप्पे..उपवासाचा सर्वांचा favorite पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा.. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांना आधीच उपासाचा त्रास होतो आणि त्यात परत तेलकट तळलेले खाल्ले की अजून पित्ताचा त्रास होतो आणि डोकेदुखी होते अशा वेळेस एक मस्त ऑप्शन म्हणजे साबुदाणा आप्पे.. हे म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारले असे.. उपवास पण होतो आणि आणि आपल्याला आवडीचा पदार्थ पण खायला मिळतो.. इच्छा तेथे मार्ग निघतोच.. चला तर मग साबुदाणा आप्प्यांचा मार्ग शोधूया.. Bhagyashree Lele -
क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#गुरुवार_साबुदाना वडा "क्रिस्पी साबुदाणे वडे" लता धानापुने -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrतिसरा दिवस साबुदाणाआपण उपवासाला साबुदाणा वडा नेहमी करतो. साबुदाणा थालीपीठ पण छान होते,चला तर मग करून बघूया. Shilpa Ravindra Kulkarni -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्रसाबुदाणा वडा ज्याला सागोवडा सुद्धा म्हटले जाते. साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक अल्पाहार आहे. उपवासाच्या दिवसात महाराष्ट्रात विशेषतः नवरात्री महोत्सवात साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा माझ्या मुलाला तर प्रचंड आवडतो लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची Minu Vaze -
साबुदाणा आप्पे.. (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#गुरवार- साबूदाणा आप्पे Sumedha Joshi -
-
क्रिस्पी साबुदाणा वडा(Sabudana Vada recipe in Marathi)
#Treding#क्रिस्पीसाबुदाणावडाउपवास असला की साबुदाणा खिचडी ,साबुदाणा वडे हे असे ऑप्शन तेव्हाच आठवतात पण उपवासाच्या व्यतिरिक्त कधीतरी सहजच केलेले हे साबुदाण्याचे क्रिस्पी वडे खायला मज्जा येते.... Prajakta Vidhate -
साबुदाणा पराठा (Sabudana Paratha Recipe In Marathi)
#SR# महाशिवरात्री स्पेशल रेसिपीज चॅलेंज 🤪🤪#महाशिवरात्रीला उपवास निरंकार असतो म्हणून चटपटीत साबुदाणा वडा, साबुदाणा पराठा, आप्पे असे वेगवेगळे डीश बनवल्या जातात 🤪 Madhuri Watekar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#GA4#week 8;- Dip.Golden appron मधील Dip या की-वर्ड नुसार साबुदाणा वडा डीप फ्राय करून करत आहे.साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक नाष्टा आहे. उपवासाच्या दिवसा विशेषतः साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची . आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाणा वडा बनवीत आहे. rucha dachewar -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साबुदाणावडाकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे साबुदाणा वडा बनवला . जबरदस्त असा हा नाश्ता चा प्रकार आहे जवळपास सगळ्यांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. त्यात आज एकादशीचा दिवस साबुदाणा वडा बनवला आपल्याकडे सगळेजण हे बोलत असतात घरात एकाची एकादशी असते एकाची एकादशी म्हणजे पूर्ण घराची एकादशी असते म्हणजे जो पण पदार्थ बनेल उपवासाचा साबुदाणा खिचडी असो काही ही असो ते पूर्ण घरातले मेंबर खाणार. म्हणजे एकाच्या मागे पूर्ण घराची एकादशी तीही फक्त उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी, त्यात अजून एक म्हण ची भर घातलेली आहे आपण 'एकादशी दुप्पट खाशी' फराळाच्या पदार्थांचा असच होते खूप चविष्ट आणि छान लागतात आपल्याकडे बऱ्याच छोट्या मोठ्या हॉटेल कॅन्टीनमध्ये साबुदाणा वडा आपल्याला नासत्यात मिळतोच साबुदाणा खिचडी पेक्षाही चविष्ट लागतो,मग तो हेल्थ साठी चांगला आहे किंवा नाही त्याचा विचार येत नाहीमग अशा वेळेस आप्पेपात्रात वडाच्या जागेवर आपे ही बनवू शकतो कमी तेलात आप्पे तयार होतात. माझ्या पॉटलक पार्टीत मी बऱ्याच दा साबुदाणा वडा बनवून नेला आहे सगळ्यांना माझ्या हातचा वडा आवडतो आवर्जून मीच करून आणावा असा हट्ट असतो मैत्रिणींचा तो हट्ट पूर्ण करावा लागला. तर नक्की करून बघा साबुदाणा वडा रेसिपी. Chetana Bhojak -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#सात्विक_रेसिपी#कुकस्नॅप_चॅलेंजBhagyashree Lele ताईंची साबुदाणा वडा ही रेसिपी मी सात्विक रेसिपी म्हणून कुकस्नॅप केली आहे.उपवास असल्यावर साबुदाण्याचे पदार्थ हमखास केले जातात. साबुदाणा वडा, खिचडी, खीर, थालिपीठ इ. यापैकी मी घरातील लहान मोठे सगळ्यांच्याच खूप आवडीचे साबुदाणे वडे केले. खूप छान खमंग खुसखुशीत साबुदाणे वडे खायला फारच मजा आली. त्याचबरोबर दाणे खोबरं चटणी पण छानच लागली. सोबत एक ग्लासभर ताक म्हणजे पर्वणीच. Ujwala Rangnekar -
भगर-साबुदाणा वडा रिंग (bhagar sabudana vada ring recipe in marathi)
#frउपवासाचे पदार्थ करताना साबुदाणा वडा न करणे म्हणजे उपवास अपूर्णच...😜😀 नेहमीच्या आकारातील साबुदाणा वडे न करता रिंग शेप दिलाय.. सो नामकरण भगर-साबुदाणा वडा रिंग केलय.. बच्चेकंपनी तर एकदम खुश. चला तर रेसिपी पाहुया. Shital Ingale Pardhe -
साबूदाणा वडा चटणी (sabudana vada recipe in marathi)
#Thanksgiving #Cooksnap #ऊपास #साबुदाणा_वडा_चटणी ...आज pranjal kotkar याची रेसिपी बनवली ...तसे मी साबूदाणा वडे नं तळता अप्पे पात्रात जास्त बनवते पण आज प्रांजल ताईंची तळलेला वडा रेसिपी केली ..। Varsha Deshpande -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #Themeआवडती रेसिपी साबुदाणा वडा खायला सर्वांना खूप आवडतो सुट्टीच्या दिवशी घरात सर्वजण असल्यावर काहीतरी चमचमीत खायचे म्हटल्यावर साबुदाणा वडा नक्की बनणार........ Najnin Khan -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
एकादशी दुप्पट खाशी.. उपवास म्हटलं की डोळ्यासमोर आधी येते साबुदाणा खिचडी..वसुधैव कुटुंबकम् म्हणत आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीने परदेशी पाहुणे असणार्या साबुदाणा ,बटाटा,मिरची यांना मोठ्या आपुलकीने जवळ केले आणि या पदार्थांनी एवढी भुरळ घातली आहे की ही मंडळी आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत जणू...एवढेच नव्हे तर उपवास या धार्मिक संस्कृतीत ध्रुवतार्यासारखे अढळ पद प्राप्त झालं आहे यांना.. त्यामुळेच उपवास आणि साबुदाणा यांचं समीकरण जुळलं ते कायमचचं जुऴलं..मऊ लुसलुशीत खमंग खिचडी न आवडणारा माणूस विरळाच..तरी पण कधी कंटाळा आला तर..म्हणजे आपल्या जिभेचे चोचले हो.. साबुदाण्याची खीर कर ,साबुदाण्याच्या पापड्या तळ,चकल्या तळ..नाहीतर खमंग खरपूस साबुदाणा वडा कर..अगदीच तळकट नको असेल तर साबुदाणा वड्याचे आप्पे कर...सगळा या 4 इंच जिभेचा महिमा ..हम्म्म्.... चला तर मग स्वादिष्ट,खमंग साबुदाणा वडा तयार करुन या जिभेचा महिमा द्विगुणित करु या..😀 Bhagyashree Lele -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजे साबुदाणा वडा. आज चतुर्थीच्या निमित्ताने वडे बनवले. Sujata Gengaje -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साप्ताहिक ब्रेकफास्ट प्लॅनर#ब्रेकफास्ट#साबुदाणा वडा Rupali Atre - deshpande -
-
साबुदाना वडा रेसपी (sabudana vada recipe in marathi)
# ब्रेकफास्ट#गुरुवार साबुदाणा वडा रेसिपी ही रेसिपी खूप छान क्रंची वडे तयार झालेले आहे Prabha Shambharkar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्या बरोबर साबुदाणा वडा ही रेसिपी शेअर करत आहे.आता नवरात्र जवळ असल्यामुळे बर्याच जणांचे उपवास असतात. हे वडे खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात.उपवासाला चालणारी ही साबुदाणा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगाDipali Kathare
-
उपवासाचे आप्पे (upwasache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week ११#आप्पे आपण नेहमीच मिश्रदाळीचे आप्पे , कार्न आप्पे , पण मी आज साबुदाणा, राजगिरा, बटाटा, स्विट पोटॅटो( रताळे)शिंगाड्याच पिठ वापरुन आप्पे केले आहे, चला तर मग बघु या. ... Anita Desai -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Thursdayसाबुदाणा भिजवताना काळजी पुर्वक भिजवावा म्णजे तो स्टीकी होत नाही आधी साबुदाणा तीन वेळेस स्वच्छ धुवुन तो अर्धा तास चार पट पाण्यात भिजवुन ठेवावा.नंतर तो चाळणीत उपसून तसाच झाकून ठेवावा व कोरडा वाटल्यास पाण्याचा हपका घ्यावा.सात _आठ तास भिजवावा म्हणजे वडे ,अप्पे,खिचडी छान होते. Jyoti Chandratre -
उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा Nisha Pawar -
उपासाचे आप्पे(Upasache Appe recipe in marathi)
#रेसिपिबुक#week11आप्पे आज परिवर तीनी एकादशी . आमच्या कडे बाप्पा द्वादशीला जातात.एकादशीला मात्र सर्व उपास करतात.त्यानिमित्ताने आज आप्पे बनवले.कमि तेलात उत्तम.अप्रतिम पदार्थ.घरी मैत्रीण आली कधी उपास न करीत नाही पण घरी उपासाचेच असल्याने तिलाही आप्पे दिले.असेच आप्पे उपासाचे मिळाले तर मी रोज उपास करायला तयार आहे .अशी भरभरून पावती मिळाली. Rohini Deshkar -
-
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#कूकस्नॅपआज मी भाग्यश्री लेले यांची साबुदाणा वड्याची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.फक्त उपासाला मला कोथिंबिर चालत नाही म्हणून कोथिंबिर घातली नाही. माझी ही first कूकस्नॅप रेसिपी आहे. Supriya Thengadi
More Recipes
टिप्पण्या