सोया पुलाव. (soya pulav recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सोयाबीन वडी पाण्यामध्ये १/२ तास भिजवून ठेवावे. तांदूळ २-३ वेळा पाण्याने धुवून घ्यावे
- 2
कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जीरे, लवंग, दालचिनी, मिरी, तेजपत्त ची फोडणी करावी. त्यात भिजवलेले सोयाबीन वडी घालून परतावे
- 3
धुतलेले तांदूळ घालून परतावे. गरम मसाला, मीठ घालून परतावे
- 4
दुप्पट पाणी घालून कुकर चे झाकण व शिट्टी लावून ३ शिट्टी येईपर्यंत पुलाव शिजवावा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
-
काश्मिरी पुलाव (kashmiri pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulaoफळ,ड्राय फ्रुइट्स, दूध,तूप,बासमती तांदुळाचे उत्तम मेळ म्हणजे काश्मिरी पुलाव.रोजच्या जेवणातून जरा वेगळी चव विविध रुचिनी परिपूर्ण असा हा पुलाव नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
सोया पुलाव (Soya Pulao Recipe In Marathi)
#ChooseToCookसोया पुलाव माझा आणि माझ्या मुलाचा फारच आवडता आहे. रात्रीचे जेवण भाजी पोळी न करता काहीतरी हलके पदार्थ घरी सगळ्यांना आवडतात. तेव्हा सोयाबीन ची वडी घालून तयार केलेला फ्रॉईड राईस अतिशय टेस्टी, हलका आणि healthy आहे. Priya Lekurwale -
मशरूम वेजीस पुलाव (mushrom veggies pulav recipe in marathi)
#GA #Week19 #Keyword - Pulao Sujata Kulkarni -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week 19Pulao हा किवर्ड घेऊन आज व्हेज पुलाव बनवला आहे. Shama Mangale -
-
-
-
-
सोया चंक्स पुलाव ( soya chunks pulav recipe in marathi)
#cooksnapमाझी सुगरण मैत्रीण Ranjana mali हिच्या रेसिपी नुसार ,सोया चंक्स पुलाव बनवून पाहिला. खूपच टेस्टी झाला पुलाव...😋Thank you dear for this delicious & easy Recipe..😊 Deepti Padiyar -
-
स्वीटकॉर्न लेयर पुलाव (sweetcorn layer pulao recipe in marathi)
#GA4 #week8 Sweetcorn Pulao Milk या क्लूनुसार मी स्वीटकॉर्न लेयर पुलाव केला आहे. Rajashri Deodhar -
व्हेज सोया पुलाव (Veg Soya Pulao Recipe In Marathi)
#RJr#रात्रीच्या जेवणाचे रेसिपीज चॅलेंज 🤪🤪रात्रीच्या जेवणात हलकाफुलका आहार असावा खिचडी, पुलाव, 🤤🤤 Madhuri Watekar -
व्हेजिटेबल बिर्याणी (vegetable biryani recipe in marathi)
#रेसिपीबुक#बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी Sapna Telkar -
-
-
वेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4#week19#pulao झटपट होणारा ,आणि घरी available असणार्या भाज्या वापरुन करता येणारा ईन्स्टट पुलाव...... Supriya Thengadi -
-
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19पझल मधील पुलाव शब्द. झटपट होणारा पदार्थ. चवीला खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मटर पुलाव (matar pulav recipe in marathi)
#EB8 #W8वाटण्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज आपण बनवू शकतो .थंडीच्या दिवसात वाटाणा मुबलक प्रमाणात येतो आणि आपण घरी तो साठवून ठेवतो. माझ्या फ्रिझर मध्ये मी वर्षभरासाठी वाटाणा साठवून ठेवते .अचानक कोणतीही रेसिपी करायची झाली तर तो उपयोगी पडतो. मटर पुलाव ही वरचेवर घरी केली जाणारी एक सोपी डिश ,आपण अनेक प्रकारे पुलाव करू शकतो. माझी आजची रेसिपी ही एकदम पटकन होणारा ,विशेष साहित्याची गरज नसलेला कुकर मध्ये होणारा मटर पुलाव... जो कोणत्याही सूप बरोबर खायला खूप छान लागतो.Pradnya Purandare
-
मसालेदार सोया वडी (soya vadi recipe in marathi)
जेव्हा घरात माझी संपली असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा .ही अगदी मटण सारखी लागते आणि चवीला ही अगदी अप्रतिम व झणझणीत . व अतिशय कमी वेळात बनली जाते .#EB3 #W3 Adv Kirti Sonavane -
पुलाव (pulav recipe in marathi)
#GA4#week19#keyword_pulavझटपट मिक्स भाज्यांचा पुलाव. Shilpa Ravindra Kulkarni -
व्हेज पुलाव (veg pulav recipe in marathi)
#GA4 #week19#व्हेज पुलाव गोल्डन ऍप्रॉन मध्ये पुलाव हा कीवर्ड ओळखून व्हेज पुलाव बनवला आहे. भरपूर भाज्या घालून हा व्हेज पुलाव केला आहे. Rupali Atre - deshpande -
पनीर पुलाव (paneer pulao recipe in marathi)
#GA4#WEEK8#PULAOघरी सगळ्याला काही तरी छान खायचं होत, दिवाळी च्या सफाई मुळे काही बनवायला वेळ देखील न्हवता। तेव्हा हा पनीर पुलाव माझ्या रेस्क्यू साठी आला। झटपट तयार होणारा हा पुलाव चवी ला पण उत्तम आहे। Sarita Harpale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14468730
टिप्पण्या